सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

येवला पंचायत समिती सभापती प्रविण गायकवाड़ यांच्या हस्ते घरपोच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप सुरु

येवला पंचायत समिती सभापती प्रविण गायकवाड़ यांच्या हस्ते घरपोच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप सुरु!



सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज येवला प्रतिनिधी , विजय खैरनार

येवला, ता. २२ : तालुक्यामधील पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते घरपोच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप सुरू केला आहे 18 केंद्रात प्रति 874388 जमा येवला पंचायत समिती च्या वतीने शिक्षण विभागाकडून पुस्तक पोहोचवण्याचे काम शिक्षण विभागाचे पूर्ण झाले असून विद्यार्थ्याला घरपोच पुस्तक देण्याच्या सूचना पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड शिक्षण विभागाला दिले आहे तसेच विद्यार्थ्यांचे नवीन शाळेचे प्रवेश नाव सुद्धा नोंदवण्याचे काम प्रत्येक गावात सुरू करण्यासाठी सभापती शिक्षण विभागाला सूचना केल्या आहेत जिल्हा परिषद चा पट वाढवण्याची खूप मोठी संधी जिल्हा परिषद शाळेला उपलब्ध झालेली आहे जिल्हा परिषदेच्या सुद्धा शाळा नवीन नवीन
शालेय उपक्रम राबवून शाळेमध्ये बदल करून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पासून ते सर्व अभ्यासक्रम शिकवण्याचे काम जिल्हा परिषद शाळांनी हाती घेतला आहे प्रत्येक विद्यार्थ्याला सर्व पुस्तके मिळाली पाहिजे त्यासाठी केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी मुख्याध्यापक यांना सूचना केल्या आहेत प्रत्येक केंद्रातल्या दोन शाळांना भेटी देऊन प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तक मिळाली किंवा नाही याची पडताळणी स्वतः सभापती गावात जाऊन करणार आहे गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तक मिळाली पाहिजे यासाठी प्रत्यक्ष शिक्षकांनी जबाबदारी घेऊन आपली जबाबदारी पार पाडावी नागडे येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना घरपोच जाऊन पुस्तक सभापतींनी प्रवीण गायकवाड विस्ताराधिकारी सुनील मारवाडी सर पुस्तक वाटप केले याप्रसंगी नागडे चे सरपंच श्रावणजी काळे शालेय कमिटीचे अध्यक्ष खंडूभाऊ साताळकर उपाध्यक्ष एकनाथ तात्या साताळकर माजी सरपंच सुवर्णताई पाखले शाळेचे मुख्याध्यापक कैलास गाडे सर केशव धीवर उपशिक्षक राजकुमार भावसार व शिक्षिका गौरी कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com