सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

लॉक डाऊन वाढवल्या मुळे गोरगरीब लोकांची दैनीय अवस्था आसल्या मुळे त्याच्या पोटा पाण्याचा प्रश्न सूर्या ग्रुप महाराष्ट्र तर्फे धान्यं व किराणा किट देवून एक हात मदतीचा

लॉक डाऊन वाढवल्या मुळे गोरगरीब लोकांची दैनीय अवस्था आसल्या मुळे त्याच्या पोटा पाण्याचा प्रश्न सूर्या ग्रुप महाराष्ट्र तर्फे धान्यं व किराणा किट देवून एक हात मदतीचा



 सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज.प्रतिनिधी अंकित मोहोड. मो.7774862821 -- सुर्या ग्रुप महाराष्ट्र ----- कोरोना या विषाणूने जगभर थैमान घातले. तरीही राज्य सरकारने लॉक डाऊन वाढवल्याने गोर गरीब लोकांची दैनीय अवस्था असल्यामुळे त्यांचा पोटा पाण्याचा प्रश्न उद्दभवतो . मुळात सांगायचं म्हणजे सुर्या ग्रुप हा एक मदतीचा हात आहे ही राजकीय पक्ष अथवा संघटना नाही जय सुर्या. आज पहीला टप्पा अकोला येथे ज्या नागरीकांन कडे राशन कार्ड नाही व ज्यांना कोणताही शासकीय मदत मिळाली नाही अश्या गरजु लोकांना सुर्या ग्रुप अकोला जिल्हा महा,राज्य तर्फे धान्य व किराणा किट वाटप करण्यात आले या वेळी उपस्थित गोपाल भाऊ नवलकार, गोपाल भाऊ तायडे, आकाश भाऊ लहाळे, अंकुश भाऊ नागे,मदन भाऊ तायडे, सागर भाऊ नवलकार, स्वप्निल भाऊ खरात, शुभम पाटील गावंडे, योगेश भाऊ भागवतकर, वैभव भाऊ सरोदे व सुर्या ग्रुप सदस्य उपस्थिति होते*
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com