Posts

Showing posts from July, 2022
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

प्रा. करणसिंग चुंगडे यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर '

Image
प्रा. करणसिंग चुंगडे यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर ' धावडा :येथील राजकुंवर कनिष्ठ महाविद्यालय धावडा चे मुख्याध्यापक प्रा. करणसिंग चुंगडे यांना शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल व योगदाना बद्दल Aist. वैद्यकीय समिती महाराष्ट्र राज्य, यांच्या तर्फे 2022 चा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार 14- ऑगस्ट रोजी खुलताबाद येथे प्रदान करण्यात येईल. त्यांच्या या निवडीबद्दल संख्येचे अध्यक्ष प्रा.डॉ. भगवानसिंग डोभाळ, सचिव प्रा संगिता राजपूत, महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी यांच्या कडून अभिनंदन करण्यात येत आहे.

कविता पाटील यांना Aisf वैद्यकिय समिति चा आदर्श व्यक्तिमत्व महाराष्ट्र राज्य 2022 पुरस्कार जाहीर

Image
कविता पाटील यांना आदर्श व्यक्तिमत्व 2022 हा राज्यस्तरीय पुरस्कर जाहीर झाला आहे...    हा पुरस्कार _ खुलताबाद दिनांक 14 ऑगस्ट रोजी देण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्यभरातून विविध मान्यवरांना विविध क्षेत्रांमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे .या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्रातील आदर्श  व्यक्तिमत्व चा गौरव करण्यात येणार आहे। . डॉक्टर अमोल जाधव यांनी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे असं लेखी पत्राद्वारे कळवले . या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल कविता पाटील यांचे सामाजिक ,शैक्षणिक,  राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले..

सविता दरेकर यांना AISF वैद्यकीय समितीचा आदर्श लेखक महाराष्ट्र राज्य पुरस्कार घोषित...

Image
सविता दरेकर यांना  AISF वैद्यकीय समितीचा आदर्श लेखक महाराष्ट्र राज्य पुरस्कार घोषित... नाशिक येथील लेखिका सविता दरेकर यांना महाराष्ट्र राज्याचा आदर्श लेखिका पुरस्कार जाहीर झाला आहे त्यांचे अनेक वर्तमानपत्रांमध्ये चांगल्या प्रकारचे लेखन प्रसिद्ध होत असते.. विशेषता स्त्रीमनाचे भावविश्वाचा अचुक वेध घेणारे त्यांचे लिखाण लोकप्रिय आहे. विविध विषय घेवुन कथारुपात मांडलेले वास्तव लिखाण उल्लेखनीय असते...तसेच मानवी मनाचे मानसशास्त्र यावर आधारित लेखन त्या करतात. त्यांच्या लेखनामुळे अनेक वाचकांना प्रेरणा मिळत असल्या कारणाने त्यांच्याकडून अशाच प्रेरणादायी लेखनाला अनेक शुभेच्छा देत त्यांना महाराष्ट्र राज्य आदर्श लेखिका हा पुरस्कार जाहीर झाला आहे असं पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ.अमोल जाधव व कविता पाटील यांनी माहिती दिली .. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांना आदर्श लेखिका पुरस्कारासाठी औरंगाबाद येथे गौरवण्यात येणार आहे.. हा पुरस्कार मिळाल्यामुळे  वाचकवर्ग तथा साहित्य वर्गातून त्यांचे अभिनंदन होत आहे... माननिय डॉ राजेंद्र मलोसे,डॉ मेधा मलोसे,निवृत्ती आहेर, नितीन शिंदे,दिनेश बच्छाव...

भास्कर कदम सर यांना आदर्श व्यक्तिमत्व महाराष्ट्र राज्य 2022 हा पुरस्कार जाहीर

Image
 आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार समारंभ न्यूज नेटवर्क टीम (7218869700)   महाराष्ट्रातील आदर्श व्यक्तिमत्व चिपळूणमधील भास्कर कदम सर यांना आदर्श व्यक्तिमत्व महाराष्ट्र राज्य 2022 हा पुरस्कार  जाहीर झाला आहे.. Aisf वैद्यकीय समिती मार्फत राज्यातील व्यक्तिमत्वाचा गौरव करण्यात येत असतो .भास्कर कदम सर हे अनेक  क्षेत्रांमधील आदर्श व्यक्तिमत्व आहे...शैक्षणिक क्षेत्रामध्ये भास्कर कदम सरांचे अत्यंत चांगल्या प्रकारची कामगिरी आहे.. या व्यतिरिक्त करिअर मार्गदर्शन समुपदेशन, विविध विषयावरही सरचे व्याख्यान महाराष्ट्रभर होत असतात. भास्कर कदम सर च्या कार्याची दखल घेत कदम सरांना महाराष्ट्र राज्य आदर्श व्यक्तिमत्व पूरस्कार Aisf  वैद्यकीय कृती समिति महाराष्ट्र राज्याध्यक्ष Dr अमोल जाधव यांनी पुरस्कार जाहीर केला व Aisf वैद्यकीय समिती मार्फत व सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज  मार्फत   स्वातंत्र्य दिनी  गौरवण्यात येणार आहे.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com