आपल्या सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज चे मराठवाडा प्रतिनिधी Dr अमोल जाधव यांचे आजोबा रधोबा लक्ष्मण जाधव यांचे
हृदयविकाराने आज 3वाजून 50मिनिटांनी निधन झाले अंतविधीचा काय॔क्रम शेतामध्ये आज संध्याकाळी 7वजता आहे त्याच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे