भास्कर कदम सर यांना आदर्श व्यक्तिमत्व महाराष्ट्र राज्य 2022 हा पुरस्कार जाहीर
आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार समारंभ न्यूज नेटवर्क टीम (7218869700)
महाराष्ट्रातील आदर्श व्यक्तिमत्व चिपळूणमधील भास्कर कदम सर यांना आदर्श व्यक्तिमत्व महाराष्ट्र राज्य 2022 हा पुरस्कार जाहीर झाला आहे..
Aisf वैद्यकीय समिती मार्फत राज्यातील व्यक्तिमत्वाचा गौरव करण्यात येत असतो .भास्कर कदम सर हे अनेक क्षेत्रांमधील आदर्श व्यक्तिमत्व आहे...शैक्षणिक क्षेत्रामध्ये भास्कर कदम सरांचे अत्यंत चांगल्या प्रकारची कामगिरी आहे..
या व्यतिरिक्त करिअर मार्गदर्शन समुपदेशन,
विविध विषयावरही सरचे व्याख्यान महाराष्ट्रभर होत असतात.