Posts

Showing posts from February, 2022
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती धानोरा काळे यांच्या वतीने गावामधे रक्तदान शिबीर पार

Image
सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती धानोरा काळे यांच्या वतीने गावामधे रक्तदान शिबीर पार पडले राज्यात आणि परभणी जिल्ह्यात रक्ताचा कोंविड मुळे मोठं  तुटवडा निर्माण झाला हा तुटवडा भरून काढण्यासाठी एक छोटासा प्रयत्न म्हणून गावात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या रक्तदान शिबिरात एकूण 45 रक्तदात्यांनी रक्तदान करून एक आदर्श निर्माण केला यावेळी उपस्थित धानोरा काळे आरोग्य केंद्रातील डॉ शुभम चव्हाण, डॉ गणेश उबाळे प्रताप काळे , गोविंद कदम, श्रीकांत काळे, सतिश काळे दयानंद काळे, ऋषिकेश काळे थोराजी काळे आणि गावातील नागरिकांनी हे रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com