*_स्नेहसंमेलनाचा औचित्य साधून जीवन वृत्ती पुरस्कार_* *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट 9923937033*
कॉमर्स सायन्स जुनियर कॉलेज वडकी येथे स्नेहसंमेलनाचा औचित्य साधून जीवन वृत्ती पुरस्कार जल्लो
षात वितरण करण्यात आले, दोन दिवस या कार्यक्रमात पहिल्या दिवशी उद्घाटक म्हणून श्री रविंद्रजी कन्नड जि तहसीलदार होते अध्यक्ष श्री सुदेश शहाजी, सागर कोषाध्यक्ष ,अश्व रोही शिक्षण संस्था नागपूर चे होते प्रमुख अतिथी म्हणून सरपंच श्री दिलीप भाऊ ,कडू श्री गंभीरराव भोयर, उपस्थित होते. तहसीलदार साहेब ,यांच्या हस्ते वडकी पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री प्रशांत जी गीते, यांना जीवन ऋत्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले वडकी पोलीस स्टेशन े यवतमाळ जिल्ह्यातील प्रथम आयसो प्राप्त पोलीस स्टेशन असून त्यांच्या भरीव सामाजिक कार्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला .शैक्षणिक क्षेत्रासाठी कुमार माधुरीताई येनुरकर, केंद्रप्रमुख वडकी सर्कसचे कला व साहित्य क्षेत्रासाठी श्री ज्ञानेश्वर चौधरी ,तर शिव चरित्राचे भाष्यकार श्री राजे महाराज शिंदे ,यांना पुरस्कार देण्यात आला हजार पेक्षा जास्त हस्ताक्षर सुधार शाळा संपूर्ण भारतभर राबविणारे श्री प्रदीप कुमार ,नागपूरकर यांना सर्वांना 2020 जीवन वृत्ती पुरस्कार दिले .दुसऱ्या चरणात नृत्यनाटिका, चित्रकला हस्तकला विज्ञान शनी मांडल्या कृतीचे अनावर रविंद्रजी किल्लेकर माजी पोलीस आयुक्त तुर ,यांच्या हस्ते उपस्थिती म्हणून अण्णा हजारे, च्या सोबत राहून कार्य कार्यकर्ते राहून, श्री रविंद्रजी किल्लेकर, माजी पोलीस नागपूर यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमुख उपस्थिती म्हणून अण्णा हजारे, सोबत राहून कार्यकर्ते जवळ रविंद्रजी, तेरणी चित्रपट पाश्र्वभूमी दिग्दर्शक गणेश जी डांगे ,सर ,योगेश पवार, गर्जना मित्रपरिवार वडकी श्री नरेंद्र पुंडकर ,समवेत पाहणी केली. चित्रकला प्रदर्श दर्शनासाठी वर्ग आठवी वि विजयी मक्याची चित्रकलेची स्मृति करण्यात आली .तसेच त्यांचा सत्कार करण्यात आला उत्तम नृत्य साजरी करण्यासाठी वर्ग नववीची विद्यार्थिनी श्रावणी निशिकांत चौधरी ,व वर्ग नववीची विद्यार्थिनी नव्या महाजन, यांना सन्मानित केलेली करण्यात आले .मंजू ताई सागर, यांनी सर्वांचे कौतुक व अभिनंदन जाहिराती प्रकट केल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खोडे प्रियंका ,मेकर नीता, फुटाणे भेदुरकर ,गवळी मडावी ,गौरकर वानखेडे, चौधरी ,यांनी अमीर शेख, गायत्री, गायकवाड दाखोरे, काटकर शीक्षकवृंद व विद्यार्थी मित्रांनी मुलाचे सहकार्य केले, पालक व गावकऱ्यांनी सागर बोन्द्रे , राहुल दुरतकर ,निखिल वाघ ,सचिन महाजन , कडून विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले . *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट 9923937033*
