फुलंब्री पंचायत समितीत वावना येथील अतुल जाधव यांच्या हस्ते वारिष्ट्य लिपिक सराटे 2500रुपयाची लाच घेताना पकडला ..
फुलंब्री पंचायत समितीत वावना येथील अतुल जाधव यांच्या हस्ते वारिष्ट्य लिपिक सराटे 2500रुपयाची लाच घेताना पकडला .. फुलंब्री पंचायत समिती लिपिक यांनी 4000 रुपये लाचेची मागणी विहीर च अंतिम बिल काढण्यासाठी वावना येथील शेतकरी अतुल जाधव यांना केली होती. विहिरी च पूर्ण खोदकाम व बांधकाम झालेल असताना. विहीर चा अंतिम निधी टाकण्यासाठी 4000हजार ची लाच माघितली होती. तडजोड मध्ये 2500देण्याचं ठरवलं. विहिरी च सर्व निकष नुसार खोदकाम व बांधकाम झालं असून तर सरकार चा निधी टाकण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्याला वरिष्ठ लिपिक संजय सराटे यांना अतुल जाधव यांना कायदेशीर नसल्या मुळं लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालय कडे अतुल जाधव यांनी तक्रार केली होती. त्यामुळं मंगळवार 5:30वाजता रंगेहाथ सराटे यांना पकडण्यात आलं आहे. कारवाई दरम्यान कार्यालय उपस्थित कर्मचारी लाच लुचपत पथकाची धाड पडताच गायफ झाले होते. यामुळे पचयात समिती चे धाबे दणाणले. फुलंब्री तालुक्यातील अनेक लोकांचा विहिरीच्या खोदकामाचे पैसे असेल, घरकुल चे पैसे असेल, अनेक शासकीय योजनेचे प...