Posts

Showing posts from March, 2020
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com
Image
कोरोनो च्या भीती पोटी खाजगी दवाखाने बंद इगतपुरी तालुक्यातील घोटी शहर प्रसिद्ध बाजारपेठ आहे.घोटी शहराला १२७ गावं दळण- वळना साठी रोजच संबंध येतो.  या गावांचा आरोग्याचा फार मोठा प्रश्न घोटी ग्रामीण रुग्णालय , खाजगी हॉस्पिटल व जनरल खाजगी डॉक्टर सोडवत असतात परंतु कोरोनो विषाणूचा येथिल डॉक्टर मंडळींनी धसका घेतल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.मागील आठवड्यात ८ते १० हॉस्पिटलमध्ये फक्त इमर्जन्सी रुग्ण सेवा चालू ठेऊन ओपीडी बंद केल्या.बाकीच्या डेकेअर डॉक्टरांनी अर्धवेळ चालू ठेऊन उद्या मात्र ९९ % दवाखाने बंद ठेवणार असल्याचे खात्रीलायक बातमी आमचे प्रतिनिधी ला मिळाली असून रुग्णा चे काय होणार याचा विचार न केलेलाच बरा याबाबत आरोग्य खाते काय भूमिका घेते हेच पाहावे लागेल . महाराष्ट्र फास्ट न्युज निवृत्ती मेदडे ९८२२५०२१५७
Image
सुपर फास्ट प्रतिनिधी : जिज्ञासु चाफले  . देशभरात २४ तासात वाढले १४६ करोनाग्रस्त, रुग्णसंख्या १३९७ २४ तासात देशभरात १४६ करोनाग्रस्त वाढले आहेत . देशभरात २४ तासात १४६ करोनाग्रस्त रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या १३९७ वर जाऊन पोहचली आहे. आत्तापर्यंत करोनामुळे ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १२३८ जणांवर उपचार सुरु आहेत. १२४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने ही संख्या जाहीर केली आहे. महाराष्ट्रातली रुग्णसंख्या ही सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात एका दिवसात ७२ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्णसंख्या एका दिवसात २३० वरुन थेट ३०२ वर जाऊन पोहचली आहे. बातमी आणि जाहिराती साठी संपर्क - 7770096996 - 7741864156
Image
हैदराबाद : ‘कोरोना साथीमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी त्यांच्याकडील धान्य सरकार विकत घेणार आहे. त्यासाठी ३,२०० कोटी रुपयांची तरतूद रा ज्य सरकारने केली आहे,’ अशी माहिती तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रेशखर राव यांनी दिली. पत्रकार परिषदेत राव म्हणाले, तसेच नवे रुग्ण न आढळल्यास तेलंगणा ७ एप्रिल पर्यंत कोरोनाच्या साथीपासून मुक्त होण्याची शक्यता आहे, अशी घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रेशखर राव यांनी सोमवारी केली. सुबह एक गिलास = रोज 2 किलो चर्बी गायब! ‘कोरोनातून संपूर्णपणे बऱ्या झालेल्या ११ जणांना सोमवारी घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. विदेशातून तेलंगणामध्ये आलेल्या २५,९३७ लोकांच्या प्रकृतीवर सरकारी यंत्रणेचे बारीक लक्ष आहे. या सर्वांचा क्वारंटाईन कालावधी १४ एप्रिल रोजी संपणार आहे,’ असे ते म्हणाले. दरम्यान, सोमवारपर्यंत राज्यात नोंदवण्यात आलेल्या या करोनाबाधित रुग्णांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे महाराष्ट्रामध्ये असून मुंबईमध्ये सर्वाधिक म्हणजे ८७ रुग्णांची नोंद झाली आहे, त्या खालोखाल पुणे आणि सांगलीमध्ये २५ तर नागपूरमध्ये १४ करोनाबाधित आढळून आले आहेत.
Image
*बालाघाटला निघालेल्या 34 कामगारांना जिल्हाधिकारी यांनी थांबवले* *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट वर्धा 9923937033* वर्धा ,दि 29 (जिमाका):- आर्वी येथील कोरोना उपाय योजनांची पाहणी करून येत असताना 34 कामगार बालाघाट येथे जाण्यासाठी पायी निघाल्याचे जिल्हाधिकारी यांना दिसताच त्यांनी कामगारांना समजावून सांगितले उमरी मेघे येथे त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली. उमरी मेघे येथील हर्षनील ऍग्रो इंडस्ट्री आहे. येथे 34 कामगार काम करतात. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे त्यांना घरी जायचे होते. 34 कामगार भर उन्हात आज बालाघाट कडे पायी प्रवासाला निघाले होते. जिल्हाधिकारी आर्वीचा दौरा आटोपून परत येत असताना त्यांना उमरी मेघे येथे हे मजूर भरदुपारी पायी जाताना दिसले. त्यांनी लगेच गाडी थांबवून मजुरांची विचारपूस केली. 300 किलोमीटरचा पायी प्रवास करणे अवघड आहे. देशात लॉक डाऊन असल्यामुळे खाण्या पिण्याचे आणि राहण्याची सोय रस्त्यात कुठेही होणार नाही. रस्त्यात तुम्ही आजारी पडलात तर दवाखाने कुठे शोधणार. आम्ही तुमची पूर्ण व्यवस्था करू. हे सर्व संपले की तु...
Image
**युवासेना चे योगेश कामडी मित्र परिवारा कडुन गरजु लोकांना जेवणाची व्यवस्था *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट वर्धा* *9923937033*   काल नास्ता पाणी वाटून तेचे पोट बरनेत आले व आणि युवासेना चे योगेश कामडी मित्र परिवारा कडुन गरजु लोकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली आज संपुर्ण देशावर भयंकर कोरोणा रोगाचे संकटानी वेढा घातला आहे,आणि महाराष्ट्र राज्या मध्ये रुग्णाची संख्या हे दिवसेंदिवस वाढत आहे,अशा परिस्थितीत गोर गरीबांचे नुकसान होत आहे.त्यांना 2 टाईम चे अन्न मिळत नाही आहे.सगळे समाज सेवक, सेवा करण्या साठी पुढे येत आहे.तसेच आज हिंगणघाट मधिल युवासेना चे योगेश कामडी मित्र परिवार व पंचशिल हनुमान आखाडा मित्र परिवार कडुन,दत्त मंदीर वार्ड, येथे नास्ता,जेवनाची व्यवस्था केली या वेळी,योगेश कामडी,भोला देवतळे, आणि पोलीस बांधव समिर कामडी,यांच्या कडुन एक जेवणाची मदत करण्यात आली* *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट वर्धा* *9923937033*
Image
कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी संपुर्ण भारत लाॅकडाऊन अाहे.या लाॅकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांचे आतोनात हाल होत आहेत.दिवसभर कुठे काम केले तर संध्याकाळची चुल पेठते.लाॅकडाऊनमुळे कामही बंद आहेत. शासनाचे आदेश आहेत घराच्या बाहेर पडायचे नाही.घराच्या बाहेर पडलं नाहीतर या गरीब कुटूंबावर उपासमारीचे वेळ येते.यामुळे सामाजिक भान असणाऱ्या तलाठ्याचे मदतीसाठी हात सरसावले आडगाव पिशोर सजेचे तलाठी नारायण पठ्ठे यांनी दिगाव ,खेडी कुटंब १६ व आडगाव पिशोर कुटूंब ०३ असे एकूण १९ कुटुंबाणा असणाऱ्या गरीब बांधावांना प्रत्येकाच्या घरात स्वतःच्या पगारातील पैसाने तांदूळ,गहू,साखर,डाळी,तेल पुडे,शेंगदाणे,पोहे,बेसन पीठ,बिस्कीटे असे महिनाभराचे धान्य वाटप करण्यात आले.यावेळी मंडळ अधिकारी विलास जोशी ,रवींद्र पिंपळे सरपंच रंगराव सुसुंदरे ,उपसरपंच राजू तुपे ,त्रंबक सुसुंद्रे आरमान मदार, अनिल भोसले, आसाराम भोसले, राजेंद्र भोसले, बाळा भोसलेसह आदी उपस्थित होते प्रतिनिधी विजय वैष्णव 9423866969
गंगापुर प्रतीनिधी सलीम शाह   निराधार व अपंग 500 गरजूं कुटूंबाना जिवनावश्यक वस्तू वाटप. देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याने सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याचा येथील बेघर, गरीब कुटुंब,शेतमजूर यांना फटका बसताना दिसत आहे. गंगापुर तालुक्यातील लासुर स्टेशन ही मोठी लोकसंख्या असलेली बाजरपेठ असल्याने येथेही मोठया प्रमाणात नागरिक त्रस्त आहेत त्यांना मदत करण्यासाठी येथील कै.आंबदासभाऊ व्यवहारे प्रतिष्ठानने सुमारे पाचशे कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यात गहू,मीठ,तांदूळ,तेल, तूरडाळ, साखर ,चहापत्ति या सोबत आवश्यक भाजीपाला मेथी,वांगी,बटाटे,मिर्ची, कांदा आदी वस्तू पेकेटच्या माध्यमातून घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, या करिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच गरीबाचे कैवारी व लासुर स्टेशनचे उपसरपंच गणेश व्यवहारे,शरद पवार, राउफ शेख, देविदास म्हस्के, दिनेश व्यवहारे, योगेश व्यवहारे, राहुल पाटेकर, अनिल मोरे, मंगेश गुंजकर,संदीप सोमवते, बाबासाहेब बर्फे, भोला खंडागळे,अतिक कुरेशी हे परिश्रम घेत आहेत.
परिस्पर्श फाऊंडेशनच्या वतीने गोरगरीब नागरिकांना धान्य वाटप, फुलंब्री प्रतिनिधी/ दि.31 फुलंब्री येथील सैलानी बाबा दर्गा नजीक अनेक कुटुंब झोपड्या करून राहत आहे सदरील नागरिक आपल्या आपापल्या परीने गाव गाव सोडून आपला छोटा मोटा व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होते . व आपल्या कुटुंबाची गुजराण करत असताना कोरोना च्या अनुषंगाने येथील नागरिकांना सर्वच समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने आणि यातच सर्वच व्यावसाय बंद झाल्याने यांच्या जेवणचा प्रश्न निर्माण झाला होता येथील कैकाडी समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष वाल्मिक जाधव आणि परिसस्पर्श फाउंडेशनचे अध्यक्ष भास्कर मोरे यांच्या वतीने येथील नागरिकांना गहू आणि तांदळाचे वाटप करण्यात येऊन त्याचा काही दिवसाचा जेवनाची व्यवस्था करण्यात आली आहे या वेळी वाल्मीक जाधव ,भास्कर मोरे,संजय मोरे,योगेश पेटारे, सागर भारद्वाज.आकाश गंगावणे.बाळू गंगावणे.विजय पगडे,आनंद तुपे.भरत जाधव.शंकर कल्याम.संतोष पवार.सचिन तुपे यांच्या सह आदींची उपस्थिती होती .
Image
पिशोर- कन्नड तालुक्यातील भिलदरी येथे झालेल्या अवकाळी पाऊसामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.  यावेळी मका, गहू, हरभरा, आदि पिके पाऊसाने भुईसपाट केले आहे. यावेळी शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकर्यांना यांची नुकसान भरपाई मिळावी. अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. वादळी वार्यासह झालेल्या पाऊसाने चिकलठाण व नाचनवेल सर्कल च्या परिसरात खुप मोठी नुकसान शेतकर्यांची झाली आहे.नुकसान ग्रस्त शेतकरी उदल बम्हनावंत, प्रेम कोटवाळे, चत्रु छापुले, नारायण बम्हनावंत, कपुर गोटवाळ, चंपालाल राजपुत, भगवान राजपुत, झनक राजपुत, चरण कोटवाळे, कार्तीक कवाळ, शंकर राजपुत, रतन सिंगल, आकबर शहा, ऐकनाथ गोम लाडू कैलास वैष्णव व निर्वती दुसाने याची टाकळी बु.ग.नं.228 दोन ऐकर मक्का पुर्ण खाली पडली आहे शेतकरी खुप संकटात आहे प्रतिनिधी विजय वैष्णव9423866969
Image
*येरला ग्रामपंचायतचे नियम धाब्यावर ठेवून जमावबंदीचे उल्लंघन* वड्णेर :- स्थानीय हिंगणघाट तालुक्यातील येरला ग्राम पंचायत च्या प्रशासकीय इमारती मधे  दि .28/03/2020 ला ग्राम पंचायत मधे जास्त लोक एकत्रित करून प्रेमयुगाचे लग्न लाऊन देण्याचा सर्वत्र जमावबंदी असताना हा प्रकार घडला . त्यावेळी स्थानीय पत्रकार श्री . प्रमोद झीले यानी तो प्रकार पाहून जमावबंदी चे येरला ग्राम पंचायत कडून नियम धाब्यावर अशी बातमी टाकली असता येथील युवक मयूर झीले यानी पत्रकार प्रमोद झीले याना तू हे बातमी का टाकली म्हणून शिवीगाळ करून धमकी दिली .आज सर्वत्र कोरोना या रोगाने थैमान घातले असता या ना नियंत्रणासाठी सरकार , पोलिस कर्मचारी , डॉक्टर , आरोग्य सेविका , समाजसेवक आणि पत्रकार ही लोक लोकांनी आपल्या घरी राहावे , जास्तीत जास्त अंतर ठेऊन बोलावे , हात स्वच्छ धुवावे यासाठी जनजग्रुती च्या माध्यमातून युध्दपातळी वर काम करत आहेत तरी सुध्दा येरला ग्राम पंचायत मध्ये लोकांना एकत्रित करून प्रेमयुगलाचे लग्न लाऊन देणे हे जमावबंदी नियमांचे उल्लंघन नव्ये का. अश्या गोष्ठी व...
Image
*🙏आज मी वडनेर वरुण येत असतांना काही मजुर रोड नी पाळदळ जात होते. मी स्वता गाडी थांबवली आणि त्यांची विचार पुस केली ते मजुर हैद्राबाद (तेलंगणा राज्य)  वरुण 3 दिवसा पासुन पायदळ उत्तर प्रदेश या राज्या मध्ये जाण्यासाठी निघाले उपाशी तहानले होते एक मानवता धर्म म्हणुन भुकेल्याला अन्न तहानलेल्याला पाणी,त्या प्रवाशी यांना गांगापुर बस स्टॉप व थांबले युवासेना च्या वतिने त्यांना तिखट फरसान,पाणी बॉटल, बिस्कीट,वाटप करण्यात आले.प्रहार चे विदर्भ प्रमुख गजुभाऊ कुबडे,व कॉग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष प्रविणभाऊ उपासे यांच्याशी संपर्क करुण पुढील राहण्याची व जेवन करण्याची व्यवस्था हिंगणघाट मध्ये उपलब्ध करुण दिली. यावेळी युवासेना तालुका प्रमुख निखील वाघ,युवासेना चे राहुल दुरतकार,पोहणा उपसर्कल संघटक निखील कोल्हे,सचिन महाजन*🙏
Image
*रेशनवरील धान्य खरेदीसाठी व्हायरल असलेला फॉर्म बनावट...* *अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून खुलासा* प्रतिनिधी शिवप्रसाद रामप्रसाद येळकर   मुंबई,,दि.३० मार्च :- रेशनवरील धान्य खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म हा अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून वितरीत करण्यात आलेला नाही. सद्या सोशल मिडिया व काही माध्यमावरून अशा प्रकारचा बनावट फॉर्म प्रसिद्ध केला जात आहे. त्यात काहीही तथ्य नसून असा कोणताही निर्णय अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आलेला नसल्याने नागरिकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी असा कुठलाही फॉर्म भरून देऊ नये असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून करण्यात आलेल्या खुलाश्यात म्हटले आहे की, सोशल मिडिया तसेच काही माध्यमातून रेशन कार्ड नसलेल्या नागरिकांना मोफत धान्य मिळण्यासाठी फॉर्म उपलब्ध करून देण्यात आल्याच्या बातम्या पसरविल्या जात आहे. सरकारने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. सध्या राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन जाहीर करण्यात आल्याने राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहणार नाही यासाठी शिवभोजन तसेच व...
Image
सुपर फास्ट प्रतिनिधी : जिज्ञासु चाफले . कोरोना व्हायरसः जर्मनीच्या हेस्से राज्याच्या अर्थमंत्र्यांनी केली आत्महत्या .  जर्मनीतल्या हेस्से राज्याचे अर्थमंत्री थॉमस शेफर यांचा मृतदेह फ्रँकफर्ट शहरातील रेल्वे रुळावर सापडला. जर्मनीची सार्वजनिक प्रसारण यंत्रणा DW नं ही बातमी दिली . थॉमस शेफर हे 54 वर्षांचे होते. शेफर यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुलं आहेत. थॉमस शेफर यांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. कोरोना व्हायरसमुळं निर्माण झालेल्या आर्थिक समस्या हे कारण थॉमस शेफर यांच्या मृत्यूमागे असल्याचं तपास अधिकाऱ्यांना वाटत आहे. जर्मन माध्यमांच्या वृत्तांनुसार, थॉमस शेफर यांनी याच काही दिवसांपूर्वीच कोरोना व्हायरसची लागण झालेल्यासाठी आर्थिक मदतीची घोषणा केली होती. 'कोरोना व्हायरसमुळं शेफर तणावात होते' या घटनेनंतर हेस्से राज्याचे प्रमुख फोल्कर बूफिये यांनी व्हीडिओद्वारे संवाद साधला. ते म्हणाले, "कोरोना व्हायरसमुळं निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींचा सामना शेफर करत होते. या विषाणूच्या प्रसारानंतर थॉमस शेफर सातत्यानं लोकांना भेट होते, त्यांच्याशी बोलत होते....
Image
*शिवसेनेचे आ.संतोष बांगर यांच्या वतीने रोजमजुरी करून स्वतःचे पोट भरणाऱ्या गरिबांना धान्य वाटप*  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात लॉकडाऊन व संचारबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. या परिस्थितीत रोजमजुरी करून स्वतःची व कुटुंबाची खळगी भरणाऱ्या गोरगरीब कुटूंबियांना स्वतःची व कुटुंबाची भूक भागविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे अश्या परिस्थिती मध्ये सगळ्या समाज सेवकांनी,सर्व संघटनांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जपणे गरजेचे आहे असे आवाहन संतोष बांगर यांनी केले आहे. याच पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोषराव बांगर साहेब यांच्यावतीने औंढा नागनाथ शहरासह कळमनुरी विधानसभा मतदारसंघात अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार हे नेहमीच आपल्या कार्यशैली तून चर्चेत असतात अतिशय संवेदनशील सर्वसामान्यांच्या अडीअडचणी ची जाण असणारा नेता म्हणून आमदार संतोष बांगर यांना ओळखले जाते कुठलीही गोष्ट करत असताना ती फक्त प्रसिद्धीसा...

अख्खा जगाला हादरवून देणारा कोरोणा

*कोरोना च्या पार्श्वभूमीवर आज रात्री 12:00 वाजेपासून देशभरात 21 दिवस लॉक डाउन ची पंतप्रधानची घोषणा.* *सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज.* *प्रतिनिधी : प्रसाद पवार. नासिक.* सर्व जगात थैमान घालणाऱ्या कोरोना या संसर्गजन्य आजारावर मात करण्यासाठी देशाचे मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी देशाला संबोधीत केले. आज देशातील सर्व नागरीकांशी कोरोनाच्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर खबरदारी चा उपाय म्हणून आज रात्री 12:00 वाजेपासून देशभरात 21 दिवस लॉक डाउन ची पंतप्रधानची घोषणा केलेली आहे. कोरोना या संसर्गजन्य रोगाचा मुकाबला करण्यासाठी सर्व नागरिकांच्या घराला मा. पंतप्रधानांनी एक प्रकारची लक्ष्मण रेखा आखून दिलेली आहे. आपल्या घराचे व देशाचे स्वास्थ सांभाळण्यासाठी सर्वांनी 21 दिवस घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जनता कफ्यू मिरज मध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे संध्याकाळी 5वाजता टाळी वाजवून, घंटी नाद,थाळी नाद करून सव॔ नागरिकांनी आपल्या सभोवताली प्रदुषण हटविण्यात व करोणा ग्रस्त रूग्ण यांना जे डॉक्टर अहोरात्र संघर्ष करत आहे त्याच्या साठी 5मिनिट टाळी वाजवून त्याचे आभार व्यक्त करत आहेत
Image
नाशिक मधील नयनतारा गोल्ड मध्ये घंटानाद। नाशिक मधील नयनतारा गोल्ड मध्ये १००% जनता करफू यशस्वी झाला,बरोबर5 वाजता प्रत्येक बाल्कनी मध्ये येऊन अत्यावश्यक सेवा देणाऱ्या डॉक्टर,सफाईकामगार,नर्सेस आदी ना त्यांच्या योगदान देणाऱ्या कर्मचारी वर्गाला टाळ्या,शंक,थाळी वाजवून नत मस्तक झाले।नाशिक फास्ट न्यूज इगतपुरी ता लुका प्रतिनिधी निवृत्ती मेदडे
Image
*पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पोलिसांना निवेदन.* (मुळावा येथील प्रकरणाचा केला जाहिर निषेध) प्रतिनिधी शिवप्रसाद येळकर उ मरखेड तालुक्यातील मुळावा येथील शाळकरी मुलीचे अपहरण करून तिच्यावर अमानवीय कृत्य करत खून केल्याच्या निषेधार्थ प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने पोलीस स्टेशनं बिटरगांवचे उपनिरीक्षक जायभाये यांना निवेदन देऊन नराधम व्यक्तीला तात्काळ जाहिर फाशी द्यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल राठोड, कार्याध्यक्ष संजय सल्लेवाड, कोषाध्यक्ष गजानन गांजेवाड, उमरखेड तालुका अध्यक्ष उदय पुंडे, उपाध्यक्ष मारोती गव्हाळे, सरचिटणीस मोहन कळमकर, कार्यध्यक्ष मारोतराव रावते, पत्रकार प्रशांत जोशी, तसेच बाळू पाटील चंद्रे, रोहित वर्मा, अमोल तुपेकर, संभाजी गोरंटकर, दिपक पाटील, विशाल नरवाडे इत्यादी सर्वपक्षीय सामाजिक कार्यकर्ते उपस्तित होते. घटनेचा सर्वच स्थरातुन निषेध होत आहे. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 7030704553
Image
देशातील रेल्वे सेवा आज रात्री 12 पासून 31मार्च पय॔त बंद राहणार आहे रेल्वे मंत्रालयाचा निर्णय
जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकाने, आस्थापना ३१ मार्चपर्यंत राहणार बंद • कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश • जीवनावश्यक वस्तू खरेदी करतांना गर्दी टाळा, साठा करू नका वाशिम, दि. २१ : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांच्या गर्दीला प्रतिबंध करणे आवश्यक आहे. त्यामुळे किराणा, धान्य, दुध व दुग्धोत्पादन दुकाने, फळे-भाजीपाला दुकाने, मेडिकल, दवाखाने व पेट्रोलपंप या जीवनावश्यक सेवा वगळून जिल्ह्यातील इतर सर्व दुकाने व आस्थापना २१ मार्च ते ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गाने होणाऱ्या कोव्हीड-१९ या आजाराने राज्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे १३ मार्च २०२० पासून राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकाच ठिकाणी होणारी लोकांची गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून साथरोग अधिनियम १८९७ मधील खंड २,३ व ४ मधील तरतुदीनुसार जीवनावश्यक वस्तू...
वाशिम येथे अहिल्या नगर येथे मल्हारराव होळकर यांची 326 जयंती साजरी करण्यात आली जयंती निमित्त श्री बोरकर सर यांनी मल्हारराव होळकर यांचा इतिहास सांगीतला या जयंती चे वेळी छावा संघटना जिल्हा अध्यक्ष संतोष काळदाते बालू भाऊ मुरकुटे नगरसेवक केंद्र प्रमुख बोरकर सर युवा नेते विनोद भाऊ मेरकर सागर गावंडे संजय भाऊ व उपस्तित धनगर समाज बाढव इ उपस्थितहोते
Image
नाथनंगे महाराज संस्थान डव्हा तर्फे कोरोना व्हायरस विषयी उपाय योजना वाशिम जिल्हा प्रतिनिधी चेतन बांगर वाशिम:  कोरोना विषाणु संसर्गजन्य विषाणू आसल्य कारणाने सर्वत्र नाथ भक्तांना सुचित करण्यात येते की शासणाच्या सक्त आदेशानुसार व राष्टीय आपती घोषणे नुसार खबरदारीचा उपाय म्हणुन. श्री नाथ नंगे महाराज संस्थान मधिल. दिनांक 20|3|2020 शुक्रवार एकादशी चा फराळ व चाहा बन्द राहिल.दिनांक 21|3|2020 शनिवार द्वादशीचा प्र्रसद वाटप बन्द राहिल व दिनांक 25|3|2020 बुधवार गुढीपाडवा या तारखेचे संस्थान मधिल सामुहिक (पारायण)कार्यक्रमर रद्द करण्यात आले आहे. नाथ भक्तांनी याची नोंद घ्यावी. अध्यक्ष व विश्वस्थ मंडळ नाथ नंगे महाराज संस्थान डव्हा
Image
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ गंगापूर  (प्रतिनिधी) शेख फिरोज मन्सुरी  गंगापुर तालुक्यातील शंकरपूर येथील पंचवीस वर्षीय युवकांवर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करुन आरोपी फरार या हल्ल्यामागील कारण अद्यापही समजु शकले नाही गंगापूर तालुक्यातील शंकरपूर येथील रवींद्र विजय गायकवाड (वय 25) व अपील उबाळे हे दोघे त्याच्या घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेले असताना पहाटे अडीच वाजेच्या दरम्यान अज्ञात दोन व्यक्तीने गायकवाड यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने जबर वार करून पोबारा केला यावेळी रवी यांच्या शेजारी कपिल उबाळे हा आवाजाने जागा झाला असता रविंद्र गायकवाड हा गंभिर जखमी दिसल्याने त्याने हि माहिती रवीच्या वडिलांना दिली व त्यास ताबडतोब औरंगाबाद येथील खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्वानपथकास पाचारण करण्यात आले असता स्वीटी या स्वानाने घटनास्थळापासून भरपूर माग काढला परंतु काहीही निष्पन्न झाले नाही उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित,शिल्लेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शौकत अली सय्यद,स्वान पथकाचे जी.जे व्यवहारे,राठ...
Image
घोटी बाजारपेठ बंदचे आव्हान। कोरोनो विषाणूचा चढता आलेख पाहता घोटी ग्रामपालीकेने दूध,भाजीपाला ,जीवनाआवश्यक वस्तू ,औषधी वगळता सर्व दुकाने १८/०३/२०२०ते३१/०३/२०२० पर्यंत सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश वजा हुकूम केला आहे.महाराष्ट्र फास्ट न्यूज इगतपुरी  प्रतिनिधी निवृत्ती मेदडे ९८२२५०२१५७
Image
घोटी मार्केट कमिटीचे स्थलांतर  इगतपुरी तालुक्यातील घोटी मार्केट कमिटीचा न्यायालयीन वाद जागा मालकाच्या बाजूने लागल्याने घोटी मार्केट कमिटीचे भाजीपाला मार्केट आता सिन्नर फाटा येथे हलवण्यात आले आहे ,शेतकरी व्यापारी बांधवानी नोंद घ्यावी असे आवाहन मार्केट कमिटी मार्फत करण्यात आले आहे . महाराष्ट्र फास्ट न्युज इगतपुरी तालुका प्रतिनिधी निवृत्ती मेदडे
Image
*कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजनांच्या दृष्टीने जि. प. ग्रामीण भागातील शाळा बंद ठेवा :- खासदार बाळू धानोरकर* चंद्रपूर :-  खा. धानोरकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांचे सोबत चर्चा करून कोरोना विषाणूच्या संभाव्य फैलाव्याच्या शक्यतेने व सिंदेवाहीत देखील दोन संशयित रुग्ण आढळल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळांना देखील 31 मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात यावी अशा सूचना खासदार महोदयांनी केल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांना अशा सूचना जारी करून ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी कुणाल खेमनार साहेब, आमदार प्रतिभाताई धानोरकर, रामू तिवारी, गोपाल अमृतकर, संतोष लहामागे आदी मान्यवर उपस्थित होते. देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहे. त्यात चंद्रपुरात देखील संशयित आढळून येत आहे. त्याची खबरदारी म्हणून चंद्रपूर शहरातील शाळा, चित्रपट गृह, जलतरण तलाव, व्यायाम शाळा ह्या बंद करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांनी दिल...
वाशिम जिल्ह्यातील कर्जमाफी मध्ये शेतकरण्यावर अन्यायाचे विरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू जिल्हा प्रतिनिधी :-चेतन बांगर   जनक्रांती सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष मा.मोहनभाऊ भताने ,विदर्भ उपाध्यक्ष अमोल देशमाने, वाशिम जिल्हा उपाध्यक्ष अमर भेंडेकर यांचे नेतृत्वाखाली वाशिम जिल्ह्यातील शेतकरी कर्ज माफी मध्ये सेवा सहकारी व बँका नि शेतकऱ्यांचे परस्पर पुनर्गठन करून शेतकऱ्यांना पूर्ण कर्ज माफी चा लाभ पासून बरेच शेतकरी वंचित राहिले असून त्यांना जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत शेतकरी महिला व शेतकऱ्यांसह जनक्रांती सेनेचे कार्यकर्ते आमरण उपोषणास बसले आहेत
Image
वाशिम जिल्ह्यात शेतकर्यांचे कर्जमाफी मध्ये अन्याय विरुद्ध आमरण उपोषण कर्जमाफी मधील अन्याय विरुद्ध वाशीम जिल्हाधिकारी कार्यालया समोर दि १६/०३/२०२० पासून जन क्रांती सेनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे आमरण उपोषण वाशिम जिल्हा प्रतिनिधी :- चेतन बांगर कर्ज माफी मध्ये शेतकऱ्यांचे कर्जाचे पुनर्गठन करून शेतकऱ्यांची फसवणूक बँकाचे संचालक मंडळ व अधिकारी यांनी केली असून अन्याय ग्रस्त शेतकरी यांनी जनक्रांती सेना महाराष्ट्र राज्य यांचे नेतृत्वात उद्या दि १६/३/२०२० पासून वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...
Image
औरंगाबाद मध्ये कोरोनाची एका महिलेला लागवन .  प्रतिनिधी Dr अमोल जाधव   59 वर्षीय महिला रशिया मधून वापस आली होती. त्यामुळे त्या महिलेला करुणा ची लागण झाली आहे. राज्यांमध्ये आता एकूण 32 रुग्ण झाले आहे. या महिला सोबत एकूण तीन जणांचे नमुने चेक करण्यासाठी गेले होते त्यातील एकाचा नमुना पॉझिटिव आलेला आहेत.  महाराष्ट्रामध्ये आता 32रुग्ण  कोरोना ग्रस्त आहेत राज्यातील रुग्ण खालीलप्रमाणे  मुंबई 5  पुणे 10 यवतमाळ 2  नागपूर 4 अहमदनगर 1 ठाणे 1 रायगड 1  बुलढाणा 1  नवीमुंबई 1 औरंगाबाद 1
Image
राज्यात कोरोना चे 26 पेशंट आढळले ! सुपर फास्ट न्यूज प्रतिनिधी Dr अमोल जाधव  महाराष्ट्रामध्ये 26 पेशंट आता करोनाचे झालेले आहे. त्यामुळे राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या परवानग्या रद्द केलेल्या आहेत. शहरी भागातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी व गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये व लग्नकार्य पुढे ढकलावे असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यातील रुग्ण खालीलप्रमाणे  मुंबई 5  पुणे 10  यवतमाळ 2  नागपूर 4  अहमदनगर 1  ठाणे 1  रायगड 1  बुलढाणा 1  नवीमुंबई 1

राज्यात कोरोना चे 26 पेशंट आढळले !

Image
राज्यात कोरोना चे  26 पेशंट आढळले   ! सुपर फास्ट न्यूज प्रतिनिधी Dr अमोल जाधव  महाराष्ट्रामध्ये 26  पेशंट आता करोनाचे  झालेले आहे. त्यामुळे राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या  परवानग्या रद्द केलेल्या आहेत. शहरी भागातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी व गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये व लग्नकार्य पुढे ढकलावे  असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यातील रुग्ण खालीलप्रमाणे मुंबई 5 पुणे 10 यवतमाळ 2 नागपूर 4 अहमदनगर 1 ठाणे 1 रायगड 1 बुलढाणा 1 नवीमुंबई 1
Image
Corona virus राज्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर, राज्य सरकारचा निर्णय वर्धा जिल्हा प्रतिनिधी पवन चंबुलवार :-  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्य सरकारनं राज्यातील सर्व शाळांना31 मार्चपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. मात्र दहावी आणि बारावीच्या तसेच विद्यापीठाच्या परीक्षा या वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.
Image
*कोरोना राष्ट्रीय आपत्ती; मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार ४ लाखांची मदत* वर्धा जिल्हा प्रतिनिधी पवन चंबुलवार :- करोनाची लागण झाल्यानंतर एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारडून ४ लाख रुपयांची मदत मिळणार आहे. केंद्र सरकारने आज ही महत्त्वाची घोषणा केली. तत्पूर्वी केंद्र सरकारने करोनाच्या उद्रेकानंतर देशात राष्ट्रीय आपत्ती जाहीर केली आहे.
Image
हरियाणामध्ये भाजप महिला नेत्याची हत्या; चारित्राच्या संशयावरून पतीनेच झाडली गोळी! वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबबुलवार :-  हरियाणामधील गुरूग्राममध्ये भारतीय जनता पार्टीच्या महिला नेत्याची गोळी मारून हत्या करण्यात आली आहे. या महिलेच्या हत्येचा आरोप तीच्या पतीवर करण्यात आला आहे. कारण या महिलेच्या हत्येनंतर तीचा पती आरोपी फरार आहे. या महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली. मृत महिला मुनेश भाजपा किसान मार्चाची पदाधिकारी होती. त्याचप्रमाणे सध्या भाजपा पार्टीच्या किसान मोर्चाची महामंत्री पदावर होती. मुनेश राजकारणात असल्यामुळे सतत बाहेर असणं आणि अनेक लोकांशी भेटी गाठी तीच्या होत असे. पण तीचे पती सुनील गोदारा यांना हे मुनेशचे वागणे मान्य नव्हतं. अनेकवेळा सुनील यांनी मुनेशवर संशय घेतला. शनिवारी रात्री साडे नऊ वाजता मुनेश तीच्या बहिणीशी व्हीडिओ कॉलवर बोलत होती. यावेळी सुनील घरी आला त्याला या गोष्टीचा राग आला. यावेळी सुनील आणि मुनेशमध्ये वाद झाला. यावेळी सुनीलने आपली रिव्हॉलवर काढली आणि पत्नी मुनेशवर गोळी झाडली. सुनीलने झाडलेल्या दोन्ही ग...
Image
मुंडेगाव जवळ हायवे लगत फासी? घोटी नजिक मुंडेगाव हायवे नजिक एका अनोळख्या माणसा चे एका झाडाला लाटकते प्रेत घोटी पोलिसांना सापडून आले आहे  पोलीस तपास करीत आहेत.महाराष्ट्र फास्ट न्युज इगतपुरी प्रतिनिधी निवृत्ती मेदडे 9822502157
Image
खुशखबर ! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :-  नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. भारतीय रुपया मजबूत झाल्याने आज सोन्याच्या किंमतीत घट झाल्याचे पाहायला मिळाले. आज बुधवारी दिल्लीत सोन्याच्या किंमतीत 516 रुपयांनी घट झाली. तर आज चांदीच्या दरात तेजी आली, आज चांदी 146 रुपयांनी महागली. सोन्याचे दर – बुधवारी सोन्याच्या दरात घसरण झाली. आज सोनं 516 रुपयांनी स्वस्त झालं. त्यामुळे आज सोनं 45,033 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. चांदीचे दर – बुधवारी चांदीच्या दरात तेजी आली. बुधवारी दिल्लीत चांदी 146 रुपयांनी महागली. आज चांदी 47,234 रुपये प्रति किलो ग्रॅम झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजचे सीनिअर अ‍ॅनिलिस्ट तपन पटेल म्हणाले, दिल्लीत 24 कॅरेट सोनं हाजिर भावात 516 रुपयांनी स्वस्त झाले. सोन्याच्या दरात या कारणाने होत आहे घसरण – पटेल म्हणाले, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया 36 पैशांनी मजबूत झाला. जागतिक स्तरावर देखील सोनं स्वस्त झाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं 1,661 डॉलर प्रति 28.34 डॉलर झाले तर चांदी 17.03 प्रति...

ब्रिजलालजी खुराणा यांची द्वितीय पुण्यतिथ हिंगोलीत साजरा

Image
ब्रिजलालजी  खुराणा यांची द्वितीय पुण्यतिथ  हिंगोलीत साजरा सुपर फास्ट न्यूज. दि 14मार्च हिंगोलीत  मध्ये डॉक्टर हेडगेवार डेंटल कॉलेज येथे ब्रिजलाल खुराणा  यांची द्वितीय  पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी यावेळी जगजीतराज खुराणा, विना खुराणा, ललित खुराणा, हंसराज खुराणा, खुराणा परिवार. अनिता सूर्यतलं, सदाशिव सूर्यतलं,आदींची उपस्थिती होती. यावेळी श्याम भजन मंडळ, गोपाल शर्मा यांच्या भक्तिगीता चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी   राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, उदयोग आदी क्षेत्रातील हिंगोली जिल्ह्यातील हजारो मान्यवर उपस्थित होते.
Image
*खा. बाळू धानोरकर यांनी जाणल्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील समस्या* चंद्रपूर -  बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील मूल,पोभुर्णा व बल्लारपूर या तालुक्यात आज खासदार बाळू धानोरकर यां नी दौरा करित विविध समस्या जाणून घेतल्या.यावेळी त्यांनी अनेक विकासकामे त्वरीत मार्गी लावणार असल्याचे सांगितले.आपल्या लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक विभागाचा समांतर विकास आपले ध्येय असल्याचे यावेळी ते म्हणाले. यावेळी मुल येथे माजी आमदार देवराव भांडेकर, ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय, काँग्रेस नेते डॉ. विश्वास झाडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विनोद अहिरकर, संजय मारकवार, रितेश तिवारी, घनश्याम येनुरकर तसेच तहसीलदार जाधव, पोलीस निरीक्षक राजपूत, रूपाली रत्नाकर, नगरसेविका फूलझले, यांची उपस्थिती होती. येथील नागरिकांच्या महत्त्वाच्या प्रश्नांचे खासदारांनी निराकरण केले. येथील रुग्णांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलवण्यासाठी खासदार निधीतून रुग्णवाहिका देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यासोबतच ग्रामीण तसेच शहरात बांधण्यात येणाऱ्या शौचालयाच्या निधी समान करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करणार असल्याचे त्यांन...
Image
*पोलीस स्टेशन आर्वी अप क्र . ५१ / २०२० कलम ३०२ , ३०७ भादंवी हा चिंचोली डांगे ( आर्वी ) येथील दुहेरी हत्याकांड* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :-  असा क्लिष्ट व अत्यंत गुंतागुतीच्या गुन्ह्याचा तपास करून गुन्हा उघडकीस आणल्याबाबत मा . पोलीस अधीक्षक वर्धा डॉ.श्री बसवराज तेली यांचे हस्ते आर्वी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संपत चव्हाण साहेब यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले . १) श्री. प्रदिप मैराळे साहेब उपविभागीय पोलिस अधिकारी आर्वी २) श्री. संपत चव्हाण साहेब पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन आर्वी ३) श्री आशिष मोरखडे पोलिस उपनिरीक्षक स्थनिक गुन्हे शाखा वर्धा ४)पोहवा. गजानन लामसे साहेब स्थानिक गुन्हे शाखा वर्धा ५ ) नापोशि. मनिष कांबळे साहेब स्थानिक गुन्हे शाखा वर्धा ६ ) नापोशि विशाल मडावी साहेब पोलिस स्टेशन आर्वी ७) नापोशि. भुषण निघोट पोलिस स्टेशन आर्वी ८ )नापोशि. सतिश नंदागवळी पोलिस स्टेशन आर्वी
Image
दी :- *१२ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्य ( तिथिनुसार ) आर्वी शाहरामध्ये* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :-  शिवसेना युवासेना महिला आघाडी,यांच्या वतीने महाराजांचा अभिषेक करण्यात आले लगेच भव्य महाप्रसादाला सुर्वात करण्यात आली त्यानंतर सायंकाळी ६:००वाजता आर्वी शहर येथे प्रमुख मार्गाने शोभायात्रा काढण्यात आली कार्यक्रमाला यशस्वी करण्या साठी प्रा.किशोरभाऊ देशपांडे मा.उपजिल्हा प्रमुख शिवसेना,सुर्याभाऊ हिरेखन युवासेना जिल्हा प्रमुख वर्धा,सौ.सविता ताई पूरी महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख,मुरली भाऊ पवार मा.नगरसेवक शिवसेना,नितिन रहान शिवसेना शहर प्रमुख, गुड्डूभाऊ गावंडे मा.शहर प्रमुख,सचिन पारधी युवासेना शहर प्रमुख,शामभाऊ पोकळे, अनिरुद्ध देशपांडे,संदेश गळहाट युवासेना उपशहर प्रमुख,पिंटूभाऊ छंगाणी,मोसिन भाई शेख,ऋषिकेश ढगे उप शाखा प्रमुख,आवेज खान,अमित कनेरकर,गोलू हटवार,कुणाल तळेकर,शषी हुसंगे,नीलेश जैसिंगपुरे,अभय ढोले,सुनील चावरे,प्रशांत जाउळकर,मनोज दारोई, गौरव देशमुख, शिवसैनिक युवा सैनिक व आर्वीकरानीं मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवली.....*
Image
येस बँकेला धूत बंधूनी लावला ४५ हजार कोटी रुपयांचा चूना औरंगाबाद, १२ मार्च( सुपर फास्ट महाराष्ट्र न्यू ज) प्रतिनिधी Dr अमोल जाधव एकट्या येस बँकेला ४५ हजार कोटी रुपयांचा चूना धूत बंधूनी लावल्याने येस बँक धोक्यात आल्याचे उघड झाले आहे. व्हिडिओकॉन कामगारांनी कामगारांच्या पगारासाठी व बँक वाचवण्यासाठी ६ महीन्यांपेक्षा जास्त काळापासून प्रदीर्घ लढा सुरु ठेवला आहे. चंदा कोचर, राणा कपूर यांना अटक होते. परंतु ज्यांनी कर्ज घेवून या बँकांना बुडवले व सर्वसामान्यांच्या कष्टाचे कमाईवर डल्ला मारला. आता व्हिडिओकॉन कंपनीचे मालकाने येस बँकेला ४५ हजार कोटी रुपयांचा चूना लावल्याचे उघड झाल्याने अगोदरच ५८७३० कोटी रुपये असे १०३७३०० कोटी रुपयांचा चूना लावला आहे. असा आरोप व्हिडिओकॉन ग्रुप एम्प्लॉईज युनियनने केला आहे. अशी माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत एड अभय टाकसाळ यांनी दिली आहे. उच्च न्यायालय, कामगार न्यायालयालाही धूत बंधू जुमानत नाही. औरंगाबाद , जालनाचे खासदार, आमदार यांची युनियन भेट घेणार आहे. त्यांना विनंती करणार आहे आमची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी भेट घालून द्या. व्हिडिओकॉन एम्प्लॉय य...
Image
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ प्रतिनिधी‌ गंगापुर फिरोज मन्सुरी शेख......   लासुरला गणपती मंदिराच्या 30 लाख रुपयांच्या सभा मंडपाचे भूमिपूजन.... लासुर स्टेशन येथिल गणपती मंदिराच्या जिल्हा परिषद तीर्थक्षेत्र विकास निधीतून तीस लाख रुपयांच्या सभामंडपाचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद अद्यक्ष देवयानी पाटील डोंणगावकर व पंचायत समितीचे उपसभापती संपतजी छाजेड यांच्या शुभहस्ते करण्यात आले. लासुर स्टेशन येथील हे गणपती मंदिर अति प्राचीन असून काही वर्षांपूर्वी या मंदिराचा संस्थानच्या विश्वासतांच्या वतीने जीर्णाधार करण्यात आला होता तसेच या गणपती मंदिराला तिर्थक्षेत्राचा दर्जा जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी देवस्थानचे अद्यक्ष कैलास जाजू ,ऍड.देवयानी डोणगावकर,उपसभापती संपत छाजेड,माजी सभापती संजय जैस्वाल, सरपंच रश्मीताई जैस्वाल,उपसरपंच गणेश व्यवहारे,बाजार समितीचे संचालक संदीप आढाव, माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य सुरेश जाधव,शिवसेना नेते संतोष पाटील जाधव,भाऊसाहेब मामा गाडेकर,ग्रामपंचयत सदस्य सर्वश्री.नारायण ठोळे,जयदेव अण्णा ज...
Image
*जागतिक महिला दिनी दंत व नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन ३५० महिलांची  तपासणी* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार वर्धा :-  लॉयन्स क्लब हेरिटेज वर्धा आणि सोंदर्य संस्कार ब्युटी पार्लर चे संयुक्त विद्यमाने जागतीक महिला दिनी साईनगर चे श्री.गणेश व्यास मंदिरात दंत तज्ञ डॉ.आशिष जयस्वाल आणि नेत्रतज्ज्ञ डॉ.जयस्वाल यांच्जे मार्ग दर्शनात तपासणी शिबीर पार पडले उपस्थित डॉ. अर्पिता सिंघम (जयस्वाल ) डॉ.गायत्री सरवाल डॉ.दीक्षा वाघमारे यांनी जवळपास ३५० महिलांची रुग्णाची तपासणी करून विनामूल्य ओषधीचे वितरण व समयोचित मार्गदर्शन केले आर एस पी कंपनी तर्फे श्री.गजेन्द्र अतकरे यांनी ३०० सॅनेटरी नॅपकीन चे वितरण करून स्वचातेचा मंत्र दिला. लॉयन्स क्लब झोन चे चेअरमन श्रीमती शुभदा रुद्रकार यांनी महिला दिनाचे उद्घाटन केले याप्रसंगी सर्पांचा सौ प्रीती सवाई,अॅड. अर्चना पेठे,स्त्रीरोग तज्ञ डॉ. अर्पिता सिंघम (जयस्वाल )यांचेही समयोचित मार्गदर्शन झाले.संस्कृतीशी नाते घट्ट करणारी वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली यामध्ये म.ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले,माँ.जिजाऊ झाशीची राणी लक्ष्मीबाई डॉ.बाबासाहेब आंबेडक...
Image
*शिवाहतुक सेने तर्फे शिवजयंती निमित्य महाप्रसाद* ---------------------------------------------------------- चंद्रपूर-  येथील पाणी टंकी चौकात शिव वाहतूक सेने तर्फे शिवजयंती निमित्य महाप्रसाद वितरित करण्यात आले. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती राजे शिवाजी महाराजांचा मूर्ती ची मान्यवरांचा हस्ते विधिवत पूजा करून माल्यार्पण करण्यात आले. जा वेळेस प्रामुख्याने महाकाली ट्रॅव्हल्स चे संचालक अन्नूभाऊ दीक्षित, माजी नगर सेवक आकाशभा ऊ साखरकर, सामाजिक कार्यकर्ते महेश भाऊ काहिलकर, संदीप भाऊ कष्टी, जयंत भाऊ तेलंग, सचिन भाऊ तपासे, मुशीर भाई शेख यांनी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन वाहतूक सेनेचे जिल्हा प्रमुख अनुपभाऊ बेले यांनी केले. कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी वैभव माकडे, मंगेश देवगडे , सोनल धोपटे, प्रणय हजारे, कुणाल हजारे, आशिष खडसे, उज्वल हजारे, विजू पुजारी, मनीष हजारे, गोलू कोंगरे इत्यादींनी परिश्रम घेतले.
Image
जिल्हा परिषद औरंगाबाद महिला व बाल विकास प्रकल्प आय सी डी एस तर्फे दिला जाणारा आदर्श अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस, पुरस्कार जिल्हा परिषद औरंगाबाद येथे 8 मार्च 2020 रोजी महिला दिनाचे औचित्य साधून अंगणवाडी शफेपुर क्रमांक 01 कन्नड तालुक्यातून तिसरा क्रमांक अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती भीमा सांडू वाघ या कार्यकर्तिस देण्यात आला.  तसेच मदतनीस म्हणून कन्नड तालुक्यातून दुसरा क्रमांक अंगणवाडी शफेपुर क्रमांक 01 श्रीमती गंगा भगवान सोनगिरे या मदतनीस देण्यात आला वरील सर्व जिल्हा परिषद पदाधिकारी , अधिकारी व अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होते. प्रतिनिधी विजय वैष्णव 9423866969
हिंगणघाट शहर प्रतिनिधी संदिप सुपटकर बतमी आणि जाहिरातीसाठी सम्पर्क 9890917742 *रस्ता रोको आंदोलन*  हिंगणघाट शहरातील झाशी राणी चौकपासून बसस्टॉप पर्यंतच्या मार्गाची अत्यंत दयनिक अवस्था बनली असून या मार्गाची दुरस्थती करण्यासाठी नागरिकांनी केले रस्त्यावर उतरून केले रस्ता रोको आंदोलन केले.काही वेळा साठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे.
Image
पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ निर्माण व्हावी - डॉ. विकास बेले *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट9923937033*  स्थानिक वडनेर येथील श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय महाविद्यालयात पर्यावरण समितीच्या व पर्यावरण सर्व धनाची चळवळ निर्माण करणे मानवी गरज या विषयावर या अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. उत्तम पारेकर हे होते प्रमुख मार्गदर्शक डॉ. विकास बेले,आर. एस. बिडकर महाविद्यालय हिंगणघाट होते, तर विशेष अतिथी म्हणून विनोद मुडे, विशेष अतिथी म्हणून डाॅ. गणेश बहादे होते, मानवी कृतीमुळे पर्यावरणाची घटलेली गुणवत्ता वाढविणे व पर्यावरणाची स्थिती सुधारणे या धेयपुर्तीसाठी पर्यावरणाच्या संवर्धनाची लोक चळवळ निर्माण व्हावी असे प्रतिपादन डॉ. विकास बेले यांनी केले. पर्यावरण संवर्धनासाठी पर्यावरण तज्ञ अभ्यासक प्रशासन सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते सर्वस्तरातून पर्यावरणाचे अब शाशक प्रशासन सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते अशा सर्व स्तरातून पर्यावरणाचे सर्वधन या विषयावर विचार विनियम करीत आहे तरी पण दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होताना दिस...
*कर्ज माफी स पात्र* असतांना जाणीव पूर्वक डावलत असून शेतकरी तानाजी गंगावणे यांचं आमरण उपोषण  दी. १२\३\२०२० सुरू केले आहे. आज तान्हाजी गंगावने हे जिल्हा अधिकारी कार्यालया समोर उपोशन बसले आहेत. त्यांना भेट दिली आसता सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज ला मुलाखत देताना मोहन भताने जन क्रांती सेना प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य.
Image
लासूर स्टेशन, प्रतिनिधी : अनिरुद्ध भारद्वाज   गंगापूर तालुक्यातीक मौजे किन्हळ येथील रहिवासी निताबाई गोरखनाथ पठारे (वय49) ह्या मंगळवार (दि. 10 मार्च) दुपारी दोन वाजेच्या सुमारास कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेल्या आहेत. निताबाई पठारे यांचा रंग गोरा, मजबूत बांधा, उंची पाच फूट चेहेरा गोल असून अंगावर भुरक्या रंगाची साडी व पायात चप्पल लाल आहे. या महिला कुणाला आढळल्यास शिल्लेगाव पोलिसांना 9923795601 व त्यांचे नातलग 9890557747 यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. शिल्लेगाव पोलीस ठाण्यात पती गोरखनाथ पठारे यांच्या अर्जावरून तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Image
*वरुण देशपांडे यांचा सातासमुद्रपार झेंडा* *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट 9923937033*   हिंगणघाट : अमेरिकेतील बोस्टन येथील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या हार्वर्ड युनिवर्सिटी येथे आयोजित " एचपेअर" हार्वर्ड परिषदेत हिंगणघाटचा वरुण विनोद देशपांडे यांनी एशियन आणि आंतरराष्ट्रीय संबंध याविषयावर प्रोजेक्टचे सादरीकरण करून प्रथम स्थान प्राप्त केले आहे. " एचपेअर"ही हार्वर्ड कॉलेज मधील आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त विद्यार्थी संघटना आहे,परिषदेत आशिया पॅसिफिक क्षेत्राशी संबंधित सर्वात महत्त्वाच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक प्रश्नांची चर्चाकरून देवाणघेवाण करण्याचा एक प्रकार आहे.या परिषदेला आजवर दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि शांततेसाठी नोबेल पुरस्कार विजेते किम दाई जंग,ऑस्ट्रेलियाचे गव्हर्नर जनरल पीटर होलिंगवर्थ, संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून, सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष एस.आर नथान, जपानमधील युनायटेड स्टेटचे माजी राजदूत जॉन थॉमस यांच्यासह अनेक दिग्गजांनी मुख्यवक्ता म्हणून हजेरी लावली आहे. वरुण...
Image
*_स्नेहसंमेलनाचा औचित्य साधून जीवन वृत्ती पुरस्कार_* *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट 9923937033*   कॉमर्स सायन्स जुनियर कॉलेज वडकी येथे स्नेहसंमेलनाचा औचित्य साधून जीवन वृत्ती पुरस्कार जल्लो षात वितरण करण्यात आले, दोन दिवस या कार्यक्रमात पहिल्या दिवशी उद्घाटक म्हणून श्री रविंद्रजी कन्नड जि तहसीलदार होते अध्यक्ष श्री सुदेश शहाजी, सागर कोषाध्यक्ष ,अश्व रोही शिक्षण संस्था नागपूर चे होते प्रमुख अतिथी म्हणून सरपंच श्री दिलीप भाऊ ,कडू श्री गंभीरराव भोयर, उपस्थित होते. तहसीलदार साहेब ,यांच्या हस्ते वडकी पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री प्रशांत जी गीते, यांना जीवन ऋत्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले वडकी पोलीस स्टेशन े यवतमाळ जिल्ह्यातील प्रथम आयसो प्राप्त पोलीस स्टेशन असून त्यांच्या भरीव सामाजिक कार्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला .शैक्षणिक क्षेत्रासाठी कुमार माधुरीताई येनुरकर, केंद्रप्रमुख वडकी सर्कसचे कला व साहित्य क्षेत्रासाठी श्री ज्ञानेश्‍वर चौधरी ,तर शिव चरित्राचे भाष्यकार श्री राजे महाराज शिंदे ,यांना पुरस्कार देण्...
Image
* *श्री साईबाबा लोक प्रबोधन कला महाविद्यालयात जागतिक दिन साजरा** *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट  9923937033*  * *श्री साईबाबा लोक प्रबोधन कला महाविद्यालयात जागतिक दिन साजरा** *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट 9923937033* श्री साईबाबा लोक प्रबोधन कला महाविद्यालय वडनेर येथे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदामध्ये साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर उत्तमराव पारेकर उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून एडवोकेट प्रतिभाताई भानखेडे, हिंगणघाट, सरपंच सौ. कविताताई वानखेडे, डॉक्टर नमिता बेलेकर, डॉक्टर तेजस्विनी पाणबुडे, उपस्थित होत्या. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर सारिका चौधरी, सौ वैशाली ताई वानखेडे, वर्षाताई दांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, लोकमता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण आणि दीप प्रज्वलन करून झाले. जागतिक महिला दिनानिमित्त य...
Image
आरोग्य विभागाचा उपक्रम *कोरोना विषाणू बाबत रत्नापूर येथे जनजागरण सभा* *कोरोना विषाणू आळा घालण्यासाठी सहकार्य करा* - दिलीप उटाणे वर्धा जिल्हा प्रतिनिधी:पवन चंबुलवार :-  प्राथमिक आरोग्य केंद्र गौळ उपकेंद्र हुसनापूर च्यावतिने ११ मार्च (बुधवार) रोजी आरोग्य सहाय्यीका सविता फरताडे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य सेवक दिलीप उटाणे कृष्ठरोग तंत्रज्ञ बबीता ताकसाडे जि.पशाळेचे मुख्याध्यापक श्रीराम शहारे सुनिता नगराळे लता कौरती निता नेहारे आरोग्य सेविका वृंदा घोडमारे माधव कातकडे मनिषा सोनवाने रंजना तोंडासे वंदना मडावी आशास्वंयसेविका शारदा वाघ यांच्या उपस्थिती मध्ये कोरोना जनजागण सभा घेण्यात आली. आरोग्य सेवक दिलीप उटाणे यांनी *कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणे खोकला ताप श्वासोच्छवासात अडथळा निर्माण होणे* इत्यादी आहेत. *साबन पाण्याने आपले हात स्वच्छ धुवा* *सर्दी किंवा फ्लू असल्यास लोकांच्या जवळ जावू नका* *सिंकताना खोखलताना आपल्या नाकावर तोंडावर रुमाल ठेवा* जर या रोगाची लक्षणे आढळून आले तर त्वरीत शासकीय रुग्णालयात संपर्क करा. *आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सुचनाचे पाल...
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com