Posts

Showing posts from June, 2020
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

शिवर "बु " व खुर्द या ठिकाणी.बोगस मजूराच्या नावे खोटे बिल काढल्याने तक्रार दाखल ???

Image
शिवर "बु " व खुर्द या ठिकाणी.बोगस मजूराच्या नावे खोटे बिल काढल्याने तक्रार दाखल ??? सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी अमरावती. सुबोध यु  मोहोड. मो.नं 9510136946. जिल्हा धिकारी व वनमंत्री यांना तहसीलदार मार्फत तक्रार दाखल. दर्यापूर तहसिल अर्तगत :-शिवर "बु" व खुर्द या ठिकाणी. महात्मा गांधी रोजगार हमी योजना. तसेच नरेगा सामाजिक वनीकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिका व वनमोहत्सव मध्ये काम करणारे सर्व मजूर दिनांक 16 /05 /2018 ते दिनांक 19 /12 /2018 पर्यंत बोगस असल्याने. व  त्यांच्या नावे खोटे जाँब बनवून शासन तथा प्रशासनाची. तसेच सरकारची सुंध्दा फसवणूक केल्याचे  शिवर "बु" व खुर्द या ठिकाणी ग्रामस्था मध्ये चर्चा सुरू आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिका व वनमोहत्सव रोपवाटिका येथे काम करणारे बोगस मजूर.  (1) भारती शामराव आटोटे जाँब क्रमांक MH 24-008 -700-001/19 ही महीला अंदाजे 25 वर्षा पासूनगावात हजर नसतांना सुंध्दा सामाजिक वनीकरण च्या कर्मचाऱ्यांनी या महीलेचे खोटे मष्टर अंदाजे  6 ते 7 महीण्याचे काढले. नं(2 ) रंगराव देवराव गेठे. जाँब क्रमांक M...

ऑनलाईन अभ्यास मुलांच्या डोळयांसाठी हानीकारक - नेत्रतज्ज्ञ डॉ. श्रीराम लाहोळे यांची माहिती

Image
ऑनलाईन अभ्यास मुलांच्या डोळयांसाठी हानीकारक - नेत्रतज्ज्ञ डॉ. श्रीराम लाहोळे यांची माहिती सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी अकोला. अकोला: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांशी शाळांनी आपल्या विद्याथ्र्यांसाठी सुरू केलेला ऑनलाईन अभ्यासक्रम मुलांच्या नाजूक डोळयांसाठी हानीकारक असून, पालकांनी यासंदर्भात जागरूक राहण्याचा इशारावजा सल्ला राष्ट्रीय पातळीवरील '' NATIONAL ACCREDITATION BOARD FOR HOSPITALS AND HEALTH CARE PROVIDERS '' प्रमाणपत्रास मान्यताप्राप्त झालेल्या लाहोळे नेत्र हॉस्पिटलचे संचालक तथा प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. श्रीराम लाहोळे यांनी बुधवारी सर्वत्र साजरा केल्या जात असलेल्या 'डॉक्टर्स डे'च्या पूर्वसंध्येला दिला.  कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही त्यामुळे शाळा इतक्यात सुरू होण्याची शक्यता नसल्याने अनेक शाळा आणि कोचिंग क्लासेसनी आपल्या विद्याथ्र्यांसाठी ऑनलाईन अभ्यासक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकांना आपल्या मुलांच्या डोळयांसंदर्भात इशारा देणे क्रमप्राप्त असल्याचेही डॉ. लाहोळे म्हणाले. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जागति...

माझ गाव माझी जिम्मेदारी

Image
*माझ गाव माझी जिम्मेदारी*🌳😊 *किल्लारी* - हुतात्मा स्मारकच रूपांतर एका सुंदर उद्यानात व्हावे ह्यासाठी गावचा प्रत्येक नागरिक वेगवेगळ्या पद्धतीने पुढाकार घेत आहे, असाच प्रकारे आज महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सतिश भोसले सरांनी "मला तुमच काम खूप आवडल व मी देखील आजपासून श्रमदान करायला येणार आहे तसेच माझ्या वाढदिवसा निमित्त ह्या कामासाठी काही झाडे मला भेट स्वरूपात द्यायची आहेत"  अशी इच्छा व्यक्त केली.  यानंतर आम्ही रोजच्याप्रमाणे ठरलेल्या वेळेत सगळे श्रमदान करण्यासाठी एकत्रित आलो. श्रमदानानंतर सरांचा अगदी साध्यापध्दतीने वाढदिवस साजरा करून शुभेच्छा देण्यात आल्या. रोज सर्वांच मार्गदर्शन,शुभेच्छा, सहकार्य भेटतच आहे, फक्त आपण आपल्या वेळेतून मिळणार थोडासा सायंकाळीचा निवांत वेळ श्रमदान करायला येऊन दिला तर हे काम खूप छान प्रकारे पूर्ण होऊ शकतो. *श्रमदान रोज सायंकाळी 5 ते 7 यावेळेत सुरू आहे.* *माझ गाव माझी जिम्मेदारी* 😊🌳

दिव्यमराठी संपादक वार्ताहर यांचे वरील गुन्हे मागे घेण्या साठी ग्रामीण पत्रकार संघा तर्फे तहसीदार यांना निवेदन.*

Image
*दिव्यमराठी संपादक वार्ताहर यांचे वरील गुन्हे मागे घेण्या साठी ग्रामीण पत्रकार संघा तर्फे तहसीदार यांना निवेदन.* सोयगाव:- औरंगाबाद शहरात कोरोना ने घातलेले थैमान यात प्रशासनाला आलेले अपयश याच्या बातम्या वृत्तपत्रात प्रकाशित झाल्या यात प्रशासनाचे कुठे चुकत आहे हे दाखविणे हा या मागचा उद्देश होता.जिल्हा प्रशासनाने मात्र याचे खापर माध्यमावर फोडले त्याचाच एक भाग म्हणून माध्यमांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न औरंगाबाद प्रशासनाकडून झाला. एका मराठी वृत्त पत्रात "206 नागरिकांचे मारेकरी कोण" व "नापासांची फॊज:निर्णय घेण्यास कुठे चुकले" या मथळ्या खाली बातम्या प्रसारित करण्यात आल्या बातम्या चुकीच्या असल्याच कारण देत वृत्तपत्राचे संपादक,प्रकाशक,व प्रतिनिधी यांचे वर गुन्हे दाखल करण्यात आले. वेळोवेळी पंतप्रधान,मुखमंत्री यांचे मार्फत वृत्तपत्रांनचे कौतुक करण्यात आले जिल्ह्याचे सत्य हे मांडायचे नाही का हाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.याबाबत चा निषेध करून भारतीय ग्रामीण पत्रकार संघा मार्फत तहसीलदार सोयगाव यांना पत्रकार यांचे वरील दाखल झालेले गुन्हे मागे घेण्या साठी निवेदन दे...

बाळापूर च्या मन नदीत प्रेमी युगलाची आत्महत्या

Image
बाळापूर च्या मन नदीत प्रेमी युगलाची आत्महत्या  सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी अकोला,.                                                                   :-  बाळापूर,नेशनल हायवे नं 6 वरील मन नदीत आज दुपारी 4.30 च्या सुमारास काही जणांना एक प्रेमी युगल पाण्यावर तरंगताना काही दिसलें त्यांनी आत्महत्या केली असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. त्या नुसार बाळापूर पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. सदर मुलगा खामगाव येथिल शिवाजी नगर सुटाळा बु. येथील अक्षय अशोक घरत वय 20 वर्ष असल्याचे समजते. अक्षय अशोक घरत गेल्या दोन दिवसापासुन बेपत्ता असुन तो आईवडिलांचा एकुलता एक मुलगा असुन त्याच्या वडिलांनीही आत्महत्या केली होती असे समजते. गेल्या दोन दिवसापासुन तो बेपत्ता असुन त्याच्या नातेवाईकाकडुन शोध घेण्यात आला होता. मुलाचे मामा हे सुंदरखेड येथील रहिवासी आहे. त्याची आई ही घरी एकटीच आहे. त्याची प्रियसी कोमल  राज...
Image
भारतात केंद्र सरकारने महत्व पुर्ण पाऊल TikTok,Pubg,U C Browse आसे 59 ॲप  वर बंदी आज पासून चीन च्या टिक टॉक, यू सी ब्राऊजर, झॅडर,हॅलो, वायबो,विगो व्हिडिओ, अशा 59ॲप वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे 

कामगार सेना शहरद्यक्षपदी गणेश रावते तर श्याम शर्मा मनसे शहाराद्यक्षपदी....तालुकाप्रमुख अन्नासाहेब जाधव*

Image
*सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ प्रतिनिधी‌ फिरोज मन्सुरी ( शेख)* *कामगार सेना शहरद्यक्षपदी गणेश रावते तर श्याम शर्मा मनसे शहाराद्यक्षपदी....तालुकाप्रमुख अन्नासाहेब जाधव* महाराष्ट्र नवनिर्माण सेना लासुर स्टेशन शहरप्रमुख पदी श्याम शर्मा यांची निवड दिनांक22  लासुर स्टेशनला शिवम फर्निचर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची बैठक झाली या बैठकीमध्ये मनसे शहराध्यक्ष व मनसे कामगार सेना शहराध्यक्ष व अन्य काही पदे वाटप करण्यात आली लासुर टेशन शहरात पक्ष मजबुतीसाठी एक जुटीने काम करावे गावातील लोकांच्या अडचणी सोडाव्यात कामगार लोकांच्या समस्याकडे लक्ष द्यावे अशा अनेक विषयांवर बैठकीत चर्चा झाली यावेळी मनसेचे नेते माजी अर्थ व बांधकाम सभापती संतोष पाटील जाधव व मनसेचे गंगापूर तालुका अध्यक्ष अण्णासाहेब पाटील जाधव यांच्या हस्ते लासुर स्टेशन शहराध्यक्षपदी श्याम शर्मा यांची निवड करण्यात आली व कामगार सेना शहराध्यक्ष पदी गणेश रावते यांची निवड करण्यात आली तसेच कामगार सेना सचिव पदी दिलीप तायडे यांची निवड करण्यात आली व मनसे विभाग प्रमुख पदी अण्णासाहेब कुकलारे यांची निवड कर...

महावितरण कार्यलयाच्या गलथान कारभारा विरोधात शिवसेना अाक्रमक..*

Image
*सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ प्रतिनिधी‌ फिरोज मन्सुरी (शेख)* *महावितरण कार्यलयाच्या गलथान कारभारा विरोधात शिवसेना अाक्रमक..* लासुर स्टेशन येथील महावितरण कंपनीचा भोगंळ कारभाराच्या विरोधात ग्रामस्थांच्या तक्रारीवरून दि.२७/०६/२०२० रोजी उपसभापती संपतजी छाजेड यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यलयात शिवसेना शिष्टमंडळाने भेट दिली असता तेथे कनिष्ठ अभियंता उपस्थित नसल्यामुळे तेथील कार्यलया समोर आर्धा तास ठिय्या देण्यात आल्या याबाबत कार्यकारी अभियंता गंगापूर यांच्या सोबत फोन वरून चर्चा करून येत्या २९/०६/२०२० सोमवारी आपल्या काय तक्रारी असतील त्याच निराकरण करू असे अश्वासन दिले होते याविषयी आज संबधित अधिकारी हे लासुर स्टेशन येथील महावितरण कार्यलयात आले असता उपसभापती संपतजी छाजेड यांनी संबधित अधिकारी यांना धारेवर धरले तसेच लासुर स्टेशन संबधित समस्याचा पाडाच वाचला तसेच ग्रामस्थांना वेठीस धरू नका नसता शिवसेना स्टाईलने उत्तर देवू असं शिवसेना शहरप्रमुख नितीन कांजुणे यांनी म्हटले...! मागण्या... १)थोडा पाऊस किवा वारं आलं तर ३-३ तास लाईट बंद करणं २)कनिष्ठ अभियंता कायम स्वरूपी असावा. ३)लासुर म...

वना नदीचे पुलावरील अपघातत पिता पुत्रा चे निधन

Image
*वना नदीचे  पुलावरील अपघातत पिता पुत्रा चे निधन*   *राहुल दूरतकर , जिल्हा प्रतिनिधी वर्धा 9923937033*                             हिंगणघाट येथील  हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर नदीच्या जुन्या फुलाचे मागील तीन वर्षापासून काम सुरू आहे त्यामुळे वाहतूक एक पदरी रस्त्याने नवीन पुलावरूनच सुरू असून त्यामुळे येथे आतापर्यंत अनेक अपघात झाले असून आज दिनांक दुपारी अंदाजे 3 वाजता झालेल्या श्रीक्षेत्र आजनसरा येथील  पिता पुत्राचा जागीच मृत्यू झाला असून अपघात एवढा भीषण होता की मृतकांचे चेहऱ्यावर ट्रकचे मागील चाक गेल्यामुळे चेहऱ्याचा व डोक्याचा भाग ओळखू शकतो ओळखणे शक्य झाले याबाबत सविस्तर वृत्त असे की हिंगणघाट येथील एका मंगल कार्यालयात नातेसंबंधातील विवाह प्रसंगी आजनसरा येथील गणेश प्रभाकर कोसुरकर वय 38 चि कार्तिक कोसुरकर वय 5 कु सुहानी कोसुरकर वय 10 तर गणेश यांचा साळा सचिन बाबाराव वरभे वय 30 ईझाळा (पुलगाव) हे हिरोहोंडा मोटर सायकल क्र एम एच 32/6334 ने हे चौघेजन एकच गाडीने कोसुरकर पिता पुत्र...

संपादक,पत्रकार यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने लासुर स्टेशनच्या पत्रकारांनीं निषेध करून दिले निवेदन.....*

Image
*‌‌सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़‌ गंगापुर प्रतिनिधी फिरोज मन्सुरी (शेख)* *संपादक,पत्रकार यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने लासुर स्टेशनच्या पत्रकारांनीं निषेध करून दिले निवेदन.....* *औरंगाबाद*  जिल्ह्यात कोरोनो पॉझिटिव्ह रुगणांची संख्या पाच हजाराच्यावर गेल्याने सर्व प्रमुख दैनिकानीं व इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून बातम्या प्रसारित केल्या होत्या मात्र दै. दिव्य मराठीने याबाबत विशेष पुरवणी काढून  कोरोनोमुळे आतापर्यंत जिल्यात 206 जणांचा मृत्यू झाल्याने या लोकांचा मारेकरी कोण असे छापल्याने प्रशासनातील सरकारी अधिकारी यांना चांगलेच झोबंले व दिव्य मराठीच्या संपादक,प्रकाशक,व पत्रकार यांच्यावर साथरोग अधिनियम 1897 कलम 3 (1) व भा.द.वी.500,501,505 (1)( ब)588 व 117,अंनव्ये  गुन्हा दाखल केल्याने जिल्हाभरातील पत्रकारांकडून निषेध व्यक्त होत असून आज गंगापूर व लासुर स्टेशन येथील औरंगाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकारांनी गंगापूर तहसील व लासुर स्टेशनच्या पत्रकारांनी शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शौकत अली सय्यद याना मुख्यमं...

राळेगाव तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस : येवती शिवारातही पाऊसाचे आगमन

Image
राळेगाव तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस : येवती शिवारातही पाऊसाचे आगमन.  वृषभ दरोडे तालुका प्रतिनिधी, राळेगाव राळेगाव :- दोन आठवड्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात अनेक भागात शुक्रवारी माध्यम ते जोरदार स्वरूपात पावसाने हजेरी लावली. काही भागात ढगांच्या गडगटासह आणि विजांच्या चमचमाटात पावसाला सुरवात झाली. तसेच राळेगाव तालुक्यातील काही गावानं पैकी ँयेवती येथे ही पावसाने जोरात आगमन केले. या पावसाने शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटापासून तूर्तास तरी वाचवले आहे. पण या पावसाने काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे

लासुर स्टेशन महावितरण कार्यलयासमोर शिवसेनेचे ठिय्या आंदोलन......*

Image
*फिरोज मन्सुरी ,सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज गंगापूर तालुका प्रतिनिधी.....* *लासुर स्टेशन महावितरण कार्यलयासमोर शिवसेनेचे ठिय्या आंदोलन......* उपसभापती संपत छाजेड यांनी केले नेतृत्व..... गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथील महावितरण कंपनीचा भोगंळ कारभाराच्या विरोधात ग्रामस्थांच्या तक्रारीवरून आज गंगापूर पंचायत समितीचे  उपसभापती संपतजी छाजेड यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यलयात शिष्टमंडळाने भेट दिली असता तेथे कनिष्ठ अभियंता उपस्थित नसल्यामुळे तेथील कार्यलयासमोर र्धा तास ठिय्या करण्यात आले व  याबाबत कार्यकारी अभियंता गंगापूर यांच्या सोबत फोन वरून चर्चा करून येत्या सोमवारी आपल्या काय तक्रारी असतील त्याच निराकरण करू असे अश्वासन दिले.                         दरम्यान यावेळी मा.जि.प.सदस्य अनिल भैय्या जाधव,संतोष पा.जाधव,शिवसेना शहरप्रमुख नितीन पाटील कांजुणे,उपशहर प्रमुख अमोल शिरसाठ,अनिल घोडके,तुषार जाधव आदींसह शिवसैनिक व नागरिकांची उपस्थिती होती.

जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्याकडे लक्ष द्या - पालकमंत्री राठोड नेर आणि दारव्हा येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी

Image
जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्याकडे लक्ष द्या - पालकमंत्री राठोड नेर आणि दारव्हा येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी  वृषभ दरोडे  तालुका प्रतिनिधी राळेगाव  यवतमाळ, दि. 27 : नेर येथे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने शहरातील काही भाग प्रतिबंधित घोषित केला आहे. मात्र या प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्याकडे प्रशासनाने गांभिर्याने लक्ष द्यावे, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. नेर येथील नवाबपुरा या प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करून आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्षा कालिंदा पवार, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, श्रीकांत देशपांडे, इब्राहीम चौधरी  आदी उपस्थित होते. कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथील व्यापा-यांनी स्वयंस्फुर्तीने सात दिवसांचा बंद ठेवला, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, नागरिकांच्या सुविधेकरीता अत्या...

सुर्या ग्रुप अकोला तालुका कार्यकारणी जाहिर

Image
*सुर्या ग्रुप अकोला तालुका कार्यकारणी जाहिर*  सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी अकोला              अंकित मोहोड.                      मो.7774862821           •महीला आघाडी जिल्हाध्यक्ष पदी मायाताई डांबरे• विधायक,शैक्षणिक,सामाजिक व अन्याया विरुद्ध लढणारी संघटना सुर्या ग्रुप महाराष्ट्र राज्य अकोला तालुका कार्यकारणी सुमित नवलकार यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र निरीक्षक योगेश भागवतकर व युवक प्रदेश अध्यक्ष स्वप्निल खरात, जिल्हाध्यक्ष विशाल सरोदे,युवक अध्यक्ष गोपाल नवलकार यांच्या नेत्वुवात व संदीप फासे सर,अमित खुटाफळे,आकश लहाळे,गजानन पातोंड,अवधूत नागे यांचा उपस्थिति महीला आघाडी जिल्हाध्यक्ष पदी मायाताई डांबरे व अकोला तालुका कार्यकारिणी अनिता उजवे,मदन तायडे,खापाटे मडावी,गणेश कागज, अभय गजबे,विशाल सारसे,रुषी पवार, अक्षय शळके,अभिजित वाघमारे,संतोष चिलवंते,रुषी नवलकार,कुष्णा मालठाणे,गौरव सरदार,ओम पंडीत,जुगल तायडे,रवी इंगळे, गणेश काकड,रवि कात्रे,गाजानन अघडते,आदेश शिरस...

शेतकऱ्यानी झोळी करून एक एक रुपया जमा करून पैसे दिले वीज वितरण कंपनीला....*

Image
*फिरोज मन्सूरी सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी.......* *शेतकऱ्यानी झोळी करून एक एक रुपया जमा करून पैसे दिले वीज वितरण कंपनीला....* शेतकऱयांच्या जळालेल्या ट्रांन्सफार्मरमध्ये ऑइल भरण्यासाठी केले पैसे जमा....श्री.संतोष जाधव मा.बांधकाम सभापती गंगापूर तालुक्यातील सिध्दनाथ वाडगाव येथे वीज वितरण कंपनीचे कार्यालय असून गेल्या पंधरवड्यात परिसरात पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यानी खरिपाच्या पिकाची लागवड शंभर टक्के झालेली आहे मात्र सध्या पाऊस उघडल्याने विहिरीत आहे ते पाणी पिण्यासाठी व जनावराणा पिण्यासाठी विद्युत पंप चालू करण्यासाठी विजेची गरज असताना मात्र बहुतेक शेतकऱ्याचे ट्रांन्सफार्मर जळालेले  असून याबाबत शेतकर्याणी वारंवार वीज वितरण कार्यलयाशी संपर्क साधला असता उडवाउडवीची उत्तरे अधिकाऱ्याकडून मिळत होते व ट्रान्सफार्मर भरण्यासाठी जे ऑइल लागते ते सध्या उपलब्ध नसल्याने एक एक महिना जळलेले डीपी भरण्यासाठी लागत असून बळीराजा पुरता वैतागला असल्याने शेतकऱयांसह सिध्दनाथ वाडगाव वीज परिमंडळ अंतर्गत येणाऱ्या शेतकर्याणी आज मनसेचे नेते तथा जिल्हा परिषदेचे मा.अर्थ व बांधकाम सभापती संतोष...

शिवसेना उप शहरप्रमुख संदिप पेंदोर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले

Image
शिवसेना उप शहरप्रमुख  संदिप पेंदोर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले.  वृषभ दरोडे  तालुका प्रतिनिधी /राळेगाव  ९०११३५६१४१ आज शिवसेना उप शहरप्रमुख, आसरा फाउंडेशन चे संचालक, माऊली वृद्धाश्रम सदस्य, श्री. संदीप  पेंदोर यांच्या जन्म दिवसाचे औचित्य साधून विविध समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, श्री. उद्धवजी साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शेतकर्यांच्या बांदावर जाऊन शेतकरी, शेतमजूर कामगार महिलांना मास्क, सॅनिटाइजर, साबन ई. चा वाटप करण्यात आला व सर्व महीलांना नास्ता चहा, व मजूरांच्या मुलांसोबत केक कापून साजरा करण्यात आला. या प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख:- श्री राकेश भाऊ राऊळकर, जेष्ठ शिवसैनिक श्री.ह. भ .प. पदमाकर महाराज ठाकरे, श्री. सचिनसिंह चौहान, श्री चारुदत्त पाटील, श्री. कीरनभाऊ कूमरे , श्री बबलूभाऊ सैयद , श्री. मनोज भाऊ वाकूलकर, श्रीकांतभाऊ कोदाने , श्री. मोरेश्वर भाऊ डाखोरे आदी मंडळींची  उपस्थिती होती. दुसरीकडे विद्यार्थी सेना व युवासेना तर्फे सरकारी रुग्णालय...

श्रिकुष्ण रामराव हिवराळे यांची सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज अंजनगाव सुर्जी.तालुका अध्यक्ष पदी निवड

Image
श्रिकुष्ण रामराव हिवराळे रा.जवळा "बु" यांची सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज अंजनगाव सुर्जी.तालुका प्रतिनिधी पदी निवड झाल्या बद्दल.  त्यांचे अमरावती जिल्हा प्रतिनिधी सुबोध मोहोड कडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले. नियुक्ती जाहीर झाल्य चे समजताच तालुक्यातून अभिनंदन वर्षाव होत आहे 

गंगापूर शहरानंतर गवळी धानोरा येथे सापडला कोरोनोबाधित रुग्ण......

Image
फिरोज मन्सूरी सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी.... गंगापूर शहरानंतर गवळी धानोरा येथे  सापडला कोरोनोबाधित रुग्ण...... गंगापूर तालुक्यात कोरोनाचा कहर..... गंगापूर तालुक्यासह शहरात कोरोनाचा कहर काही केल्याने थांबत नसल्याचे चित्र पुन्हा पाहावयास मिळत आहे कारण दिवशी पिंपळगाव,फुलशिवरा नंतर आज पुन्हा गवळी धानोरा येथे एक महिला कोरोनो बाधित झाली असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.                 सदर महिलेचा एक मुलगा औरंगाबाद शहरातील बजाजनगर येथे राहत असल्याने हि महिला भेटवयास गेली होती तो मुलगाही कोरोनो बाधित असल्याने या महिलेला हि लागण झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.                      दरम्यान शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शौकत अली सय्यद यांनी गवळी धानोरा गावाला भेट देऊन गाव सील केले असून नागरिकांना घाबरून न जाता मास्क,सॅनिटायझरचा वापर करावा व काम असेल तरच घराबाहेर निघावे असे आवाहन केले आहे.

*लासुरला पुन्हा शिल्लेगाव पोलीस व अन्न व औषध प्रशासाने पकडला सव्वीस हजाराचा गुटखा....*

Image
*सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ प्रतिनिधी‌ फिरोज मन्सुरी शेख* *लासुरला पुन्हा शिल्लेगाव पोलीस व अन्न व औषध प्रशासाने पकडला सव्वीस हजाराचा गुटखा....* काल उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने लासुर स्टेशन येहे छापा मारून तब्बल सव्वा लाख गुटखा पकडून कल्पेश सोनी व आणखी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता याबाबत आज पुन्हा एका खबर्याने गुप्त बातमी दिल्यावरून   शिल्लेगाव पोलिस व अन्न व औषध प्रशासन यांनी सायुंक्तिक कारवाई करत लासुर स्टेशन येथील अमित  नेमीचंद कोठारी  यांच्या राहत्या घरी छापा मारून  गुटखा अवैधपणे विक्रीसाठी साठवण केलेला गुटका पकडला.          दरम्यान पंचासह पोलिसांनी छापा मारला असता विविध कंपनीचा गुटखा व सुगंधित तंबाखू रुपये.26 हजाराचा मुद्देमाल मिळून आला  शिल्लेगाव पोलिसांत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकारी ज्योत्स्ना जाधव यांच्या फिर्यादी वरून गु.र.ना 178/20 दाखल केला असून पुढील तपास शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शौकत अली सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बिट अंमलदार सुरेश गंगावणे करीत आहे.

शिवसेना राळेगाव तालुक्याच्या वतीने सत्कार संमारंभ

Image
शिवसेना राळेगाव तालुक्याच्या वतीने सत्कार संमारंभ  राळेगाव तालुका प्रतिनिधी वृषभ दरोडे  9011356141                           शिवसेना  राळेगाव  व शेतकऱ्यां तर्फे  राळेगाव ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेचा सत्कार .संस्थाने आपल्या शेतकरी सभासदांना मुदत पुर्व कर्ज वाटप करून शेतकऱ्यांना दिलासा देऊन नविन उर्जा दिली म्हणून शिवसेना राळेगाव शहर तर्फे संस्था अध्यक्ष पांडुरंगजी हुरकुन्डे.सचिव सोयाम.बॕकअधिकारी खनगन साहेब .केन्ढे साहेब .उपाध्यक्ष.संस्थेच्या सर्व  संचालक कर्मचारी वर्ग यांचा सत्कार करण्यात आला.त्यावेळी शिवसेना शहर प्रमुख राकेश राऊळकर .उप शहरप्रमुख संदिप पेन्दोर. शंकर  गायधणे. सौ मुखरे ताई.सौ.मिना शंकर गायधणे.शिवसेना  नगर सेविका पद्माकर ठाकरे  .योगेश ठाकरे .मनोज वाकुलकर .गंगाधरजी घोटेकर.येन्डे.पाल.देहारे काकाजी उपस्थित होते  ..सत्कार समारंभाचे अध्यक्ष अशोकराव राउत होते .धन्यवाद जय महाराष्ट्र .

*वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री अमित देशमुख यांचे विशेष प्रयत्नामुळे धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ४६ जागा झाल्या मंजूर.*

Image
*वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री अमित देशमुख यांचे विशेष प्रयत्नामुळे धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ४६ जागा झाल्या मंजूर.* सौजन्य महासंवाद प्रतिनिधी शिवप्रसाद रामप्रसाद येळकर मुंबई, दि.२५ : धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात यावर्षीपासून पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ४६ जागा उपलब्ध झाल्या आहेत. तब्बल ३१ वर्षानंतर म्हणजे महाविद्यालय स्थापनेनंतर पहिल्यांदा या वैद्यकीय महाविद्यालयात ११ विषयांमधील ४६ विद्यार्थ्यांसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमास सुरुवात झाली आहे. या महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमास मान्यता मिळावी, याकरिता वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी विशेष प्रयत्न केले होते.  धुळे वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी स्त्रीरोग आणि प्रसुतीशास्त्र विभागात पहिल्या विद्यार्थ्याने प्रवेश घेतला असून या विद्यार्थ्याचा हा प्रवेश ऑल इंडिया कोट्यातून झाला आहे. राजकोट येथील डॉ. जिगरकुमार सामाणी हा या महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम घेणारा पहिला विद्यार्थी ठरला आहे. त्याने सोमवारी महाविद्यालयात ...

गोर गरीबांना धान्य वाटप.

Image
गोर गरीबांना धान्य वाटप.                        सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी मुंबई                   प्रतीक्षा फाउंडेशन  NGO  व टायगर ग्रूप महाराष्ट्र राज्य  च्या वतीने  माननीय श्री तेजस  चंदन शीवे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष  व टायगर ग्रूप प्रमुख सल्लागार माननीय श्री आश्विनी  नायक राष्ट्रीय उपाध्यक्ष  व टायगर ग्रूप प्रमुख महिला  सल्लागार  दीपेश  नायक  प्रोजेक्ट डायरेक्टर व सर्वे टीम  यांच्या वतीने  मोफत रोज  भोजन व राशन कीष्ट  वाटप केले  दिनांक 28 मार्च ते 3जून पर्यंत गरीब कोरोना पीडीत आडकलेल्या लोकाना   प्रतीक्षा फाउंडेशन Ngo ने      मदत केली              ऐक हात मदतीचा

अन्यथा बियाणे उत्पादक कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार-पालकमंत्री संजय राठोड*

Image
*अन्यथा बियाणे उत्पादक कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार-पालकमंत्री संजय राठोड* *पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतली बियाणे कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक* सौजन्य जिमाका यवतमाळ प्रतिनिधी शिवप्रसाद रामप्रसाद येळकर यवतमाळ, दि. 25 : यावर्षीच्या खरीप हंगामात बहुतांश शेतक-यांनी सोयाबीनची लागवड केली आहे. मात्र सोयाबीनचे बियाणे उलवलेच नाही, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहे. त्यामुळे शेतक-यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. शेतक-यांना दिलासा देण्यासाठी सोयाबीन उत्पादक कंपन्यांनी बियाणे बदलवून द्यावे किंवा नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा बियाणे उत्पादक कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात येईल, असे जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड म्हणाले. जिल्ह्यात न उगवलेल्या सोयाबीन बियाणांच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात बियाणे उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, खाजगी सचिव रवींद्र पवार, जि.प. कृषी विकास अधिकारी राजेंद्र घोंगडे तसेच बियाणे उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ...

खासदार उन्मेशजी पाटील यांचा कर्जत व्हर्चूअल सभेत

Image
*खासदार उन्मेशजी पाटील यांचा कर्जत व्हर्चूअल सभेत वार्ताहर कर्जत: कर्जत तालुका भाजपा विधानसभा समन्वयक पप्पूशेठ धोदाड यांनी सांगितले की   भारतीय जनता पार्टीच्या कर्जत विधानसभा व्हर्चूअल सभेच्या निमित्ताने खासदार उन्मेषजी पाटील यांनी अत्यंत महत्त्वाचे  मा.प्रा. राम शिंदे हे विकासपुरुष म्हणुन उल्लेख*मार्गदर्शन केले .  काही लोकांना देशाच्या प्रगती ,सुरक्षा,आत्मनिर्भरता- रोजगार, या विषयी  प्रश्न वाटत असला तरी त्याचे उत्तर अतिशय सोपे असल्याचे मत खासदार साहेबांनी ४० मीनिटात स्पष्ट केले.        *राम मंदिर,कलम 370,कर्जत जामखेड तालुक्यातील विकासाचा , विषय ,या अशा सर्व मुद्द्याचे अतिशय हृदय स्पर्शी विवेचन केले* ते लिहायचे ठरवले तर चाळीस पाने कमी पडतील .      लोकसभा निवडणूकीत दिलेल्या आश्वासनाचीं  पुर्तता करणारा पंतप्रधान हवा आहे. तेच ते मुद्दे पुन्हा रेटणारा नको, तुम्हाला- देशाला प्रगतिपथावर घेऊन जाणारा प्रधानसेवक हवा आहे , केवळ      घराण्याचे हित पाहणारा नको , भारतीयत्वाची वज्रमूठ साकारणारा प्रधानसेवक हवा आहे, जा...

जिल्हा परिषद सदस्य डॉ पिगळे यांच्या हस्ते मौजे पराडा येथील कर्मचारी यांना किटचे वाटप

Image
जिल्हा परिषद सदस्य डॉ पिगळे यांच्या हस्ते मौजे पराडा येथील कर्मचारी यांना किटचे वाटप            सुपरफास्ट महाराष्ट्रन्युज प्रतिनिधी अंबड श्री गणेशराव पाटील पाटोळे                            दि, 25-06-20 रोजी  अंबड बदनापूर चे भारतीय जनता पार्टी चे आमदार मा श्री नारायण भाऊ कुचे यांच्या नेतृत्वाखाली ताडहादगाव सर्कलचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य डॉ नंदकिशोर पिगळे यांच्या हस्ते मौजे पराडा येथील ग्रामपंचायत कार्यालय चे कर्मचारी व पराडा दर्गा च्या अंगणवाडी च्या सेवक व कर्मचारी यांना सुरक्षा पि ई किटचे वाटप करण्यात आले या वेळी त्यांच्या समवेत मौजे पराडा येथील सरपंच राधाकिसन भाऊ जराड अंबड तालुक्याचे भाजप सरचिटणीस भाऊसाहेब पाटील आरसुळ भाजपा तालुका ऊपअध्यक्ष विकास रणदिवे पराडा येथील भाजपा जेष्ठ नेते पांडुरंग नाटकर योगेश गिराम पराडा ग्रामपंचायत शिपाई एकनाथ चव्हाण पराडा येथील अंगणवाडी कर्मचारी सौ, नंदाताई पाऊलबुधे, सुनिता आरसुळ अंगणवाडी सेविका मणकर्णा माळोदे, सुनिता आरसुळ व ग्रा...

५ वर्षाच्या कु गौरी सूर्यवंशी हिच्या वाढदिवसा निमित्त वडील विनोद सूर्यवंशी 3000/- यांनी गरीब,बेघर, शिक्षणापासून वंचित, आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांसाठी सुरू होत असल्याल्या "खुशी ग्राम प्रकल्पाला" मदत स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला

Image
किल्लारी- वाढदिवस म्हटला की हार तुरे,केक, स्वागत समारंभ असा कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो. मात्र कोरोनाच्या संकट काळात या खर्चाला फाटा देत श्री विनोद सूर्यवंशी यांनी भविष्यात आपल्या मुलांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यास हातभार लावावे अशी शिकवण दिली.        अवघ्या ५ वर्षाच्या कु गौरी सूर्यवंशी हिच्या वाढदिवसा निमित्त वडील विनोद सूर्यवंशी यांनी समाजातील अत्यंत गरीब परिस्थितीशी सामना करणाऱ्या मुलांना जवळून पाहिल्याने वाढदिवसाला होणार सर्व अनावश्यक खर्च न करण्याचा निर्णय घेतला.व हा पूर्ण होणार खर्च खुशी फाऊंडेशन लातूर च्या गरीब,बेघर, शिक्षणापासून वंचित, आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांसाठी सुरू होत असल्याल्या "खुशी ग्राम प्रकल्पाला" मदत स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा कुटुंबातील सर्वच सदस्यांनी कौतुक केले.व 3000 रुपयेचा चेक गौरीच्या हातून खुशी फाऊंडेशनचे अध्यक्ष सुमित गावडे व उपाध्यक्ष इरफान लदाफ यांच्याकडे जमा केला.

मा श्री मारोतराव पा कवळे यांनी देणार एक हजार लोकांना रोजगार

Image
*मा श्री मारोतराव पा कवळे यांनी देणार  एक हजार लोकांना  रोजगार* सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज नांदेड नायगाव प्रतिनिधी कानोले साईनाथ मो 9604500201 उमरी तालुक्याचे उद्योजक मा श्री मारोतराव कवळे गुरूजी यांनी श्री. शंकर सहकारी साखर कारखाना वाघलवाडा हा पुर्ण पणे खरेदी करुन ताब्यात  घेतले आहे. आता सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाताला रोजगार व शेतक-यांसाठी आर्थिक बाजुने भकम करण्यासाठी सदर कारखाना घेण्यात आला आहे. वाघलवाडा कारखाना हा नवसंजीवनी व कामधेनु ठरणारा आहे. मारोतराव कवळे पाटील हे नांदेड जिल्ह्यातील गोरगरिबांना काम व त्यांच्या मुलभूत गरजांची अडचणी आल्या तरी पण त्यांना मदत करत असतात  त्यांच्या ह्या कामास उंबरी नायगाव भोकर धर्माबाद  बिलोली या तालुक्यातील प्रत्येकी गावा मध्ये त्यांच्या कारखान्यात कामाला आहे , सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज नांदेड नायगाव

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; नवी मुंबई, उल्हासनगर व मीरा भाईंदर मनपा आयुक्तांची तडकाफडकी बदली

Image
*महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; नवी मुंबई, उल्हासनगर व मीरा भाईंदर मनपा आयुक्तांची तडकाफडकी बदली* *उल्हासनगर प्रतिनिधी* सध्या राज्यात कोरोना विषाणूने (Coronavirus) थैमान घातले आहे. याच्या उपययोजनेबाबत राज्य सरकार प्रयत्नशील आहेच, मात्र प्रत्येक महानगरपालिका आणि तिथल्या आयुक्तांच्या खांद्यावरही याची जबाबदारी आहे. अशात काही आठवड्यांपूर्वी मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्तांची बदली करण्यात आली होती. आता राज्य सरकारने पुन्हा एकदा तडकाफडकी निर्णय घेत, राज्यातील नवी मुंबई (Navi Mumbai), उल्हासनगर (Ulhasnagar) व मीरा भाईंदर (Mira Bhayandar) महापालिका आयुक्तांची बदली केली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संक्रमितांची वाढती संख्या हे या बदलीमागील करण असल्याचे चर्चा सध्या रंगत आहे. श्री अभिजित बांगर (Abhijit Bangar), आयएएस (2008) हेअतिरिक्त विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर येथे कार्यरत होते, आता त्यांची नवी मुंबई महानगरपालिका, आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.मंतादा राजा दयानिधी (Dr.Mantada Raja Dayanidhi), आयएएस (2014), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया...

सोयाबीन फसवणूक प्रकरणी करणार कठोर कारवाई,

Image
*सोयाबीन फसवणूक प्रकरणी करणार कठोर कारवाई, शेतकऱ्यांना पर्यायी पीक नियोजनाचे आवाहन - पालकमंत्री अशोक चव्हाण* सौजन्य जिमाका, नांदेड प्रतिनिधी शिवप्रसाद रामप्रसाद येळकर नांदेड दि. 24 :- पेरणी केलेल्या सोयाबीनच्या बियाण्यांची उगवणच न झाल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाभरातून समोर येत आहेत. हा प्रकार अतिशय गंभीर असून, शेतकऱ्यांच्या फसवणुकीची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली. परंतू अनेक ठिकाणी पेरणी केलेले बियाणे उगवलेच नाही. शेतकऱ्यांनी यासंदर्भात बियाणे कंपन्यांविरोधात तक्रारीसुद्धा केल्या आहेत. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांकडून विस्तृत माहिती मागवली आहे. ते स्वतः या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. राज्य सरकार शेतकऱ्यांसोबत असून, शेतकऱ्यांच्या नुकसानासाठी कारणीभूत ठरलेल्या बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. कोरोनामुळे ...

बोरी ते मोखाळा रस्ता लवकर सुरू करावा शेतकऱ्यांचे तहसीलदार यांना निवेदन. पोहना

Image
बोरी ते मोखाळा रस्ता लवकर सुरू करावा शेतकऱ्यांचे तहसीलदार यांना निवेदन.  पोहना समुद्रपूर:कोरा शिवारात येत असलेल्या बोरी ते मोखाळा रस्ता गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने शेतकऱ्यांना खूप अडचणीला सामोरे जावे लागत आहे.आणि पावसामुळे आता त्यांना आपल्या शेतात जाण्या-येणासाठी रस्ता नसल्याने त्यांच्या शेतात अजून पर्यन्त पेरणी झाली नाही.तेथिल शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना आज निवेदन दिले आणि हे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या पर्यन्त लवकरात पोहोचवावे आणि आम्हाला लवकरात लवकर उपाययोजना करून द्यावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली. त्या प्रसंगी बाबाराव डंभारे,भास्कर जीवतोडे अंबादास लोखंडे आणि आवारी सर उपस्थित होते.                                                                                            *राहुल दुरतकर , वर्धा जिल्हा प्रतिनिधी*

प्रधानमंत्री आवास घरकुल योजने अंतर्गत मंजूर झालेल्या 952 लाभधारकांना तात्काळ रेती उपलब्ध करून द्या*

Image
*प्रधानमंत्री आवास घरकुल योजने अंतर्गत मंजूर झालेल्या 952 लाभधारकांना तात्काळ रेती उपलब्ध करून द्या*              *गजानन पाटील चव्हाण* सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज नांदेड नायगाव मो,9604500201  महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे व आज रोजी  ग्रामीण भागासाठी लाभधारकासाठी आपल्या स्तरावर दिलेल्या आदेशा नुसार    आज रोजी नायगाव शहरातल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रधानमंत्री आवास घरकुल योजने च्या लाभधारकां चे बांधकाम सुरू करून  जवळपास एक वर्ष होत आहे  आणि  लाभधारकांना  वेळेवर  रेती मिळत नसल्या कारणाने बांधकाम रखडलेले आहे तसेच रेती न मिळणे वेळेवर या बाबीचे  विविध कारणे आहेत याची जाणीव  सर्व  नागरिकांना  आहे  पण  आपल्या शासनाने महसूल प्रति ब्रास आज रोजी 4300 व 18 टक्के जीएसटी दहा टक्के डी डी अशाप्रमाणे महाराष्ट्र शासन महसूल वसूल करत आहे म्हणून सर्वात जास्त त्रास व खिशाला पिळवणूक गोरगरीब कामगार ,मजदूर, मध्यमवर्गीय व्यापारी बांधव,  मध्यमवर्गीय कुटुंब, यांच्या खिशाला आर्थिक नु...

लासुर स्टेशन येथे गुटख्यावर मोठी कारवाई दीड लाखाचा गुटखा जप्त...

Image
*सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ गंगापुर *प्रतिनिधी‌*  *फिरोज* *मन्सुरी* ( *शेख*)  *लासुर स्टेशन  येथे गुटख्यावर मोठी कारवाई दीड लाखाचा गुटखा जप्त.....*  शिल्लेगाव पोलिसांत दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल... आज रोजी  मोक्षदा पाटील ग्रामीण पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण  आणि अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे  यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित  व  शिल्लेगाव पोलिसांना गुप्त बातमीदारमार्फत  माहिती मिळाली होती की जय महेश ट्रेडर्स (गीताबन) लासुर स्टेशन येथे गुटखा विक्री करीत आहे व काही गोडाऊन  मध्ये स्टॉक असलेला  गुटखा  विक्रीस ठेवला आहे यावरून पोलीस स्टाफसह लासुर येथे नमूद दुकानावर छापा मारून झडती घेतली असता  विविध गुटखा पदार्थ रुपये 1,50, 000 रुपयाचा  मुद्देमाल मिळून आला असून दोन आरोपी  रा.लासुर स्टेशन ताब्यात घेऊन शिल्लेगाव   पोलिस ठाण्यात आणण्यात आले असून  नोंद  घेऊन कायदेशीर कारवाई  व अन्न  व औषध प्रशासनचे सांबांधितास  ही  पुढील  कारवा...

गजुभाऊ कुबडे यांचा रुपात दिसले आशेचे किरण*

Image
*गजुभाऊ कुबडे यांचा रुपात दिसले आशेचे किरण*    वड्णेर :- हिंगणघाट तालुक्यातील खापरी  येथील रहिवासी नितेश सोगे युवक आई नितेश एक महिन्याच्या असतांनाच मरण पावली वडीलचा डोक्यात  आधीपासूनच फरक असल्याने वडील कुठे आहे माहीत नाही नितेशचा सांभाळ गावातील राहात असलेल्या मामानी केला परंतु मामाची परिस्तिथी पण हालाकीचीच तरी पण कसे का होई ना मामानी सांभाळ केला परंतु दोन तीन वर्षांपासून नितेश गावातच आबादी जागेवर छोटीशी झोपडी बांधून राहात आहे व वडनेर येथे किराणा दुकानात काम करून वडनेर येथील साईबाबा महाविद्यालयात शिक्षण ही घेत असून या वर्षी बी.ए. चा आखरी वर्षाला शिकत आहे परंतु आई वडील नसल्याने त्याचा शिक्षणासाठी व इतर कामासाठी त्याला प्रत्तेक वेळी राशन कार्डचे वेळोवेळी काम पडते आणि त्याचे जवळ राशन कार्डच नाही म्हणून त्याला प्रत्तेक वेळी अडचणींचा सामना करावा लागत असल्याने राशन कार्ड साठी सगळी कडे चकरा मारून नितेश थकला आखरी त्याला कुणीतरी हिंगणघाट येथील प्रहारचे रुग्णमित्र- गजुभाऊ कुबडे यांचे नाव सांगून भाऊचा मोबाईल नंबर दिला काल नितेश हिंगणघाटला येऊन गजुभाऊला भेटला व सर्व हकी...

सोमेश्वर विद्यालय आरखेड चे २ विद्यार्थी जवाहर नवोदय परीक्षेत पात्र

Image
* सुपर फास्टन्युज * गंगाखेड प्रतीनिधी दत्ता कदम मो नं 9552939397 * सोमेश्वर विद्यालय आरखेड चे  २ विद्यार्थी जवाहर नवोदय परीक्षेत पात्र * पालम तालुक्यातील आरखेड येथील बळीराजा शिक्षन संस्था संचलीत सोमेश्वर विद्यालयातिल  विद्यार्थी .सुदर्शन पोळ,सुमीत चक्रधर मेकेवाड हे 2 विद्यार्थी  जवाहर नवोदय परीक्षेत पात्र झाले आहेत त्यांच्या या यशा मध्ये सोमेश्वर विद्यालयातील मुख्याध्यापक मोतीराम सिरसकर ,वर्ग शिक्षक सोळंके सर ,पातळे सर ,मेकेवाड सर यांणी मोलाचे मार्गदर्शन केले सोमेश्वर विद्यालयाचे सर्व स्थरावर कैतुक होत आहे.....

लोहा शहरात कोरोनाचा शिरकाव

Image
लोहा शहरात कोरोनाचा शिरकाव   नगराध्यक्षाच्या आव्हानाला जनतेची साथ तीन दिवसासाठी शहर कडकडीत बंद  लोहा ,तब्बल तीन महिन्यानंतर लोहा शहरात कोरोनाचा शिरकाव झाला असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे या आजाराचा प्रारदुर्भाव वाढू नये म्हणून वेळीच खबरदारी घेण्यासाठी तहसीलदार नगराध्यक्ष  मुख्याधिकारी पोलीस  प्रशासन यांची तातडीची बैठक झाली आणि शहर तीन दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला  दि. 22 रोजी रात्री लोकनियुक्त  नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी शहरातील जनतेला व्यापाऱ्यांना बंद बाजारपेठ बंद ठेवण्याचे आव्हान केले होते त्यांच्या आवाहनाला  जनतेनी शंभर टक्के साथ दिली असून 23 रोजी शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली शहरात सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे  कोरोना विषाणूच्या सनर्गजन्य आजाराने गेल्या तीन महिन्यापासून देशात राज्यात थैमान घातले आहे. या आजाराचा प्रारदुर्भाव पसरू नये म्हणून केंद्रासह राज्य सरकारने लाँकडाऊन जाहीर केले परंतु या आजाराचा शिरकाव नांदेड जिल्ह्यात दोन महीने झाला नव्हता पण एक महिन्यांपूर्वी कोरोना जिल्ह्यात आला आणि  ती...

बोगस सोयाबीन बियाणे कंपनी व विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करा व त्यांचे परवाने रद्द करा ,व शेतकर्याना आर्थिक मदत द्या*.

Image
*बोगस सोयाबीन बियाणे कंपनी व विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करा व त्यांचे परवाने रद्द करा ,व शेतकर्याना आर्थिक मदत द्या*.            *वसंत सुगावे पाटील* सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज नांदेड नायगाव प्रतिनिधी कानोले साईनाथ मो,9604500201  नांदेड: जिल्हयात खरीप हंगाम सुरू झाला असुन बहुतांश शेतकर्यानी सोयाबीन पिकाची पेरणी केली आहे.यामध्ये काही कंपनिचे सोयाबीन उगवले नाही त्यामुळे अशा बोगस सोयाबीन कंपनी व विक्रेत्यांवर कार्यवाही करुन गुन्हे दाखल करावे  व शेतकर्याना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसींह परदेशी साहेब यांच्याकडे केली आहे.       नांदेड जिल्हा हा सोयाबीन उत्पादकांचा जिल्हा असुन नांदेड जिल्ह्यात सर्वाधीक उत्पादन हे सोयाबीन या पिकाचे असून बहुतांश शेतकर्यान्चे सोयाबीन हे मुख्य  पीक आहे.त्यामूळे शेतकरी हे सोयाबीन पिकावर अवलंबून आहेत.अशातच काही कंपनी व विक्रेते यांनी बोगस सोयाबीन बियाणे विक्री केले आहे .व पेरणी केल्यानंतर हे पीक उगवलेच नाही.त...

नांदेड-लातुर राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने ठिया आंदोलन

Image
नांदेड-लातुर राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे  बुजविण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने ठिया आंदोलन शिवसेनेच्या वतीने नांदेड येथे  राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात बाळच पाटील कऱ्हाळे यांच्या नेतृत्वात ठिय्या व मुडण आंदोलन शिवसेनेच्या दणक्याने  प्रकल्प संचालक नमले आज ५  वाजेपर्यंत  काम सुरू करण्याचे केले मान्य लोहा:- लोहा शहरातून जाणाऱ्या नांदेड-लातुर या राष्ट्रीय महामार्गावर गत एक वर्षापासून खड्डेच खड्डे पडले आहेत राष्ट्रीय महामार्ग च्या कामाचे टेंडर सुटूनही  काम अद्याप पर्यंत चालू केले नाही. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तेव्हा लोहा -नांदेड रस्त्याचे काम तात्काळ सुरू करुन खड्डे बुजवावे या प्रमुख मागणीसाठी शिवसेना लोहा-कंधार च्या वतीने आज दि.२३ जून रोजी नांदेड येथील प्रकल्प संचालक राष्ट्रीय राजमार्ग  प्राधीकरण परीयोजना कार्यालय ईकाई नांदेड यांच्या कार्यालयात व कार्यालयासमोर शिवसेनेचे लोहा कंधार चे नेते बाळासाहेब पाटील कराळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने ठिय्या आंदोलन व मुंडन ,धरणे आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.या घोषणाबाजी...

वरूड मोर्शी येथील आमदार. देवेंद्र भाऊ भुयार. यांची सोमेश ठाकरे इसापुर यांच्या राहत्या घरी मुलाखत.

Image
वरूड मोर्शी येथील आमदार. देवेंद्र भाऊ भुयार. यांची सोमेश ठाकरे इसापुर यांच्या राहत्या घरी मुलाखत.  अनेक विषयांवर चर्चा. जनतेचे प्रश्न सुटण्याचे संकेत **  सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज ** प्रतिनिधी अमरावती सुबोध यु मोहोड मो.नं.9510136946 अमरावती :-अचलपूर तालुक्यातील इसापुर या ठिकाणी आज दिनांक 22 /6 / 2020 रोजी दुपारी अंदाजे 12 : 30 ते  1: 00 वा. च्या दरम्यान  युवा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सोमेश ठाकरे यांच्या राहत्या घरी आमदार देवेंद्र भाऊ भुयार यांनी सोमेश भाऊ ठाकरे यांची मुलाखत घेतली. तेव्हा हातावर पोट भरणारे गोरगरीब. शेतकरी तसेच अनेक योजना व शेतकरी विषयावर मार्गदर्शन करुन. जनतेच्या तक्रारी सोमेश भाऊ ठाकरे. यांनी आमदार देवेंद्र भाऊ भुयार यांच्या समोर ठेवल्या. तेव्हा ते म्हणाले मी जनतेचा प्रतिनिधी आहे. मला कुठल्याही पक्षाने निवडून दिलेले नाही. मला जनतेने अपक्ष निवडून दिलेले आहे. माझ्या अंगात असलेल्या रक्ताचा शेवटचा थेंब संपेपर्यंत मी गोरगरीब.शेतकरी. तसेच दिव्यांग लोकांचे प्रश्न सोडवत राहील. तेव्हा त्या ठीकाणी गावातील काही कार्यकर्ते  प्रदीप भाऊ...

कर्जत : 'कर्जमाफी करा, पीक कर्ज द्या', मागणीसाठी भाजपची निदर्शने*

Image
*कर्जत : 'कर्जमाफी करा, पीक कर्ज द्या', मागणीसाठी भाजपची निदर्शने* कर्जत तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने अहमदनगर डिस्टिक सहकारी बँके समोर आंदोलन करण्यात आले.शेतकऱ्यांनां येणाऱ्या अडचणी व कर्जत तालुक्यात पावसाळा सुरू झाला तरी खरीप हंगामासाठीचे शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप ठप्प आहे. तसेच कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. महा विकास आघाडी सरकार राज्यात सात्तारुड झाल्यानंतर शेतकरी कर्जमाफीची मोठी घोषणा केली. महात्मा फुले कर्ज माफी योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील .कोणत्याही शेतकऱ्यांना बँकेच्या अथवा सरकारी कार्यालयाच्या रांगेत उभे राहावे लागणार नाही . दोन लाख रुपयापर्यंत चे व दोन लाखाच्या वरच्या कर्जासाठी ओटीएस लागू करू व नियमित कर्ज भरणाऱ्यांना रू.50000 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देऊ. कर्जमाफी योजनेसाठी कोणत्याही अटी अथवा शर्ती लागू नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले .मात्र प्रत्यक्षात कर्जमाफीची यादी आलीच नाही जी आली त्यातील लाखो शेतकरी अजून वंचित आहेत. अशातच महाविकास आघाडी सरकारने 22 मे रोजी शासन आदेश काढत शासनाजवळ निधी नसल्याने शे...

भारतीय जनता पार्टी तर्फे राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दयावी

Image
*भारतीय जनता पार्टी तर्फे राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दयावी* सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज नांदेड नायगाव प्रतिनिधी कानोले साईनाथ मो,9604500201 भारतीय जनता पार्टी तर्फे राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दयावी व तात्काळ सरसकट खरीपासाठी कर्जवाटप करणे बाबत पेरणी करूनही उगवण न झाल्याने शेतकरयांना दुबार पेरणी साठी बि बियाने देण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले.   आज भारतीय जनता पार्टी बिलोली च्या वतीने स्टेट बँक ऑफ इंडिया व तहसीलदार साहेब बिलोली यांना निवेदन देण्यात आले यावेळी विधानपरिषद #_आमदार #_श्री_राम_पाटील_रातोळीकर_साहेब जि.प.सदस्या #_डॉ_मीनलताई_निरंजन_पाटील_खतगावकर *श्री.उमाकांत रावजी गोपछडे* (विधानसभा प्रमुख) *श्री. आनंदराव बिराजदार* (जिल्हा चिटणीस) *शंकरराव काळे* *श्रीनिवास पाटील नरवाडे* भाजपा तालुकाध्यक्ष बिलोली *इंद्रजित यादवराव तुडमे* युवा मोर्चा बिलोली तालुका अध्यक्ष *शांतेश्वर पाटील* (तालुका संयोजक) *नागनाथ पाटील माचनुरकर* (तालुका सहसंयोजक) *साईनाथ शिरोळे* (सोशल मीडिया तालुकाध्यक्ष) *प्रकाश पाटील कार्लेकर* (किसान मोर्चा) बळवंत पाट...

येवला तालुक्यातील डोंगरगावची कन्या झाली तहसीलदार

Image
येवला तालुक्यातील डोंगरगावची कन्या झाली तहसीलदार सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी,येवला प्रतिनिधी , विजय खैरनार येवला : नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा निकाल लागला असून, त्यात येवला तालुक्यातील डोंगरगाव हे मूळगाव असलेल्या व सध्या नाशिक येथे स्थायिक असलेल्या ऋ तुजा प्रकाश पाटील हिने तहसीलदारपदाला गवसणी घातली आहे. ऋ तुजाने कुठल्याही प्रकारचे क्लास न लावता घरीच अभ्यास केला. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास तिने सातत्याने चालू ठेवत नुकत्याच झालेल्या परीक्षांमधून तिने मोठे यश मिळविले. ऋ तुजा एचपीटी कॉलेजमध्ये २०१७ साली बी.ए. झाल्यानंतर २०१८ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये मुलाखतीपर्यंत मजल मारली. आणि २०१९ साली दुसऱ्याच प्रयत्नात तहसीलदारपदी निवडला गेली. ऋ तुजाला मुलाखतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त-७० गुण मिळाले. चार वर्षांपूर्वी ऋ तुजाचे वडील प्रकाश पंढरीनाथ पाटील (मोटार वाहन निरीक्षक) यांचा भुदरगड किल्ला, कोल्हापूर येथे सहकुटुंब फिरायला गेले असताना अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला होता. "वडील सरकारी अधिकारी होते त्यामुळे त्यांच्याकडून ...

येवला पंचायत समिती सभापती प्रविण गायकवाड़ यांच्या हस्ते घरपोच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप सुरु

Image
येवला पंचायत समिती सभापती प्रविण गायकवाड़ यांच्या हस्ते घरपोच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप सुरु! सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज येवला प्रतिनिधी , विजय खैरनार येवला, ता. २२ : तालुक्यामधील पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते घरपोच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप सुरू केला आहे 18 केंद्रात प्रति 874388 जमा येवला पंचायत समिती च्या वतीने शिक्षण विभागाकडून पुस्तक पोहोचवण्याचे काम शिक्षण विभागाचे पूर्ण झाले असून विद्यार्थ्याला घरपोच पुस्तक देण्याच्या सूचना पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड शिक्षण विभागाला दिले आहे तसेच विद्यार्थ्यांचे नवीन शाळेचे प्रवेश नाव सुद्धा नोंदवण्याचे काम प्रत्येक गावात सुरू करण्यासाठी सभापती शिक्षण विभागाला सूचना केल्या आहेत जिल्हा परिषद चा पट वाढवण्याची खूप मोठी संधी जिल्हा परिषद शाळेला उपलब्ध झालेली आहे जिल्हा परिषदेच्या सुद्धा शाळा नवीन नवीन शालेय उपक्रम राबवून शाळेमध्ये बदल करून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पासून ते सर्व अभ्यासक्रम शिकवण्याचे काम जिल्हा परिषद शाळांनी हाती घेतला आहे प्रत्येक विद्यार्थ्याला सर्व पुस्तके मिळाली पाहिजे त...
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com