शिक्षणाधिकारी_तृप्तीताई_अंधारे_मॅडमयांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आपल्या कर्तृत्वाचा ठसा महाराष्ट्रभर उमटवणाऱ्या ,
प्रत्येक भेटीत एक नवीन विचार देणाऱ्या,
शिक्षण क्षेत्रात एक अधिकारी काय करू शकतो हे दाखवून देणाऱ्या कर्तव्यदक्ष अधिकारी,
साहित्यप्रेमी, कवी ,
#प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व #लातूर जिल्ह्याच्या #शिक्षणाधिकारी_तृप्तीताई_अंधारे_मॅडम