महागाई किती वाढली एकदा वाचा मग समजेल
ज्याने कोणी एवढे लांबलचक लिहिले आहे त्याला दाद दिलीच पाहिजे! *लक्षात घ्या,* *देशात काय सुरू आहे,* *आम्ही झोपा काढत आहोत का..?* 👇 फक्त पेट्रोल डिझेलच महाग झाले का..? तेव्हा तेल 65 रु लिटर होतं, *आता 140 रु लिटर* साखर 25 रु किलो होती, *आता 38रु किलो* सिमेंट 195 रु होतं, *आता 350 रु* स्टील 3600 रु होतं, *आता 5500 रु* वाळू 1500 रु ट्रॉली होती, *आज 4000 रु ट्रॉली* मोटरसायकल 50000 रु ची होती, *आता 80000 रु* मेडिक्लेम इन्श्युरन्स 1 लाखला 1049 रु होता, *आता 4100 रु* डिश रिचार्ज 110 रु होता, *आता 450 रु* गॅस सिलिंडर 350 रु.होते, *आता 810 रु.* गॅस सबसिडी 250 रु.होती , *आता 0 शुन्य* वाहतूक नियमभंग दंड 100 रु, *आता 1000 रु* 60 वर्षात देशावरच कर्ज 55000 कोटी होतं, *आता 6 वर्षात झालंय 1लाख 8 हजार कोटी* 27 कोटी कुटुंब दारिद्र्यरेषेच्या वर होते, *आता 12 कोटी कुटुंब दारिद्र्यरेषेखाली गेले* रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट 5 रु, *आता 30 रु* रॉकेल 20 रु लिटर, *आता 60 रु लिटर* मोबाईल इन्कमिंग फ्री होते, *आता चालू ठेवण्यासाठी 49 रु महिना* एटीएममधून पैसे काढायला चार्ज 0 रु होते, *आता 3 पेक्षा जास्त वेळेस...