Posts

Showing posts from December, 2021
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

राज्यस्तरीय आदर्श युवा नेता 2021 नाशिकचे सुपरहिरो सचिन अहिरे यांना जाहीर --डॉ० अमोल जाधव

Image
राज्यस्तरीय आदर्श युवा नेता पुरस्कार नाशिकचे सुपरहिरो सचिन अहिरे यांना जाहीर झाला आहे  आय एस एफ वैद्यकीय समिती व सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज यांच्या वतीने महाराष्ट्र मधील आदर्श कार्य करणाऱ्या लोकांसाठी आदर्श पुरस्कार दिला जात असतो .या वर्षीचा आदर्श युवा नेता पुरस्कार नाशिकचे युवा नेता सचिन अहिरे यांना  दिला जाणाऱा आहेत डॉक्टर अमोल जाधव यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त दोनशे व्यक्तींना महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार दिला जाणार असल्याचं सांगितलआहे .यामध्ये आदर्श युवा नेता म्हणून सचिन आहेरे यांचं कार्य महाराष्ट्रा मधून उल्लेखनीय असल्यामुळे त्यांना आदर्श युवा नेता हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे व त्यांचे सामाजिक कार्य सुद्धा खूप जबरदस असल्याकारणाने त्यांना प्रेरणा मिळावी व त्यांची उल्लेखनीय कार्याची युवकांना व समाजाने दखल घ्यावी यासाठी हा पुरस्कार त्याना दिला जात आहेत ..हा पुरस्कार समारंभ सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज व वैद्यकीय समिती यांच्या द्वारे आयोजित26जानेवरि नंतर  दिला जाणार आहे 

शिक्षणाधिकारी_तृप्तीताई_अंधारे_मॅडमयांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Image
शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आपल्या कर्तृत्वाचा ठसा महाराष्ट्रभर उमटवणाऱ्या ,  प्रत्येक भेटीत एक नवीन विचार देणाऱ्या,  शिक्षण क्षेत्रात एक अधिकारी काय करू शकतो हे दाखवून देणाऱ्या कर्तव्यदक्ष अधिकारी,  साहित्यप्रेमी, कवी ,  #प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व #लातूर जिल्ह्याच्या #शिक्षणाधिकारी_तृप्तीताई_अंधारे_मॅडम यांना  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

वाढत्या वयामुळे वाढत आहे वंध्यत्वाचे धोके....-डॉक्टर प्राजक्ता काटदरे ..विशेष मुलाखत सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज टीम ..

Image
https://youtu.be/zCQTXwSeYhQ *चॅनलला सबस्क्राईब करा* वाढत्या वयामुळे वाढत आहे वंध्यत्वाचे धोके.. डॉक्टर प्राजक्ता काटदरे .. विशेष मुलाखत सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज टीम ..  सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज ला मुलाखत देताना डॉक्टर प्राजक्ता काटदरे यांनी सांगितलं कि ,वय वाढल्यामुळे वंध्यत्वाचे प्रमाणही वाढत आहे व गर्भधारणेमध्ये  अडचणी येत आहे. दैनंदिन जीवनात शिक्षण करिअरयामुळे लोकांना वेळ नसल्यामुळे दैनंदिन जीवनशैलीत बदल  झाला आहे .यामुळ  गर्भधारणा होण्यासाठी व प्रसूतीसाठी धोके वाढत आहे ही भविष्यासाठी अत्यंत धोकादायक बाब आहे.  नियमित   पोषक आहार घेणे गरजेचे आहे व योग्य वयात  विवाह होऊन प्रसूती होणं  स्वास्थ्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.. अशा त्या सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज ला मुलाखत देताना म्हणाल्या. सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज ची ही मुलाखत डॉक्टर अमोल जाधव वैद्यकीय समिती राज्य अध्यक्ष यांनी घेतली व त्यांना सहकार सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज चे वैद्यकीय प्रतिनिधी गंगाधर पवार व सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज टीम ने  सहकार्य केले. ही मुलाख...

रहाटी येथे जगदंब युवा प्रतिष्ठान व WMO टीम परभणी भव्य रक्तदान शिबीर संपन्न.....

Image
रहाटी येथे जगदंब युवा प्रतिष्ठान व WMO टीम परभणी भव्य रक्तदान शिबीर संपन्न.....  प्रतिनिधी गंगाधर पवार ....  जगदंब युवा प्रतिष्ठान तर्फे अखंड हरिनाम सप्ताह निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले त्याप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती भगवताचार्य ह.भ.प सोपान महाराज आहेरवाडीकर,सरपंच मचिंद्र ऊरटवाड, उपसरपंच रवि खुळे, अड रामकिशन धस ,अमोल अवकाळे, गोविंद कदम,मारोती इंगळे, गणेश जाधव, कृष्णा यादव, विठ्ठल धस, सतीश धस, गजू धस, नामदेव मोरे व जगदंब युवा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष राजू चाचा खुळे  इत्यादी..     जगदंब युवा प्रतिष्ठान ने घेतलेल्या रक्तदान शिबीरात ऐकून 65 रकत्तदात्याने रक्तदान केले यामध्ये जगदंब प्रतिष्ठान च्य सर्व मित्र परिवार ने सहकार्य केले  सुरेश खुळे,दिलीप खुळे,विकास खुळे, प्रमोद खुळे सुदर्शन खुळे,राजु खुळे,सतीश खुळे,श्याम खुळे,गणेश मोरे, विठ्ठल मोरे,दीपक खुळे,उध्दव खुळे,मारोती रनेर, गोविंद मोरे सुभाष खुळे,मारोती जाधव, वसंत खुळे, मनोज खुळे,बालाजी खुळे, नागराज खुळे, गोकुळ मोरे,राजु कुसळे, परमेश्वर खुळे, नवनाथ खुळे...

*डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि कार्याचा वारसा पुढे चालवू* -प्रा॰ मीनाक्षी बोंडगे

Image
*डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि कार्याचा वारसा पुढे चालवू*  -प्रा॰ मीनाक्षी बोंडगे *खुशीग्राम निवासी प्रकल्पास ग्रंथदान व अन्नदान*  ============================ ग्रंथ हेच गुरु आणि शिक्षण हे वाघिणीचे दूध असे समजणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त खुशी फाऊंडेशन द्वारा संचलित खुशीग्राम निवासी प्रकल्पास ग्रंथ भेट देण्यात आले. समाजातील वंचित, उपेक्षित, निराधार आणि आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांची १० मुले खुशीग्राम निवासी प्रकल्पात राहतात. सामाजिक बांधीलकी व मदतीचा हात म्हणून या मुलांना कपडे, खेळणी आणि ग्रंथ प्रा. बोंडगे यांच्यातर्फे देण्यात आले. थोरा-मोठ्याची चरित्रे त्यांचे कार्य या चिमुकल्यांना लक्षात यावे यासाठी महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, राणी लक्ष्मीबाई , अहिल्याबाई होळकर, संत तुकाराम, संत गाडगे महाराज, संत कबीर, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजामाता, क्रांतिकारक भगतसिंह, वीर सावरकर, स्वामी विवेकानंद, राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. कलाम यांच्या चरित्र ग्रंथाचा या...

ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथरावजी ढाकणे यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया संपन्न

Image
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई १३६ लातूर जिल्हा अध्यक्षपदी `आनंत सूर्यवंशी` यांची तर सचिवपदी `श्याम मुस्के` यांची निवड ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथरावजी ढाकणे यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया संपन्न  प्रतिनिधी गंगाधर पवार लातूर : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई १३६ लातूर जिल्हा अध्यक्षपदी `आनंत हरीचंद्र सूर्यवंशी` यांची निवड झाली आहे. मागील अनेक वर्षांपासून संघटनेच्या माध्यमातून ग्रामसेवकांचे प्रश्न सोडवत असल्याने ग्रामसेवकांनी सूर्यवंशी यांना काम करण्याची संधी दिली आहे. रविवारी ग्रामसेवक युनियनच्या जिल्हा अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी संस्कृती मंगल कार्यालय,अहमदपूर येथे बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी ग्रामसेवक जिल्हा युनियनच्या अध्यक्षपदाची निवड मतदान पद्धतीने घेण्यात आली. त्यामध्ये सर्वानुमते आनंत सूर्यवंशी यांना संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवडीची घोषणा करण्यात आली. जिल्हा सचिवपदी श्याम मुस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा युनियनची उर्वरित कार्यकारिणीची पदे जिल्हा युनियनच्या पुढच्या बैठकीमध्ये होणार आहे. ग्रामसेवकांनी दाखवलेल्या विश्व...

प्रसूती आणि स्त्रीरोग वंध्यत्व विशेषज्ञ आणि एंडोस्कोपिस्ट

Image
🛑आमच्या चॅनलमध्ये मनापासून आमंत्रित.🔴  ♦️महाराष्ट्राच्या सुपरफास्ट बातम्यांमध्ये आपले स्वागत आहे.   🔴कृपया तुमची सविस्तर माहिती द्या    *नाव:-*डॉ प्राजक्ता काटदरे -सराफ   *शिक्षण:-*MBBS,DNB (ऑब्स्टेट्रिक्स आणि गायनॅकॉलॉजी),Dip.in वंध्यत्व आणि एंडोस्कोपी   *जन्मतारीख*05 एप्रिल   *ईमेल आयडी*drprajaktakatdare@gmail.com   *हॉस्पिटलचे नाव*   *पत्ता*  १)डॉ सराफ स्पेशालिटी क्लिनिक,  इमारत क्रमांक 201, तळमजला, कन्नमवार नगर, विक्रोळी पूर्व, मुंबई 400083  २) गोदरेज मेमोरियल हॉस्पिटल, विक्रोळी पूर्व  3) अंकुर हॉस्पिटल, कांजूरमार्ग पूर्व    *विशेषता* प्रसूती आणि स्त्रीरोग  वंध्यत्व विशेषज्ञ आणि एंडोस्कोपिस्ट   *वैद्यकीय क्षेत्राचा अनुभव* प्रसूती आणि स्त्रीरोग क्षेत्रातील 15 वर्षांचा अनुभव   वंध्यत्व आणि उच्च जोखीम गर्भधारणा आणि रजोनिवृत्तीमध्ये विशेष स्वारस्य   *छंद* वाचन, प्रवास   *छायाचित्र*    *व्हॉट्सअॅप क्रमांक*9820727878   *इतर क्रियाकलाप* विविध स्त्रीरोग जर्नल्समध...
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com