Posts

Showing posts from February, 2020
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com
हिंगणघाट शहर प्रतिनिधी संदिप सुपटकर बतमी आणि जाहिरातीसाठी सम्पर्क 9890917742 *रस्ता रोको आंदोलन*  हिंगणघाट शहरातील झाशी राणी चौकपासून बसस्टॉप पर्यंतच्या मार्गाची अत्यंत दयनिक अवस्था बनली असून या मार्गाची दुरस्थती करण्यासाठी नागरिकांनी केले रस्त्यावर उतरून केले रस्ता रोको आंदोलन केले.काही वेळा साठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे.
हिंगणघाट शहर प्रतिनिधी संदिप सुपटकर बतमी आणि जाहिरातीसाठी सम्पर्क 9890917742 *रस्ता रोको आंदोलन*  हिंगणघाट शहरातील झाशी राणी चौकपासून बसस्टॉप पर्यंतच्या मार्गाची अत्यंत दयनिक अवस्था बनली असून या मार्गाची दुरस्थती करण्यासाठी नागरिकांनी केले रस्त्यावर उतरून केले रस्ता रोको आंदोलन केले.काही वेळा साठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे.
नागपुरात शनिवारी निघाली बॉक्सर प्रणव राऊतची अंत्ययात्रा
Image
पप्पु राकडे फुलंब्री तालुका प्रतिनिधी..... शेतकरी सोडले वाऱ्यावर महिलावर वाढते अत्याचार त्यासाठी भारतीय जनता पार्टी वतीने धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी नगराध्यक्ष सुहास सिरसाठ,जि. प.सदस्य जितेंद्र जैस्वाल, जि. प.सदस्य शिवाजी पाथरीकर,मा.प.स. सभापती सर्जेराव मेटे,उपसभापती संजय त्रिभुवन इत्यादी... फुलंब्री येथे महात्मा फुले चौक सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
Image
*सीएससी व आपले सरकार सेवा केंद्र मार्फत शेतकरी कर्जमाफी चे ऑनलाईन व्हेरिफिकेशनला सुरुवात* :- जिल्हा प्रतिनिधी चेतन बांगर  वाशीम जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांचा करिता महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज माफी योजना सुरू केली असून दिनांक 24 फेब्रुवारी 2020 रोजी वाशिम जिल्ह्यातील सावरगाव बर्डे व कळंबा महाली येथे शेतकऱ्यां चे कर्जमाफीची करिता ऑनलाईन व्हेरिफिकेशन करण्यात आले यामध्ये शेतकऱ्यांची बँकेची बँकेच्या पासबुक वर असलेले नाव यांचे आधार वरील नाव त्यांचे बँकेचा खाते क्रमांक मोबाईल नंबर बरोबर आहे किंवा नाही याची व्हेरिफिकेशन सीएससी सेवा केंद्राचे केंद्र संचालक व आपले सरकार सेवा केंद्राचे केंद्र संचालक यांच्यामार्फत या दोन गावामध्ये आज प्रायोगिक तत्वावर व कळंबा महाली येथे सीएससी चे वाशिम जिल्हा व्यवस्थापक जिल्हा श्री भगवंत कुलकर्णी सर यांच्या शासकीय कर्मचारी सुद्धा उपस्थित होते श्री भगवंत कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबा महाली येथील आपले सरकार सेवा केंद्रावर शेतकऱ्यांनी खूप मोठी गर्दी केली होती तसेच सावरगाव येथील केंद्र संचालक श्री पाटील यांच्या केंद्रावर आपले स...
Image
*प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना विविध मागण्याचे निवेदन* प्रतिनिधी शिवप्रसाद येळकर.  प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ नाशिक जिल्हा संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांना साकडे घातले गेले. या प्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नवनाथ अर्जुन पा गायकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांची भेट घेऊन चर्चा करणेत आली व विविध मागण्यांसाठीचे निवेदन देणेत आले. या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी सर्व श्री नवनाथ गायकर यांचे सह चंदन खतेले प्रशांत शिरोडे, वाजीद शेख, शिवनाथ डावखर, समाधान कडवे, रफिक पठाण, दानिश शेख, शांताराम भांगे, संदिप गंभीरे, देवचंद महाले, पांडुरंग दोंदे, इम्रान शेख, खलील शेख, जिभाऊ भारती, मनोहर भावनाथ, शाहबाज शेख, अशोक निकम, बाळासाहेब अस्वले, जयदीप भदाने, युवराज वाघ, नंदु पगार, दिनेश गोसावी, निशिकांत पाटील, अनिसा पठाण, अॅड पांडुरंग काजळे, नंदु पगार, दिनेश गोसावी, विशाल ठवळे आदीसह अनेक पदाधिकारी व सभासद बांधव उपस्थित होते. बातमी व जाहिरातसाठी संपर्क 7030704553
Image
औरंगाबाद प्रतिनिधी अनिरुद्ध भारद्वाज मो,9890557747 ज्या  शिक्षकांनी आपल्याला चांगले वळण संस्कार लावून योग्य ठिकाण दाखवलं अशा शिक्षकांना तुम्ही कधीच विसरू नका असा सल्ला आमदार प्रशांत बंब यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. शनिवारी गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथील श्री स्वामी समर्थ विद्यालयातील इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ तसेच आमदार प्रशांत बंब यांचा शाळेच्या वतीने विशेष सत्कार आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी आमदार प्रशांत बंब बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैजापुर बाजार समितीचे माजी सभापती अॅड आसाराम पाटील रोठे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून देवगीरी महाविद्यालयातील प्रार्चाय शिवाजी थोरे,शाळेचे सचिव बाबासाहेब नेमाने,माजी सरपंच प्रदीप भुजबळ,आमदार प्रशांत बंब यांचे स्वियसायक रज्जाक पठाण, मुख्याध्यापक योगेश उगले,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पाटील जाधव,ग्रामपंचायत सदस्य नारायण वाकळे,सुरेश जाधव,भगवान कवडे,राजेश खंडेलवाल, बाळु चव्हाण,दिगंबर जगताप, आदींची उपस्थिती होती. आमदार प्रशांत बंब पुढे बोलतांना म्हणाले की माझे देखील दहावी पर्यंत ...
Image
*शेतकऱ्यांनी शेतीसोबत पूरक व्यवसाय करावा :- आमदार प्रतिभाताई धानोरकर* चंद्रपूर :- निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती करणे दिवसेंदिवस कठीण झाले आहे. शेतीमध्ये लावलेल्या खर्च देखील शेतकऱ्यांच्या हाती येत नसल्याचे दिसून येत आहे. आपला परिसर दुग्ध व्यवसायासाठी अनुकूल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी फक्त शेतीवर अवलंबून न राहता जोडधंदा म्हणून शेतकऱ्याने दुग्ध व्यवसाय करावे असे आवाहन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले. पंचायत समिती वरोरा तर्फे आयोजित तालुकास्तरीय पशुप्रदर्शन च्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे, उपाध्यक्ष रेखाताई कारेकर, जिल्हा परिषद सदस्य सुनंदा जीवतोडे, ज्योती वाकडे, डॉक्टर आसावरी देवतळे, विद्या किनाके, विजय आत्राम, शालिकराम झाडे, विकास डांगरे, खुशाल सोमलकर, पर्वता डोक, रोशनी देवतळे, पपीता गुळघाने, वंदना दाते, नरेंद्र अडकिने, शेषराव जीवतोडे यांची उपस्थिती होती. त्यापुढे बोलताना म्हणाला की, शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विहिरी, कृषी पंप यासह विविध योजना राबविल्या जातात या योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपले जीवन मान उं...
Image
*प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेची लातूर व उस्मानाबाद जिल्हा संयुक्त बैठकीला मोठा प्रतिसाद*  *लातूर जिल्हा माहिती अधिकारी श्री सुनिल सोनटक्के साहेब यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिका-यांना नियुक्ती पत्र वाटप* प्रतिनिधी शिवप्रसाद येळकर प्रेस संपादक व व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेची संयुक्त बैठक लातूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती बैठकीची सुरुवात पत्रकार माणिक केंद्रे यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली.  या बैठकीसाठी प्रमुख अतिथी म्हणून लातूरचे जिल्हा माहिती अधिकारी श्री सुनिल सोनटक्के साहेब तर अध्यक्षस्थानी प्रा.आंबेगावे डी. टी. यांची उपस्थिती होती. यावेळी संघटनेचे  नवनिर्वाचित पदाधिकारी राज्य उपाध्यक्ष अजयभाऊ सुर्यवंशी, अनंत पाटील, मराठवाडा अध्यक्ष विष्णूभाऊ अष्टीकर, मराठवाडा कार्याध्यक्ष हुकमत मुलाणी, लातूर जिल्हाध्यक्ष गोविंदराव निकम, लातूर जिल्हा कार्याध्यक्ष लहूजी शिंदे, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अनंत साखरे, उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत सोनटक्के, लातूर जिल्हा उपाध्यक्ष ओमकार टाले,...
Image
*प्रकाश आंबेडकरांना धक्का, वंचित बहुजन आघाडीतील 45 नेते-पदाधिकार्‍यांचा राजीनामा* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :-  वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना पक्षातील प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या बंडामुळे मोठा झटका बसला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या राज्यभरातील प्रमुख 45 नेते आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचा आणि पक्षाचा राजीनामा सामूहिकपणे आंबेडकरांना पाठविला आहे. *राजीनामा देणाऱ्या प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये अकोल्यातील माजी आमदार हरिदास भदे, बळीराम सिरस्कार यांचा समावेश आहे. यासोबतच पक्षाचे सरचिटणीस नवनाथ पडळकर, अर्जून सलगर यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीला शेवटचा 'जय भिम' केला आहे. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या 'महाविकास आघाडी'सह भाजपला पर्याय निर्माण करण्याचे आंबेडकरांचे प्रयत्न आहेत. मात्र, राज्यातील तिसऱ्या राजकीय शक्तीचं स्वप्नं पाहणाऱ्या आंबेडकरांच्या प्रयत्नांना या सामूहिक बंडामूळे मोठी खिळ बसली आहे.*
Image
*जिटी एक्सप्रेसमधील दिव्यांग डब्यात गावगुंडांचा हैदोस,* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :- प्रवाशांसह टीसीला मारहाण, पोलिसांवर दगडफेक प्रवासादरम्यान या गुंडांनी सशस्त्र धाक दाखवत प्रवा शांना मारहाण केली. हिंगणघाट रेल्वे स्थानकावर गाडी पोहोचल्यानंतर या गुंडांनी दिव्यांगांच्या डब्यावर दगडफेकही केली. या दगडफेकीत एक रेल्वे पोलीस, तीन प्रवासी जखमी झाले आहेत. वर्धा : नागपूर येथून महादेवाची यात्रा करुन हिंगणघाटला जात असलेल्या चार गावगुंडानी जिटी एक्सप्रेसमध्ये शनिवारी (22 फेब्रुवारी) चांगलाच हैदोस घातला. प्रवासादरम्यान या गुंडांनी सशस्त्र धाक दाखवत प्रवाशांना मारहाण केली. हिंगणघाट रेल्वे स्थानकावर गाडी पोहोचल्यानंतर या गुंडांनी दिव्यांगांच्या डब्यावर दगडफेकही केली. या दगडफेकीत एक रेल्वे पोलीस, तीन प्रवासी जखमी झाले आहेत. इतकंच नाही तर सेवाग्राम रेल्वे स्थानकावर या गुंडांनी रेल्वे गार्डसह टीसीलाही मारहाण केली. प्रकरणी रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करत एकाला अटक केली आहे. तर तीन गुंड फरार आहे. शेख शाबीर असे ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. नवी दिल्ली चेन्नई ए...
Image
*आर्वी येथे जय सेवालाल महाराज बंजारा समाजाचे संत यांचा जयंती* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार  दि.२०/२/२०रोजी राजीव गांधी स्टेडियम येथे आयोजित केली असताना. त्या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष चदु सवेसीग जाधव नायक व कारभारी याचा सत्कार करण्यात आले व बजारा समाज भजन करून संत सेवा लाल महाराज यांच्या प्रतीमेस पुजन कले तसेच कार्यक्रमाला उपस्थित पाहूने शिवसेना वर्धा जिल्हा प्रमुख प्रशांत शहागडकर शिवसेना आर्वी तालुका प्रमुख गणेश आजने शिवसेना उप जिल्हा सघंटीका सौ सविता पुरी शिवसेना उप तालुका प्रमुख शेख लाल जाधव राष्ट्र वादी क्राँग्रेस विधानसभा अध्यक्ष गोपाल मरसकोल्हे जगदीश जाधव उमेश वीघने महेश राठोड श्री जाधव सर पत्रकार उपस्थित होते.
Image
*वंचित बहुजन आघाडीच्या वतीने* वर्धा जिल्हा प्रतिनिधी:पवन चंबुलवार :-  राष्ट्रवादी कांग्रेस चे माजी आमदार राजू तिमांडे व काग्रेस चे शहर अध्यक्ष पढरीभाऊ कापसे यांच्या घरावर विनंती मोर्चा,,, हिंगणघाट ---- देशात असंविधानिक CAA, NRC, NPR, कायदयाच्या विरोधात महाराष्ट्राच्या विधानसभेत सर्व मताने ठराव मंजूर करून या NPR, NRC, रद्द करावा अशी विनंती मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली. देशातील गैर भाजपा राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावून या कायद्याच्या विरोधात ठराव पारित केला आहे. आज राज्यात महाआघाडीचे सरकार आहे या आघाडीत प्रमुख पक्ष कांग्रेस आणि राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष सत्तेत आहे. या दोन्ही पक्षाचा काळ्या कायद्याला विरोध आहे तर त्यांनी विशेष विधानसभा अधिवेशन बोलावून NPR, NRC,रद्द केली पाहिजे येत्या एक मे पासून या कायद्याची अंमलबजावणी होत आहे ही अंमलबजावणी लवकरात लवकर थांबविण्यात यावी, जर हा कायदा थांबला नाही तर राज्यातील 40%SC ST OBC सहित मुस्लिम अल्पसंख्यांक घोक्यात येतील, आज देश आर्थिक संकटात सापडला आहे बेरोजगारी शिक्षा भष्ट्राचार दलित ओबीसी ST समाजावर होणारे अत्याचारा प...
Image
*छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जयघोष करताना नवाब मलिक गप्प; सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :- राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये सर्व छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जयघोष करत असताना नवाब मलिक शांत उभे असल्याचं दिसत आहे. *या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे उपस्थित आहेत. यामध्ये धनंजय मुंडे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जयघोष करत असताना यात नवाब मलिक मात्र गप्प बसल्याचं दिसत आहे.* *अजित पवारांसह अन्य सर्व जण शिवरायांच्या नावाने जय म्हणताना दिसत आहेत. मात्र नवाब मलिक गप्प उभे आहेत. त्यांचा हा व्हीडिओ शिवप्रेमींनी सोशल मीडियावर पोस्ट करत राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.* दरम्यान, नवाब मलिक यांच्या या व्हीडिओवरून मनेसे नेते अमेय खोपकर यांनी देखील नवाब मलिक यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. x
Image
*दाऊतपूर ता. परळी येथील सखूबाई लहूदास मुंडे* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :- यांचे राहते घर वीजेचा शाॅर्टसर्किट झाल्याने आगीत भस्मसात झाले. संसारोपयोगी साहित्य आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंचे यात मोठे नुकसान झाले. आज दाऊतपूर येथे जाऊन प्रतिष्ठान च्या अध्यक्षा मा.पंकजाताई गोपिनाथ मुंडे यांनी व खा.डॉ.प्रितमताई गोपिनाथ मुंडे यांनी नुकसानग्रस्त घराची पाहणी केली व सखूबाईंना धीर दिला तसेच त्यांना राशन भरून गरजेच्या वस्तू गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान तर्फे तात्काळ पाठवून देण्याचे आश्वासन दिले. कुटूंबातील सदस्यांनी यावेळी मनोभावे ऋण व्यक्त केले आहे.
Image
स्वतःच रक्त आटवून आपला पक्ष उभा कर णारा #मराठा कार्यकर्ता अतिशय खमका असतो. आणि हाच कार्यकर्ता भविष्यातील नेता असतो.  पण समाजकंटक मात्र अश्या खऱ्या नेत्यांना क्षणात संपवतात. ही विकृतीच आहे. काल रात्री १० वाजता अकोट शहरात प्रहार जनशक्ती पक्षाचे #तुषारदादा_पुंडकर यांच्यावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला. व त्यात #तुषारदादाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्वतःच्या जीवावर राजकारणात येणारे आणि समाजासाठी प्रचंड झटणारे असे तरुण जर संपत गेले तर चळवळीचं नेमकं काय होईल, हा प्रश्न सुन्न करून जातो. भावपूर्ण श्रद्धांजली #तुषारदादा
Image
*स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज* वर्धा जिल्हा प्रतिनिधी:पवन चंबुलवार :-  यांच्या जयंती निमीत्त दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा *जय भिम जय शिवराय युथ फाऊंडेशन* च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी सुद्धा युथ फाऊंडेशन च्या वतीने छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत्त भोजनदानाचा कार्यक्रम स्थानिक साई मंदिर परिसरातील अनाथ वृद्धांना भोजनदान करून साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात कधीही रयत उपाशी झोपली नाही त्याच विचारावर पाऊल ठेवून युथ फाऊंडेशन च्या वतीने एक छोटासा उपक्रम घेण्यात आला. त्यावेळी जय भीम जय शिवराय युथ फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शिवम टोणपे, जिल्हाध्यक्ष गौरव दाखोले, आशिषभाऊ लोखंडे, वैष्णव देशमुख, सनी पाटील, आदित्य देशमुख, शौनक वानखेडे, श्रेयस पाटणकर, अक्षय बहिरमवार, सौरभ पिंजारी, प्रतीक गायकवाड, मयुर महाजन, आकाश पाटमासे,अक्षय पाटील व युथ फाऊंडेशन चे कार्यकर्ते उपस्थित होते.
Image
*!! छत्रपती शिवाजी महाराज की जय !!* *"वीर भगतसिंह संस्था सेलू" च्या माध्यमातून *छत्रपती शिवाजी महाराज जयंती" निमित्त यावर्षी सुद्धा गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन केले शिवरायांना वंदन* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :-  राजे शिवछत्रपती महाराज यांची आज जयंती शिवछत्रपती यांची ओळख म्हणजे प्रजाहीतदक्षकारी,न्यायप्रेमी, लोककल्याणारी,जाणता राजा अशी आहे रयतेच्या हितासाठी गोरगरिबांच्या रक्षणासाठी स्वराज्याचा विडा उचलून तो निर्मितीसाठी उभे आयुष्य वाहून देणारे असे शिवरायांचे जीवन चरित्र जे प्रत्येकास प्रेरणादायी व स्पूर्तिदायक आहे अश्या या आपल्या लाडक्या राजाच्या जयंती निमित्त *वीर भगतसिंह संस्थेच्या सदस्यांनी* शिवरायांचे मावळे म्हणून एक वेगळी आदरांजली द्यायचे ठरविले व त्या अनुषंगाने मागच्या वर्षी पासून काही गरजू व गरीब मुलांच्या वार्षिक शिक्षणाचा भार *"पढेगा इंडिया तभी तो आगे बढेगा इंडिया"* या उपक्रामाअंतर्गत संस्थे द्वारा उचलायचे ठरविले कारण शिवरायांच्या या स्वराज्यातील युवक शिक्षित असेल तरच तो समाजास योग्य दिशा देऊ शकतो समाजातील प्रश्न ,समस्या समजू श...
Image
*🙏🚩महाशिवरात्रीला येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे* *पोहणा नगरीत हार्दिक स्वागत* *सर्वाना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा*🚩🙏 *🙏शुभेच्छुक*🙏 *निखील अ.वाघ* *युवासेना तालुका प्रमुख* *हिंगणघाट विधानसभा क्षेत्र व शिवसेना युवासेना पोहणा सर्कल* *🚩जय महाराष्ट्र*🚩
Image
*भीम आर्मी भारत एकता मिशन महाराष्ट्र प्रदेश*           🇮🇳🇪🇺🇮🇳🇪🇺🇮🇳🇪🇺🇮🇳                           *प्रसिध्दीसाठी* *राज्यातील आघाडी सरकार केंद्राच्या ईशा-यांवर चालते काय- भीम आर्मीचा सवाल*  *CAA , व मागासवर्गीयांच्या आरक्षण प्रश्नावर  23 फेब्रुवारी रोजी भारत बंद* मुंबई-२०-- लोकशाही मार्गाने महाराष्ट्रात सभा घेऊन सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाट मोकळी करून देणा-या भीम आर्मी प्रमुख भाई अॅड चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांच्या महाराष्ट्रातील सभांना परवानगी नाकारणारे महाविकास आघाडीचे सरकार केंद्राच्या व आर एस एसच्या ईशा-यावर चालते काय? असा सवाल करतानाच महाराष्ट्र दौ-यादरम्यान अॅड आझाद यांच्या केसालाही धक्का लागला तर याची संपूर...
Image
वाशिम चे जिल्हा प्रभारी समाज कल्याण अधिकारी यांचा अपघातात मृत्यू. ===================जिल्हा प्रतिनिधी चेतन बांगर. =================  वाशिम चे प्रभारी समाज कल्याण अधिकारी आनंत व्यंकटराव मुसळे यांचे शासकीय स कामानिमित्त नागपूरला जात असताना वर्धा जिल्ह्यात तिवसा फाटा येथे कंटेनरच्या अपघातामुळे मृत्यू झाला अनंत मुसळे व ड्रायव्हर यांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्या गावी ब्रह्म येथे सकाळी 9.30. वाजता इथे अंत्यसंस्कार विधी चा कार्यक्रम पडेल त्यांचा मनमिळावू स्वभावामुळे संपूर्ण वाशीम जिल्ह्यात दुःख व्यक्त करण्यात येत आहे
Image
*अल्पवयीन मुलीस पळवुन नेणारा आरोपी गाजीयाबाद येथुन स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात.*   वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :-  पो.स्टे. वडनेर येथे दिनांक 10.12.2019 रोजी फिर्यादी राजु देवरावजी सेलवटकर वय 45वर्ष रा धानोरा यांनी तक्रार दिली की, की त्यांची मुलगी ही डाॅ आंबेडकर विद्यालय हिंगनघाट येथे 12 व्या वर्गात षिक्षण घेत असुन ती दररोज धानोरा ते हिंगनघाट.बस ने प्रवास करुन काॅलेज करायची ती दि. 09.12.19 ला सकाळी 07.00 वा. काॅलेज ला गेली पंरतू ती घरी न आल्याने तीचा शोध घेतला असता मिळुन न आल्याने पो.स्टे. वडनेर येथे अप क्र. 360/2019 कलम 363 भादवि चा गुन्हा नोंद करुन तपासात घेतला. सदरची बाब ही अत्यंत गंभीर स्वरुपाची असल्याने मा. पोलीस अधीक्षक सा. वर्धा यांचे आदेषान्वये स्थानिक गुन्हे षाखा वर्धा कडुन समांतर तपास करुन विषेश पथक तयार करुन तांत्रीक बाबींची पडताळणी करण्यात आली व मिळालेल्या माहितीच्या आधारे सदरची मुलगी ही वैषाली सेक्टर 3, गाजीयाबाद, उत्तर प्रदेष येथे असल्याचे समजल्याने तात्काळ स्थानिक गुन्हे षाखेचे विषेश पथक गाजीयाबाद येथे रवाना करण्यात आले. गाजीयाबाद येथे ...
Image
*दादाजी धुनीवाले चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :- साजरी करण्यात आली.तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुषार भाऊ देवढे. गौरव भेलाये.सलीम कुरेशी . ग्राम पंचायत. सदस्य अशांक कावळे. फिरोज मस्तान. दिलीप भाऊ गावंडे. सलीम भाई कुरेशी. वैभव राऊत. शुभम बोरकर. गोविंद जाधव. अनिल विरुळकर. धीरज भोवरक तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Image
*बहुजन_एकता_ब्रिगेड सामाजिक संघटना वर्धा यांच्या तर्फे अॅम्बुलन्स ऊद्घाटन सोहळा पार पडला* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :-  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त हा उपक्रम राबविण्यात आला तसेच #सागर_युवा_सामाजिक_संघटनेच्या_माध्यमातुन__काढण्यात आलेली रॅलीला मित्र वर्धा परीवार च्या माध्यमातुन शहरातील प्रमुख मार्गाने निघाली डाॅ,बाबासाहेब आंबेडकर तथा शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून रॅलीची समाप्ती झाली या रॅलीला श्री,सागर मेघे फाउंडेशन वर्धा के पदाधिकारी,महिला, तसेच संस्थापक अध्यक्ष आशिष मेश्राम,जिल्हाध्यक्ष परमजीत खंडारे, जिल्हा महासचीव बबलु राऊत,अमर कांबळे,श्रृतु कांबळे,विक्की श्रिरामे,अमित शेंदरे,सचिन पंडित,आकाश टेनपे,रतन ढोले व बहुजन एकता ब्रिगेड चे पदाधिकारी संपुर्ण कार्यकर्ते उपस्थित होते ।
Image
मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक होणार आहे. केंद्र सरकार निवडणूक आयोगाला हे अधिकार देणार असून त्यासाठी कायदेशीर तरतूद करण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे.  तसेच पेड न्यूज आणि प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्यास गुन्हा ठरवला जावा अशी शिफारसही निवडणूक आयोगाने केली आहे. निवडणूक प्रक्रियेत अनेक बदल करण्यासाठी कायदा मंत्रालयाने अनेक शिफारसींवर विचार केला आहे. नुकतीच निवडणूक आयोग आणि कायदा मंत्रालयाची बैठक पार पाडली. त्यात मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा, निवडणूक आयुक्त अशोक लवासा, सुनील चंद्रा तर कायदा मंत्रालयाचे सचिव नारायण राजू हे उपस्थित होते. मतदार ओळखपत्र आणि आधार लिंक करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. लोकप्रतिनिधी कायद्यात बदल करण्यात यावा असा प्रस्ताव निवडणूक आयोगाने केंद्राला दिला होता. त्यानुसार मतदार ओळखपत्र बनवणे आणि मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांकडून आधार क्रमांक घेणे या गोष्टींची तरतूद आहे. केंद्र सरकारने या तरतुदींना हिरवा झेंडा दाखवला असून मतदारांची माहिती सुरक्षित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. डेटा लीक होऊ नये यासाठी केंद्र सरकारने कडक पावले उचलली आहे...
Image
*क्रांतीकारक सेवालाल महाराज जयंती उत्साहात* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबूलवार :-  देवळी येथे क्रांतिकारक सेवालाल महाराज यांची 281 वी जयंती गोरसेना गोरसीकवाड़ी च्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .प्रमुख पाहुने म्हणून पवन भाऊ महाजन उपस्थित होते.यावेळी बंजारा समाजाच्या परंपरे नुसार बंजारा समाजाचे दैवत क्रांतिकारक सेवालाल महाराज व मा.मुख्यमंत्री वसंतराव नाइक यांच्या प्रतिमीचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली, व बंजारा परंपरेनुसार बंजारा भाषेतील भजन करण्यासाठी मा.दिलीप महाराज रा.चांदूर रेल्वे यांना बोलविन्यात आले होते, त्यानंतर प्रमुख पाहुने म्हणून उपस्थित असलेले गोरसेना तालुका अध्यक्ष पुसद येथील विट्ठल चव्हाण यांनी देवळीतील समाज बांधवांना अत्यंत चांगले मार्गदर्शन केले व एकत्रित येन्याचा मार्ग दाखविला,त्यानंतर देवळी शहरामध्ये सेवालाल महाराज चा नारा देत भव्य मिरवनुक सुद्धा काढ़न्यात आली, बंजारा भाषेतील गीत व नृत्य या मिरवनुकी मध्ये दिसुन आले.कार्यक्रमाचे आयोजक सुधाकर चव्हाण,सुरेश राठोड,सुखदेव राठोड व गोरसेना पधादिकारी गजानन पालते,भीकाजी आड़े, शुभम राठोड,अरवि...
*राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत ज्ञानेश घुगे विजयी* ================== वाशिम जिल्हा प्रतिनिधी :-. चेतन कै. बांगर ================= वाशिम:-  वाशीम जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने दिनांक 7 व 8 फेब्रुवारी 2020 रोजी *राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा* आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत दि. 7/2/2020 रोजी एकेरी बॅडमिंटन स्पर्धा घेण्यात आली.15 वर्षा खालील गटात ज्ञानेश संजयराव घुगे विजयी झाला. त्याला प्रथम क्रमांकाचे बक्षीस 3000/- रुपये व विजयी ट्रॉफी देण्यात आली. तसेच दिनांक 8/2/2020 रोजी दुहेरी बॅडमिंटन स्पर्धा घेण्यात आली. 15 वर्षा खालील गटात ज्ञानेश संजयराव घुगे व सानिध्य एकाडे प्रथम क्रमांक घेऊन विजयी झाले. यामध्ये प्रथम बक्षीस 5000 /-रुपये व ट्रॉफी देण्यात आली. ज्ञानेश च्या या विजया बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात आहे.
Image
इगतपुरी येथे शिव जयंतीनिमित्त मुलांना साहित्य वाटप। इगतपुरी तालुक्यातील घोटी नजिक रामराव नगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत साई ग्रुप अंतर्गत साई मित्रमंडळा तर्फे मुलांना वही,पेन व पुस्तके याचे वाटप करण्यात आले त्या प्रसंगी मंडळाचे संतोष भटाटे इगतपुरी तालुका प्रतिनिधी निवृत्ती मेदडे ९८२२५०२१५७ 
Image
*युवा प्रेरणा विद्यार्थी सेवा संस्था जिल्हा पुरस्काराने सन्मानित .* राहुल दूरतकर ,  तालुका प्रतिनिधी हिंगणघाट वर्धा स्थानीय वर्धा येथे युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय , भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र वर्धा व्दारा आयोजित जिल्हा स्तरीय युवा सम्मेलन सामाजिक न्याय विभागाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला . याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्धा समाजकल्याण उपायुक्त मा. सुरेंद्रजी पवार ,मार्गदर्शक जिल्हा नियोजन अधिकारी मा .श्री .अरविंदजी टेंभुर्णे , उद्घघाटक समाजकल्याण साहाय्यक आयुक्त मा .श्री अनिलजी वाळके, प्रमुख उपस्थिती मा .श्री .डॉ . वैद्य सर , आयोजक म्हणून नेहरू युवा केंद्र वर्धाचे जिल्हा युवा समन्वयक मा .श्री . शिवधन शर्मा , लेखापाल दयारामजी रामटेके यांचा प्रमुख उपस्थिती पार पडला .याप्रसंगी सन 2010 पासून हिंगणघाट तालुक्यातील वड्णेर परिसरात ग्रामिण भागातील युवकांन करिता , महिला करिता व विद्यार्थ्यांन करिता जिल्ह्यात उत्क्रुष्ट सामाजिक आणि शैक्षणिक कार्यासाठी कार्यरत असलेली युवा प्रेरणा विद्यार्थी सेवा संस्था या संस्थेस युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय , भारत सरकार च्या नेह...
Image
*महिला अत्याचार प्रकरणासाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करा :- आमदार प्रतिभाताई धानोरकर* चंद्रपूर :-  महाराष्ट्रात वाढत्या अत्याचाराचा निपटारा करण्यासाठी स्वतंत्र न्यायालय सुरू करण्याची मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले. आज मर्दानी महिला आस्था मंचाच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. अलीकडेच हिंगणघाट येथे एका शिक्षिकेवर पेट्रोल टाकून तिला जाण्याचा प्रकार घडला. महाराष्ट्रत अत्याचार, बलात्कार, हत्या या घटनांमध्ये वाढ होत आहे. या घटनेतील आरोपींना तात्काळ शिक्षा होत नसल्यामुळे पीडितांना न्याय मिळत नसल्याचे दिसून येत आहे. या घटनांवर अंकुश टाकण्यासाठी स्वतंत्र न्यायालय त्यामध्ये महिलांवर होणारे अत्याचार, बलात्कार, हत्या, महिलावरील हिंसा, जडित प्रकरणासाठी ताबडतोब निर्णय करावे. त्यामध्ये ज्येष्ठ व कर्तव्यदक्ष न्यायाधीशाची नेमणूक करावी. या न्यायालयाचा निकाल 21 दिवसाच्या आत करण्यात यावा. या न्यायालयाचा निर्णय अंतिम ठेवण्यात यावा. अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या. मर्दानी महिला आस्था मंचातर्फे जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांना निवेदन देण्यात आले...
वाशिम स्काऊट गाईड च जिल्हा स्तरीय मेळावा शेलगाव राजगुरे संपन्न ======================= जिल्हाप्रतीनिधी ==== चेतन बांगर======.  नवव्या जिल्हास्तरीय स्काऊट गाईड सेलगाव राजगु रे येथे दि 11 ते 13 फेब्रुवारी दरम्यान संपन्न झाला. शेलगाव रजगुरे जिल्हास्तरीय स्काऊट गाईड मेळाव्याचे उद्घाटन जि.प. वाशिम चे अध्यक्ष चंदकांतदादा ठाकरे यांचे अध्यक्षतेखाली आणि जिल्हाधिकारी हृषिकेश मोडक यांचे हस्ते उ्घाटन झाले या कार्यक्रमाला जि. प.चे उपाध्यक्ष डॉ शाम गभाने, जी प चे सभापती चक्रधर गोटे, जी सभापती शोभा गावंडे,जी प सभापती विजय गावंडे, जी. प. सभापती विजय देवरे मालेगाव चे तहसीलदार यांना रवी काळे , माध्यमिक शिक्षणाधिकारी तानाजी नरळे, उपशिक्षणाधिकरी प्रकाश अंधारे, रामराव गोपाळराव झनक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश शिंदे, सहा शिक्षणा उपनिरीक्षक ए.एस. अहाळे, राज्य स्काऊट गाईड उपाध्यक्ष शांताबाई शिंदे, जिल्हा स्काऊट गाईड उपाध्यक्ष वेणूताई चक्रधर गोटे या कार्यक्रमाला उपस्थित होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन रामराव गोपाळराव झनक शिक्षण संस्थेचे उपाअध्यक्ष कैलास शिंदे यांचे अध्यक्षते खाली प्राथमिक शिक्षणाअधिकार...
Image
*सामाजिक परिवर्तन व सवांद कार्यक्रमाचे* वर्धा जिल्हा प्रतिनिधी पवन चंबुलवार :-  आयोजन ( दि. १५.०२.२०२० ) शिवसेना वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख (माजी खासदार) *मा.श्री.अनंतरावजी गुढे* तथा शिवसेना वर्धा जिल्हा प्रमुख *प्रशात (बाळा)शहागडकर* यांच्या नेतृत्वात. आर्वी :- सध्याच्या सामाजिक परिस्थितीचा विचार केल्यास सर्वत्र वैचारिक प्रदूषण झाल्याचे दिसून येत आहे. अश्या भीषण परिस्थिती मध्ये सामाजिक कर्तव्य म्हणून काही बदल व्हावा व निकोप शुद्धतम वैचारिक जागृती व्हावी ह्या उद्देशाने सामाजिक परिवर्तन व सवांद कार्यक्रमाचे आयोजन *सौ.सविता राजेंद्र पुरी* , उपजिल्हा संघटक शिवसेना महिला आघाडी जि.वर्धा यांनी आर्वी येथील सावजी रेस्ट्रारेंट येथे केले होते. आयोजित कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख *श्री बालाभाऊ शाहागडकर* अध्यक्ष म्हणून तर *डॉ.महेंद्र गुढे* , *डॉ.वंदना गुढे प्रमुख* वक्ते तसेच श्री देशमुख सर कराटे प्रशिक्षक समुपदेशक व सामाजिक कार्यकर्ते *डॉ.प्रसन्न कुमार बंब* उपस्थित असून यांनी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला. मुलींनी कराटे शिकावे व आत्मसंरक्षण करणे बाबत श्री देशमुख सरांच्या चमूने प्...
Image
वाशीम येथे गजानन महाराज प्रकट दिन निमित्त महाप्रसाद कार्यक्रम संपन्न. ============= जिल्हा प्रतिनिधी : -. चेतनकै.बांगर. ==============  वाशिम नगरी शिवाजी नगर काटा रोड वाशिम येथे गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त दिनानिमित्त दिना दिना निमित्त दिनांक 080फेब्रुवारी 2020 ते 15 फेब्रुवारी 2020 पर्यंत गजानन महाराज ग्रंथ पारायणाचे सकाळी 7 ते 9 या या वेळेत श्री गजानन महाराज ग्रंथ पारायण याचे व्यासपिठ श्री हरिभक्त परायण श्री काशीराम महाराज कव्हर तामसी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री हभप भागवत वाचक श्री हभप शांती ब्रह्म तुकाराम जी महाराज ढवले भागवताचार्य यांची भागवताची ची वेळ सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत व दुपारी दोन ते 5 वाजेपर्यंत त्यानंतर हरिपाठ नेतृत्व श्री रामकृष्ण महिला भजनी मंडळ कोंडाळा झामरे यांनी वेळ सायंकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत या कालावधीमध्ये संपन्न झाला सप्ताहातील कीर्तनकार यांची यांनी रात्री कालावधी 8 ते 10 या कालावधीत शनिवार दिनांक हरिभक्त परायण श्री हभप नागोराव भजनकर महाराज वाशिम हरिभक्त परायण सुभाष महाराज ठाकरे श्री ह भ प दशरथ महाराज कोकाटे पळशी भागवताचार्य, श्री ह भ प ज्ञानेश्वर म...
Image
आपल्या सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज चे मराठवाडा प्रतिनिधी Dr अमोल जाधव यांचे आजोबा रधोबा लक्ष्मण जाधव यांचे  हृदयविकाराने आज 3वाजून 50मिनिटांनी निधन झाले अंतविधीचा काय॔क्रम शेतामध्ये आज संध्याकाळी 7वजता आहे त्याच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे
Image
*तमाम महिलावर्गाची दिलगिरी, अखेर इंदोरीकर महाराजांकडून दिलगिरी व्यक्त!* वर्धा जिल्हा प्रतिनिधी पवन चंबुलवार :- शिर्डी : सम-विषम तिथीवरुन मुलगा-मुलगीबाबत भाष्य करुन वादात अडकलेल्या इंदोरीकर महाराजांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. “समाज माध्यमात माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. 26 वर्षाच्या किर्तनरुपी सेवेत समाजप्रबोधन , समाजसंग्रह , अंधश्रद्धा निर्मूलन विवीध जाचक रुढी परंपरा यावर मी भर दिला आहे. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. तमाम महिलावर्गाची दिलगिरी”, असं इंदोरीकर महाराजांनी म्हटलं आहे. इंदोरीकर महाराजांनी पत्रक प्रसिद्ध करुन दिलगिरी मागितली आहे. नेमकं काय म्हणाले होते इंदोरीकर महाराज? इंदोरीकर महाराजांनी आपल्या एका कीर्तनात मुलगा होण्यासाठी आणि मुलगी होण्यासाठी ठराविक दिवशी शा रीरिक संबंध ठेवण्याबाबत वक्तव्य केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत इंदोरीकर म्हणाले, “स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणा...
Image
*🙏विचार येते त्या तृप्ती देसाई चा स्वताच्या प्रशिद्धी साठी काही पण नाटक करते ही बाई, विचार एकाच गोष्टी चा येत आहे तु एक बाई आहे.माणुस असता ना साल्याला नागडा करुन झोडला असता ,इंदोरीकर महाराज कीर्तन करुन या महाराष्ट्रा मध्ये शांततेचा संदेश देत आहे. आणि त्या महाराजा बद्दल जे काही तु सुरु केल आहे ते आधी बंद कर हिंगणघाट मध्ये एका मुली वर पेट्रोल टाकुन जिवंत जाळले तेव्हा ही तृप्ती देसाई कोणत्या बिळात होती,ही संताची भुमी आहे जर का तु या महाराष्ट्रा मध्ये तनावाच वातावरण निर्माण करत असेल तर ,आम्ही तरूण पिढीनी हातात बांगड्या घालुन बसायचे का,महाराज तुम्हाला कीर्तन बंद करुन शेती करायची काही गरज नाही,आम्ही सगळे सोबत आहे* *मी निखील अ.वाघ युवासेना तालुका प्रमुख हिंगणघाट, इंदोरीकर महाराज यांच्या सोबत*
Image
*वर्धा नगर परिषदेच्या डंपिंगला सकाळी भीषण आग लागली* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :- Add caption  आणि डंपिंग जवळपास जळुन खाक झाले, ही आग कुणीतरी लावल्याचे प्रथमदर्शनी वाटते आहे, २२ दिवस नगर परिषदेच्या डंपिंग वरील कामगारांसाठी आंदोलन केले,प्रचंड मेहनत घेतली अनेक लोकांना भेटलो,चर्चा केली ,भांडलो,शिव्या दिल्या ,धमकीही दिल्या आणि आंदोलन यशस्वी केले, वाटले होते आता तरी कामगारांना चांगले दिवस येतील आणि त्यासाठी काल-परवा आंदोलनामध्ये मध्यस्ती करणाऱ्या व्यक्तीसोबत चर्चा झाली आणि कामगारांना पूर्ण वेतन देण्याचे ठरलेही, मात्र आज ही बातमी कानावर आली आणि धक्काच बसला, केलेले कष्ट डोळ्यासमोर आले आणि डोळ्यात पाणी आले, प्रचंड मानसिक तणाव होत आहे, ज्या व्यक्तीने हे नीच काम केले त्याने किमान हा विचार तरी करायला हवा होता की एकदा ठेकेदार श्रीमंत आहे तर तो नुकसान सहन करेलही मात्र नगर परिषद आणि कामगारांचे काय?? जुन्या मुख्याधिकारी, नगर परिषद प्रशासन व सभागृहातील सदस्य-नेते यांनी मोठ्या कष्टाणे डंपिंग उभारले होते एक स्वप्न बघितले होते त्या स्वप्नांचा चुराडा झाला, ही आग त्या सर्वांच्या स्...
सी. एस.सी व आपले सरकार केंद्रा मार्फत शेतकरी कर्ज माफी करिता ऑनलाईन व्हेरिफिकशन सुरू. वाशिम जिल्हा प्रतनिधी ====== चेतन कै. बांगर=======.  सरकारचे शेतकऱ्या चे कर्ज माफी करिता शेतकऱ्याचे महात्मा जोतिबा फुले कर्ज माफी या योजनेअंतर्गत लाभार्थींना लाभ मळण्यासाठी आपली ऑनलाईन पद्धतीने आपला आधार कार्ड नंबर,नाव, बँक खाते क्रमांक, हा बरोबर आहे अथवा चुकीचा आहे ह्याची खात्री करून घेणे गरजेचे आहे ह्या करीता हे काम सी एस सी आपले सरकार सेवा केंद्र यांचे कडे दिले असून या मध्ये केंद्रचालका ची भूमिका काय असेल व केंद्र चालकाने या मध्ये काय करावयाचे याची जिल्हाधकारी कार्यालय अंतर्गत कृषी विभागाच्या अधिकारी यांनी कार्यशाळेचे जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय कॅ म्पस वाशिम येथे दि.15/2/2020 रोजी केले होते सी. एस सी चे जिल्हा व्यवस्थापक श्री भगवंत कुलकर्णी , आपले सरकार सेवा केंद्र चे जिल्हा व्यवस्थापक, देशमुख ई महा सेवा केंद्र चे जिल्हा व्यवस्थापक सागर भुतडा, यांचे मार्गद्शन सर्व केन्द्र चालकास केले व तांत्रिक अडचणी ची सोडवणूक क सी करावयाची या करिता सी.एस.सी चे जिल्हा कॉरडीनेटर महावीर साळवे ...
Image
*आता आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचं बघून फेटा ठेवणार, शेती करणार : इंदुरीकर महाराज* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :-  समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी असं वक्तव्य केल्याने इंदुरीकर महाराज अडचणीत सापडले आहेत. या सर्व वादावर इंदुरीकर महाराजांनी काल रात्री केलेल्या किर्तनात भाष्य केल. *“दोन तासांच्या किर्तनात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतं. मात्र मी जे बोललो, ते चुकीचं नाहीच. मी बोललेलं अनेक ग्रंथात नमूद आहे. वादामुळे मला खूप त्रास होत आहे. एक दोन दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन” असं इंदुरीकर म्हणाले.* *“यूट्यूबवाले काड्या करतात. यूट्यूब चॅनलवाल्यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु सांगतो चॅनल संपतील पण मी नाही”, असंही इंदुरीकर महाराज म्हणाले.  या किर्तनात इंदुरीकरांनी सर्व प्रकरणाचा रोष यूट्यूब चॅनलवर व्यक्त केला आहे.
Image
*105 कुष्ठरुग्णांना कपडे वाटपासह पार पडला जिव्हाळा सेवाभावी संस्थेचा तृतीय वर्षपूर्ति सोहळा* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार  "संस्थेकडून तीन वर्षात 830 रक्तदात्यांद्वारे मोफत रक्तदान व 30 अत्यंत गरीब रुग्णांना केली गेली भरीव आर्थिक मदत" वर्धा:- समाजातील अत्यंत गरीब व गरजू रुग्णांना आर्थिक मदत करून त्यांचा उपचार पूर्ण करने व गरजू रुग्णांना मोफत रक्तदाते पुरवठा करने हे मूळ उद्देश् घेवून निरंतर कार्य करणाऱ्या जिव्हाळा सेवाभावी संस्थेच्या तृतीय वर्षपूर्ती निमित्त कपडा असोसिएशन, वर्धा व विविध दानशूर लोकांच्या सहयोगातून महारोगी सेवा समिती, मनोहर धाम, दत्तपुर येथील 105 कुष्ठरुग्णांना 08 फेब्रुवारी ला सकाळी कपडे वितरण करण्यात आले. याप्रसंगीे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पुरुषोत्तम मडावी सर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. जिच्या प्रेरणेतून जिव्हाळा सेवाभावी संस्थेची स्थापना झाली त्या निकिताच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त व संस्थेला तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संस्थेचा तृतीय वर्षपूर्ती सोहळा दिनांक 08 फेब्रुवारी ला सायंकाळी दाते सभागृह, वर्धा येथे उत्साहात पार पडला. गुरुद...
Image
जि.प.मा.शाळा शफेपूर पिशोर येथे शाळेचे वार्षिंक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहाने संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शालेय समीती अध्यक्ष नाना मोकासे,प्रमुख पाहुणे माजी सरपंच दिलीप अप्पा नवले,तंटा मुक्ती अध्यक्ष सुर्यकांतभाऊ मोकासे,केंद्र प्रमुख एस.एस.दवंगे,सुर्यभान दहेतकर ,काकासाहेब जाधव,जावेद शेख,रियाज सिद्दीकी,अशोक गाडेकर ,सिंधुताई जाधव,अंजली दौड,अर्चना नवले,निर्मला चौथमल,जाकेर शेख,हमीद सय्यद,हिरामन गायकवाड,दादाजी जगताप,मानवेंद्र काचोळे,कृष्णा जाधव,गणेश दवंगे,ए.पी.पाटील,राजेंद्र काकुळते,मुबीन पटेल,बापु हरणकाळ,ज्ञानेश्र्वर दवंगे,गोरख सपकाळ ,संतोष निकम,तालेब शेख,रमेश मोकासे,भगवान निकम,कल्याण वैष्णव,सचिन सपकाळ,उमेश भालेराव,विलास दहेतकर आमच्या विनंतीस मान देऊन बहुसंख्य शिक्षक व गावतील मान्यवर,पालक उपस्तीत राहुन सर्वानी कार्यक्रमाची शोभा वाढविली व आमच्या चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव दिला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक के.बी.कोलते,संचिता राऊत,उषा आघाडे,अर्चना पाटील,निर्मला वाघ,सरीता बोंदर्डे,संजय माढेकर,अमिता तडवी,सविता चिकटे,कला शिक्षक सलिम पठाण,भारती घायाळ,हिराजी...
Image
चंद्रपूर : धनोजे कुणबी प्रणित भूमिपुत्र युवा एकता बहुउद्देशीय संस्था चंद्रपूरच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुबाला मदत तसेच महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजतापासून प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहामध्ये भूमिपुत्र सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुणबी समाज मंडळ चंद्रपूरचे अध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते, तर उद्घाटक म्हणून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोहरराव पाऊणकर उपस्थित राहणार आहे. यावेळी खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे, माजी नगराध्यक्ष तथा गटनेते डॉ. सुरेश महाकुलकर, संस्कार कॉन्व्हेंटचे संचालक उमाकांत धांडे उपस्थित राहणार आहे. सायंकाळी ५ वाजता बक्षिस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सहकार्यवाहक सुधाकर अडबाले तर उद्घाटक म्हणून वरोरा धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष रमेश राजूरकर, विशेष अतिथी म्हण...
Image
दिनांक १४/२/२०२० ला वेलंटाईन डे चे औचित्य साधून श्री. साई सेवा संकल्प प्रतिष्ठान च्या वतीने मोरवा स्थित श्री साई मतिमंद शिक्षण संस्था व्दारा संचालीत स्वीकार दुर्बल मनस्क ( मतिमंद) मुलांची निवास शाळा, येथे दंतचिकित्सा कॅम्प घेऊन साजरा करण्यात आली.  सदर कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानि रेजोनन्स इन्स्टिट्यूट चे दंतचिकित्सक डॉ. सूरज करवाडे व प्रतिष्ठान चे अध्यक्ष सचिन गाटकीन, सहसचिव विनोद गोवरदिपे व शिक्षण सं संस्थेचे प्राचार्य श्री मोरे सर यांच्या उपस्थितीत पार पडला सदर कार्यक्रम संस्थेच्या प्रांगणात सकाळी ११.०० वा घेण्यात आला. कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे सदस्य भागवत खटी, सुरेश सातपुते , पंकज नागरकर , प्रतीक लाड रूपेश महाडोळे , सुनील मुसळे व रेजोनन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली
Image
गंगापुर प्रतीनिधी सलीम शाह  निमगाव व गोंदगाव येथे सर्व ग्रामस्थच्यावतीने आमदार रमेश बोरनारे , शिक्षण व कृ उ बाजार समिती सभापती संजय पा निकम, प.स.सभापती सिनाताई मनाजी पा मिसाळ, उपसभापती राजेंद्र पा मगर यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी #आमदार_साहेब यांनी छञपती शिवाजी महाराज यांच्या नवीन पुतळ्याचे पूजन करून विविध विकास कामांचे भूमिपूजन व #शिवसेना शाखेचे उद्घाटन केले व सर्व ग्रामस्थांचे आभार मानले. तसेच संभाजीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परिक्षेत निमगाव येथील काही विद्यार्थी जिल्ह्यातून प्रथम आल्याने त्यांचा सत्कार #आमदार_साहेबांनी केला. याप्रसंगी मा.सभापती लक्ष्मण मामा, उपतालुकाप्रमुख बबनतात्या जाधव, गोरख आहेर,मा.उपसभापती राजेंद्र पा चव्हाण, विभागप्रमुख नदंकुमार जाधव, आनंद निकम सर, राजुभाऊ निकम, पांडुरंग जगदाळे,नवनाथ भाऊ पवार, सोमनाथ पवार, उध्दव सोनवणे, के.डी.निकम, यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी प्रमुख पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.
3अपत्येअसल्याचा ठपका घोटीच्या सरपंच पद रद्द? इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील प्रतिस्टतेचि समजलेली जाणारी निवडणूक व पहिलीच थेट जनतेतून सरपंचाची निवडणूक या दृष्टीने या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले होते. या थेट जनतेतून सरपंच निवडीसाठी प्राध्यापक मनोहर घोडे व धोंडीराम कौले हे दोन उमेदवार निवडणुकीसाठी उभे होते यात मनोहर घोडे निवडून आले होते त्यावेळी कौले यांनी घोडे यांना 3 अपत्ये असल्याचे निवडणूक अधिकारी यांना सांगितले पण त्यांचे म्हणणे निकाली काढले सरपंच म्हणून मनोहर घोडे यांची वर्णी लागली. दरम्यान कौले यांनी अपर जिल्हाधिकारी निलेश सागर यांचे कडे दावा दाखल केला.सागर यांनी एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयातील जन्म-मृत्यू नोंद वहीच्या पुरावा ग्राह्य धरत मनोहर घोडे यांचे सरपंच पद रद्द केल्याचे आदेश दिला आहे, 23 जुलै २०१९ रोजी घोटी ग्रामपालिका निवडुन पार पडली. ग्रामपंचायत निवडणुकीत १२सप्टेंबर२००१ नंतर 3अपत्ये असलेल्या उमेदवार निवडणूक लढवण्यांस अपात्र असल्याचा सरकारने कायदा केला होता त्यानुसार घोडे यांना 3 अपत्ये सिद्ध झाल्याने त्यांचे सरपंच पद रद्द करण्यात आले . दरम्यान आमचे प्रत...
Image
*हिंगणघाट येथील जळीत प्रकरणातील मृतक मुलगी हिचे नागपुर येथे* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :-  षवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह आपले अॅम्बुलन्स मध्ये तिचे राहते गावाला आणण्यासाठी त्यादिवशी अॅम्बुलन्सवर चालक असलेले श्री.जयपाल यशवंतराव वंजारी राहनार नागपुर यांनी मृतक मुलीच्या गावातील लोकांचा आक्रोष अनावर होत असताना लोकांनी त्यांच्या अॅम्बुलन्सचे समोर अडथळा करुन दगडफेक केली तरी सुद्धा चालक श्री.जयपाल यांनी कुठलीही जिवाची पर्वा न करता धैर्य दाखवुन पिडीत मुलीचा मृतदेह तिचे राहते घरापर्यंत सुखरुप पोहचवत अत्यंत धाडसीवृत्तीने आपली कामगीरी पार पाडली. करिता वर्धा पोलीस दलातर्फे अॅम्बुलन्स चालक श्री.जयपाल यशवंतराव वंजारी रा. नागपुर यांना भविश्यात अषीच कामगिरी उत्तरोत्तर करीत राहाल अषा षुभेच्छासह वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे मा. पोलीस अधीक्षक वर्धा श्री.बसवराज तेली यांनी त्यांचे शॅाल श्रीफळ व प्रषस्तीपत्र देउन गौरव केला सदर सत्कार समारंभाचे वेळी मा. पोलीस अधीक्षक वर्धा श्री.बसवराज तेली अपर पोलीस अधीक्षक वर्धा श्री. निलेश मोरे, पो. नि. श्री नीलेश ब्राम्हणे स्था.गु.शा वर्धा तसेच कार्यालयी...
Image
*राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठ्ठं गिफ्ट, पाच दिवसांचा आठवडा ठाकरे सरकारकडून मान्य* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :-  राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ठाकरे सरकारने मोठं गिफ्ट दिलं आहे. पुढील महिन्यापासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू केला जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला. *29 फेब्रुवारीपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांच्या आठवड्याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती आहे. त्यासोबतच कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास वाढवले जातील. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांना आता दर शनिवार-रविवार हक्काची सुट्टी मिळणार आहे.*
Image
*भटके विमुक्त विभागाचे नाव बदलणार्‍या राज्य सरकारचा जाहिर निषेध....* ==================== *वाशिम जिल्हा प्रतिनिधी चेतन कै.बांगर*  इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे नाव आता " *"बहुजन कल्याण विभाग"* करण्यात आल अाहे याबद्दल या सरकारचा जाहिर निषेध ! मुळात अाजही भटका विमुक्त समाज प्रचंड मागासलेला अाले.१९९९ ला लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांनी इदाते समिती(१९९९) च्या अहवालानुसार भटके विमुक्तांच्या कल्याणासाठी वेगळा विभाग,मंत्रालय व संचलनालय स्थापन केले होते.परंतू सरकार जातात नेहमीच भटके विमुक्तांच्या व औबीसींच्या विरोधी राजकारण करणार्‍या काँग्रेस व रा.काँ.पक्षाने १५वर्ष हा विभाग अाणि खाते बंदच करुण टाकले होते.ते मंत्रालय पून्हा २०१५ मध्ये चालू केले होते. परंतू अाता पून्हा एकदा हा निंदनिय प्रकार चालू झाला अाहे.स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा अाता कुठे केंद्रिय स्तरावर या समाजाला वेगळी ओळख मिळत असताना ते पुसण्याचे पापया सरकारने केले अाहे.स्वत:ला भटक्या विमुक्तांचे कैवारी म्हटणारे सरकारमधिल मंत्री काय भ...
Image
*मला गोळ्या झाडा',* *हिंगणघाट जळीतकांडातील आरोपी विक्की नगराळे याने त्याला गोळ्या मारण्याची केली मागणी* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार *हिंगणघाट :-*  हिंगणघाट येथील जळीतकांडातील पीडितेच्या मृत्यूनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे याला फासावर लटकवण्याची मागणी नागरिक करत आहेत. राज्य सरकारने देखील आरोपीला लवकरात लवकर शिक्षा देण्याचं आश्वासन दिलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता स्वतः आरोपी विक्की नगराळे यानेही त्याला गोळ्या झाडून मारण्याची मागणी केली आहे. सुरुवातीला आरोपीला पीडितेच्या मृत्यूची माहिती नव्हती. मात्र, ही माहिती मिळताच त्याने माझ्यामुळे सर्वांना त्रास होत असल्याचं म्हणत गोळ्या मारण्याची मागणी केली. लोकभावनेच्या दबावातून त्याने ही मागणी केल्याचं सांगितलं जात आहे. आरोपी विक्की नगराळेला सध्या वर्धा शहरातील जिल्हा कारागृहात ठेवण्यात आलं आहे. त्याला कारागृहातील बॅरेक क्रमांक पाच मध्ये ठेवण्यात आलं आहे. आरोपीच्या सुरक्षेच्या दृष्टीने या बॅरेकमधील काही कैद्यांना स्थलांतरित करण्यात आलं. सुरवातीला या बॅर...
*श्री बाकलीवाल विद्यालय वाशिम तर्फे पथनाट्य द्वारे दिला व्यसन मुक्ती चा संदेश* *जिल्हा प्रतिनिधी :- चेतन कै.बांगर*  वाशिम शहरात बाकलीवाल विद्यालयात जागतिक कर्करोग दिना. निमित्त दि 4 फेब्रुवारी रोजी विद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करून वाशिम शहरात विद्यालयाचे एन.सी.सी.चे विद्यार्थ्यांनी पथनाट्य द्वारे घुटका तंबाखू,बिडी, सिगारेट इ प्रकार चे व्यसन करू नये असा संदेश दिला तसेच विविध स्पर्धेचे आयोजन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शाळेचे सेवा निवृत्ती मुख्याध्यापक श्री काळे सर,प्रमुख पाहुणे जिल्हा स्काऊट गाईड चे आयुक्त श्री राजेश गावंडे साहेब, विद्यालयाचे प्राचार्य श्री बिल्लारी सर यांची उपस्थिती होती.शाळेत विविध स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापक श्री काळे सर,प्रमुख पाहुणे जिल्हा स्काऊट गाईड चे आयुक्त श्री राजेश गावंडे साहेब, जेष्ठ शिक्षक रमेशरावजी घुगे सर,यांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री घुगे सर,जेष्ठ शिक्षिका पऱ्हाते मॅडम तसेच शाळे चे सर्व शिक्षकवृंद यांनी. सहकार्य केले
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com