डॉ. महेंद्र पाटील यांना उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरस्काराने कोल्हापूर जिल्हा परिषदने गौरविले.
डॉ. महेंद्र पाटील यांना उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरस्काराने कोल्हापूर जिल्हा परिषदने गौरविले. कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी Dr अमोल जाधव 7218869700 कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग व शिक्षण विभागाच्या वतीने सन 2021-2022 या वर्षात उत्कृष्टपणे कार्य केलेले वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रात कार्य केलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वाचा सत्कार करण्यात आला . यात Dr महेंद्र पाटील यांनी कोविड काळात उत्कृष्टपणे वैद्यकीय सेवा दिल्या बदल त्यांना डॉ. श्री. योगेश साळे (जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी) वंदना अरुण जाधव (आरोग्य सभापती ) संजयसिंह चव्हाण (मुख्य कार्यकारि अधिकारी ) राहुल पाटील (जिल्हा परिषद अध्यक्ष कोल्हापूर) यांच्या हस्ते पुरस्कार देउन गौरवण्यात आल .हा पुरस्कार समारंभ जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृह, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे पार पडला. हा पुरस्कार मिळाल्या बदल डॉ महेंद्र पाटील यांचं डॉ अमोल जाधव डॉ स्वप्ना कुडोली सौ सविता शिराहट्टी अजमीना शेख डॉ प्रियांका पाटील डॉ नीलम पाटील डॉ सुनील माने ड...