आदर्श पत्रकार दादासाहेब काळे यांच्या मुळे पुणे येथे अडकलेली औरंगाबाद येथील एक चिमुकली सुखरूप घरी पोहचली.
आदर्श पत्रकार दादासाहेब काळे यांच्या मुळे पुणे येथे अडकलेली औरंगाबाद येथील एक चिमुकली सुखरूप घरी पोहचली. .. प्रतिनिधी Dr अमोल जाधव वडोद बाजार येतील त्या लहान मुलीचे आई-वडील औरंगाबाद मध्ये गावाकडे आले. परंतु पुण्याला जाताना लोकडाऊन झाला . त्यामुळे तिचे आईवडिल पुण्यात जाऊ शकले नाहीत. ती लहान मुलगी पुण्यामध्ये अडकून पडली. तिला घरमालकांनी तिचा सांभाळ केला. परंतु एक दीड महिन्याचा कालावधी मध्ये लहान असल्याने तीच मन लागत नव्हतं. चिमुकली ची मानसिक प्रकृती खालावत चाली होती. अशा तच त्यानंतर त्या मुलीच्या आईवडिलांनी पत्रकार दादासाहेब काळे यांना ही माहिती सांगितली, दादासाहेब काळे यांनी ही माहिती औरंगाबाद पोलीस अधीक्षकांना कळवली औरंगाबाद पोलीस अधीक्षकांना कळवल्यानंतर ही माहिती पुण्याच्या पोलिस अधीक्षकांनी सांगितले परंतु पुण्यातील प्रशासकीय यंत्रणांना सहकार्य करायला तयार होईना. त्यामुळे दादासाहेब काळे यांनी राजकीय चक्र फिरवले. तेव्हा शासकीय यंत्रणेने कार्य केले. त्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी ...