Posts

Showing posts from February, 2021
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

औरंगाबाद जिल्ह्यातील पहिली अनुभव फुलंब्री तालुक्यातील पिक्चर स्टाईल सीन

 औरंगाबाद जिल्ह्यातील पहिली अनुभव फुलंब्री तालुक्यातील पिक्चर स्टाईल सीन          नगराध्यक्ष सुहास शिरसाट यांची अ‍ॅम्ब्युलन्स आली आणि वडोद बाजार येथील पाकिजा पठाण महिला सरपंच झाली..         नगराध्यक्ष सुहास शिरसाट यांची अ‍ॅम्ब्युलन्स आली आणि वडोद बाजार येथील पाकिजा पठाण महिला सरपंच झाली,चाणक्य म्हणून सुहास शिरसाठ यांचे सोशल मीडियावर शिरसाट यांची  सकाळपासून जोरदार चर्चा चालू होती वडोद बाजार ग्रामपंचायतची निवडणूक ही खूप अटीतटीची झाली होती. सदस्य फुटू नयेत म्हणून त्यांना सुरक्षित ठेवणे गरजेचे होते.  आजपर्यंत सरपंचपदाच्या निवडीसाठी आपण थेट हेलिकॉप्टरने सदस्य ग्रामपंचायत मध्ये दाखल झाल्याच्या घटना ऐकल्या असतील. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातील वडोद बाजार ग्रामपंचायतीचे सदस्य आज सरपंच निवडीसाठी चक रुग्णवाहिकेतून निवडीच्या ठिकाणी दाखल झाले  वडोद बाजार ग्रामपंचायतची निवडणूक ही खूप अटीतटीची झाली होती. सदस्य फुटू नयेत म्हणून त्यांना सुरक्षित ठेवणे गरजेचे होते. त्यासाठी या सदस्यांना आज सरपंच निवडीच्या ठिकाणी थेट रुग्णवाहिकेतून आणण्यात आले...
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com