Posts

Showing posts from January, 2020
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com
Image
पिशोर केंद्रीय प्राथमिक शाळा शफिपुर पिशोर येथे अंगणवाडी पिशोर क्रं. 2 ,व शाळेच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्या साठी अंगणवाडी सेविका श्रीमती.उषा पंडीतराव निकम,मदतनिस श्रीमती.अनिता लक्ष्मण जाधव,श्रीमती.सुनिता विलास दहेतकर,व इतर कर्मचारी यांनी सुध्दा मोलाचे सहकार्य केले वरील सर्व महीलांनी कार्यक्रमात भाग घेतला.
Image
सुपर फास्ट प्रतिनिधी : जिज्ञासु चाफले . बईकर शार्दुल ठाकूरने अखेरच्या षटकांत केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने चौथा सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवलं. विजयासाठी १६६ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांनी अखेरच्या षटकांत हाराकिरी केली. वेलिंग्टन :  गेल्या सामन्यात सुपरओव्हरमध्ये जबरदस्त विजय मिळवणाऱ्या टीम इंडियाने पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध सलग चौथा विजय साजरा केला आहे. तिसऱ्या टी 20 प्रमाणे या सामन्यात देखील रोमांच पाहायला मिळाला. गेल्या सामन्यात हिरो ठरले होते ते रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी. या सामन्यात हिरो ठरले ते लोकेश राहुल आणि शार्दूल ठाकूर. सुपरओव्हरमध्ये यावेळीही कर्णधार विराट कोहलीने बुमराहवर विश्वास दाखवला. बुमराहने या ओव्हरमध्ये 13 धावा दिल्या. पहिल्या चेंडूवर दोन, तर दुसऱ्या चेंडूवर चौकार तर तिसऱ्या चेंडूवर दोन धावा काढणारा सेफर्ट चौथ्या चेंडूवर बाद झाला. यानंतर आलेल्या मुन्रोने पाचव्या चेंडूवर चौकार ठोकला आणि शेवटच्या चेंडूवर केवळ एक धाव निघाली. सुपरओव्हरमध्ये 14 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या लोकेश...
Image
केंद्रीय प्राथमिक शाळा शफिपुर येथे आनंद  नगरीचा कार्यक्रम संपन्न   पिशोर -  येथील  केंद्रीय प्राथमिक शाळा शफिपुर येथे विद्यार्त्याना प्रत्यक्ष  व्यवहाराचा अनुभव देऊन त्यांच्या कलागुनाना वाव देण्यासाठी   आनंद नगरीचा  कार्यक्रम  शुक्रवारी संपन्न झाला. यावेळी विद्यार्त्यांनी विविध खाद्यपदार्थ तयार करून त्याची चांगलीच विक्री केली. यावेळी चि.वेदांत महेंद्र जाधव याच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्याच्या पालकांतर्फ्रे  विद्यार्त्याना शैक्षणिक साहित्याचे वाटपही करण्यात आले.                यावेळी प्रमुख पाहुने पिशोर तंटा मुक्ती अध्यक्ष सुर्यकांत भाऊ मोकासे, सामाजीक कार्यकर्ते महेंद्र जाधव,  जावेद शेख,  योगेश मोकासे,  संजय जाधव,  अजिनाथ ठोकळ,  शालेय समिती अध्यक्ष काकासाहेब जाधव,  केंद्रीय मुख्याध्यापक गणेश दवंगे,   माध्यमीक शाळा मुख्याध्यापक कैलास कोलते,   नाना मोकासे,  गजानन जाधव,  अजिनाथ जाधव,  हरुन शहा,  भानदास जाधव,...
Image
  विजय वैष्णव: केंद्रीय प्राथमिक शाळा शफीपुर पिशोर येथे पोस्ट ऑफिस कार्यालय मार्फत पोस्ट ऑफिस मधील विविध योजनांची माहिती देण्यात आली त्यामधे लहान मुलींसाठी असणारी योजना म्हणजे सुकन्या समृद्धि योजना याविषयी सविस्तर माहिती आनंद कौठेकर सर (सहाय्यक अधीक्षक औरंगाबाद डिवीज़न) यांनी पालकांना समाजाऊन सांगितली यावेळी पिशोर पोस्ट ऑफिस कार्यालयाचे सब पोस्ट मास्टर सतीश शिंदे हे देखील उपस्थित होते  तसेच त्यांनी पालकांना वैयक्तिक चर्चा करुण त्यांचे मनात असणारे विविध प्रश्नाचे उत्तरे देऊन त्यांना मार्गदर्शन केले..यावेळी शालेय समिती अध्यक्ष काकासाहेब जाधव,केंद्रीय मुख्याध्यापक गणेश दवंगे,शिक्षक राजेंद्र काकुळते,ए.पी.पाटील,ए.डी.गायकवाड,महेंद्र जाधव,गजानन जाधव,अजिनाथ जाधव,भानदास जाधव,शेकुशेठ चौरासे,साबेर शेख,विनोद गायकवाड,संतोष वाघ,बब्बु मिस्तरी,साबेर मिस्तरी,संतोष वाघ,विलास दहेतकर , जयहिंद शिंदे,सुदाम जाधव,विष्णु शिंदे,अक्षय राठोड,आजिनाथ ठोकल,के.सी.चौधरी,शोभा जाधव,उषा,निकम,अनिता जाधव,वैष्णव मॅडम,गौसीय्या पठाण,पाठक मॅडम,जुबेदा शेख,विमल जाधव,मिराबाई मुरमे,मनिषा उपाधैय,वरिल मान्यवर पालक शि...
Image
*जालन्यात प्रेमी युगुलाला मारहाण करणाऱ्या चारही आरोपींची ओळख पटली, दोघे ताब्यात तर दोघांचा शोध सुरु* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :-  जालना विनयभंग प्रकरणातील पोलिसांना चारही आरोपींची ओळख पटली असून दोघांना अटक करण्यात आली आहे. 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर अवघ्या दोन तासात पोलिसांनी कारवाई केली आहे. तर इतर दोन आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. *आतीश अण्णा खंदारे, सुशील साहेबराव वाघ, कारभारी रामभाऊ वाघ अशी आरोपींची नाव आहे. ज्या आरोपीने हा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला तो अल्पवयीन असून  त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एका प्रेमी युगुलाला टोळक्याने मारहाण करुन मुलीचा विनयभंग केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. एकमेकांना भेटण्यासाठी आलेल्या या जोडप्याला मारहाण करतानाचा हा व्हिडिओ आहे. दोन मुलं या जोडप्याला बेदम मारहाण करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर अन्य एक मुलगा मारहाणीची व्हिडिओ क्लिप रेकॉर्ड करत आहे. हा व्हिडिओ जालना परिसरात व्हायरल झाला आहे. याप्रकरणी सर्वात आधी एबीपी माझाने हा प्रकार उघड केल्यानंतर आता प्रशासनाकडून कारवाईला वेग आला आहे.*
Image
*दारू गाळण्या साठी लढविली शक्कल कोठ्यात बनविले तळघर* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :-  स्थानिक गुन्हे शाखेच्या 175300/ चा माल जप्त करण्यात आला. चमूने गुप्त माहिती मिळाली कि वायगाव (नि ) येथे राहणारा सुमेध नगराळे वय 34 वर्ष हा आपले रामपुरी शेतशिवारातील सिमेंट कॉक्रीटचे कोठ्या मध्ये अवैध रित्या कच्चा मोहा रसायन सडवा साठवून गावठी मोहा दारू गळतो या माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने सुमेध नगराळे याचे शिवारातील कोठ्यावर पंचासह छापा टाकला असता सुमेध नगराळे हा कोठ्यावर हजर मिळून आला असता पंचासमक्ष कोठ्याची बारकाईने पाहणी केली असता कोठ्यातील दुसऱ्या रूम मध्ये कापसाचे भरपूर प्रमाणात गाठोडे रचून ठेवले होते सदर गाठोडे बाजूला सरकवून बारकाईने पाहणी केली असता तेथे त्यांना भुयारी मार्ग सापडला तेथून सीडी ने तळघरातील रूम मध्ये प्रवेश करताच तेथे 15 ड्रम मध्ये अंदाजे 3000 लिटर कच्चा मोहा रसायन साडवा साठवून होता तसेच तळघरात इलेक्ट्रिक ची फिटिंग केली होती व मोटर पंप द्वारे सदर सडवा बाहेर आणून तो मोहा दारू गाळत असे असे निदर्शनास आले सदर कारवाईमध्ये सर्व मोहा सडवा पंचासमक्ष नाश करून व...
Image
*भव्य तालुकास्तरीय लंगडी स्पर्धा दीपचंद चौधरी विद्यालयात उत्साहात संपन्न** वर्धा जिल्हा प्रतिनिधी पवन चंबुलवार :-  वर्धा जिल्हा लंगडी यांच्या मान्यतेने , सूर्यधरम स्पोर्टिंग क्लब सेलू दिपचंद विद्यालय सेलू प्रांगणात दि.28जानेवारी मंगळवार 2020 रोजी संपन्न झाली तालुकास्तरीय स्तरीय लंगडी स्पर्धेचे स्पर्धेचे उद्घाटन दिपचंद विद्यालय सेलू सचिव मा. नवीनबाबू चौधरी व कार्यक्रमाचे अध्यक्ष दैनिक साहसिकचे संपादक मा.रविभाऊ कोटंबकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौ. सुहासिनी वंजारी मॅडम, सौ रेणुकाताई कोटंबकर मा. वरुभाऊ दफ्तरी मा. पवनभाऊ शुक्ला, मा.हनिपभाऊ सय्यद ,मा. काटवे सर, मा. निकम सर, मा. लक्ष्मीनारायण पिल्ले सर मा. रामप्रसाद लिल्हारे मा. गणेश खोपडे मा. प्रमोद नागोसे मा. प्रवीण इंगळे मा. चांदेकर सर सौ. कल्पना मकरंदे, मा.विलास मेघे हे सर्व प्रमुख अतिथी उपस्थित होते लंगडी स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी नागरिकांची गर्दी केली व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तालुकास्तरीय लंगडी स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ आयोजित केले होते . या स्पर्धेमध्ये पुर...
Image
कन्नड तालुक्यातील जवखेडा( बू. )येथील ग्रामपंचायतीच्या वतीने चौदाव्या वित्त आयोगा अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महादेव वाडी या शाळेला एक स्मार्ट टिव्ही व एक प्रिंटर भेट देण्यात आले.  ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा हायटेक बनवण्यासाठी जवखेडा बू. येथील ग्रामपंचायतीने एक पाऊल उचलले आहे. जिल्हा परिषद शाळेकडे ग्रामीण भागातील विद्यार्थी संख्या वाढावी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेची ओढ लागावी त्यानिमित्ताने जवखेडा बू येथील ग्रामपंचायत सरसावली आहे. ग्रामीण भागातील पालकांचा ओढा सध्या इंग्रजी शाळेकडे असून सर्वच पालक आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिकू शकत नाही. आज जिल्हा परिषद शाळेचा शिक्षणाचा दर्जा सुधारला आहे. गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना या प्रवाहात आणण्यासाठी जवखेडा बू येथील ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोगाचा अंतर्गत एक टिव्ही, एक प्रिंटर, एलईडी संच भेट देण्यात आले आहे. यावेळी ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच अजय मातेरे, उपसरपंच कृष्णा मोरे, ग्रामपंचायत सदस्य काकासाहेब आघाडे, दिंगबर विसपूते, राजेंद्र कच्छवे, संजय शिखरे,रमेश तात्या मोरे, आनंदा आघाडे, कैलास सोनगिरे, कौतिक जा...
Image
*रेणा साखर कारखान्याचे नूतन संचालक मंडळ बिनविरोध निवडून आल्याबद्दल संचालक मंडळ यांच्याकडून सहकार महर्षी माजी मंत्री रेणाचे संस्थापक दिलीपराव देशमुख यांचा सत्कार संपन्न.* प्रतिनिधी शिवप्रसाद रामप्रद येळकर.  लातूर दि.22 जानेवारी 2020 राज्यात सहकार क्षेत्रात विशेषतः साखर उद्योगामध्ये अव्वल स्थानावर असलेल्या मांजरा साखर परिवारातील रेणा साखर कारखान्याचे नूतन संचालक मंडळ बिनविरोध निवडण्यात आले यामागे सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या रेणा साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले आहेत विशेष म्हणजे प्रथमच या नूतन संचालक मंडळात लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांचा समावेश आहे. रेणा साखर कारखान्याचे १९ सन्माननीय संचालक मंडळ बिनविरोध निवडून आल्याबद्दल रेणा साखर कारखान्याचे संस्थापक मार्गदर्शक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार बुधवारी आशियाना निवासस्थानी करण्यात आला. रेणा साखर कारखाना दीलीपनगर (निवाडा) तालुका रेणापूर नूतन संचालक मंडळात माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख(बिगर उत्प...
Image
पिशोर ते रामनगर रस्त्याचे काम संथ गतीने, खड्डे आणि धुळीने प्रवासी त्रस्त...!  पिशोर – शिवूर बंगला ते भराडी रस्त्याचे काम सध्या सुरु आहे. यामध्ये पिशोर ते रामनगर दरम्यान चा रस्ता बऱ्याच दिवसापासून ठेकेदाराने उकरून ठेवला मात्र या रस्ताचे काम संथ गतीने सुरु असल्याने प्रवासी खड्डे, आणि धुळीने त्रस्त झाले आहे. या कामासाठी मुरूम न वापरता चक्क माती आणि गाळाचा वापर होत असल्याने सदरील काम अतिशय निकृष्ट दर्ज्याचे काम सुरु असल्याच्या बातम्या वृत्तपत्रामध्ये छापून आल्या होत्या. त्यानंतर ठेकेदाराने थातूर मातुर काम करत या काही ठिकाणी या रस्ताची दबाई केली. मात्र आता अनेक महिने उलटूनही पुढील काम अतिशय संथ गतीने सुरु असल्याने नागरिकांना मरणयातना भोगाव्या लागत आहे. दोन्ही बाजूनी रस्ता उकरून ठेवला असल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर दरोज छोटे मोठे अपघात घडत आहे.. खडे तर खडे पण समोर धुळीचे प्रचंड लोट उडत असल्याने जवळून एकादि गाडी गेल्यास समोर काहीच दिसत नाही. धुळीने डोळे भरून जातात त्यामुळे दुचाकीचालक प्रचंड हैराण होत आहे. डोळ्याचे तसेच श्वसनाचे विकार या धुळीने नागरिकांना ...
Image
*भविष्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध : खासदार बाळू धानोरकर* *वरोरा, भद्रावती तालुक्यील चार ठिकाणी बंधाऱ्यांचे भुमीपुजन* चंद्रपूर :  चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेती व उद्योग व्यवसाय आहे. परंतु मुबलक पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे शेतकऱ्यांना व उद्योंगाना मोठी समस्या भेडसावत असते. परंतु भविष्यात पाणीप्रश्न पूर्णपणे सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केले. ते वरोरा, भद्रावती बोर्डा, खातोडा, नंदुरी, बेलोरा या चार गेटेड स्ट्रोरेज वियर बंधाऱ्यांचे भुमीपूजन सोहळ्याप्रसंगी बोलत होते. वरोरा, भद्रावती या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय करण्यात येते. पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. अनेक दशकापासून या भागातील शेतकऱ्यांची बंधारा बांधकामाची मागणी होती. या मागणीची दखल घेत खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी जलसंधारण विभागाला बंधारा बाधकामाचे आदेश दिले. अधिकाऱ्यांनी चंदा ते बांधा योजनेतून काम मंजुर केले. या बंधाऱ्यांमुळे जवळपास ४०० टी.सी. एम. पाणीसाठा शेतकऱ्यांना सिचनासाठी उपल...
Image
कमतरता शोधणे !!मानसशास्त्रामध्ये एक प्रसिद्ध सिद्धांत आहे, -Dr अमोल जाधव *सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज* मिसिंग टाईल्स फिलॉसॉफी! काही मानसशास्त्रज्ञांनी एकत्र येऊन एक प्रयोग केला, एका नव्याकोऱ्या, अलिशान, चकचकीत आणि देखण्या हॉटेलचा शुभारंभ होता, आतुन बाहेरुन, ते हॉटेल अतिशय भव्यदिव्य आणि सुंदर होते. त्या हॉटेलच्या डिझाईनवर, बांधकामावर, डिझाईनवर, आणि तिथल्या फर्निचरवर पाण्यासारखा पैसा ओतण्यात आला होता. हॉटेलच्या उदघाटनाच्या कार्यक्रमाला हजारो लोकांना आमंत्रण दिले गेले होते. पण एक प्रयोग म्हणुन ह्या उदघाटनाच्या कार्यक्रमाचा वापर करण्याचे मानसशात्रज्ञांनी ठरवले. त्यांच्या सांगण्यावरुन हॉटेलच्या रिसेप्शन मध्ये पोहोचल्याबरोबर दिसणारी, अगदी समोरच्या भिंतीवर लावलेल्या सुंदर टाईल्सच्या डिझाईनमधली एक टाईल, मुद्दामहुन बाजुला काढुन ठेवण्यात आली. आता एक वेगळीच गंमत सुरु झाली, हॉटेलमध्ये येणारा प्रत्येक पाहुणा त्या हॉटेलचे सौंदर्य पाहुन हरखुन गेला खरा, पण आल्याबरोबर काही क्षणात त्याचे लक्ष मिसिंग टाईलकडेच वारंवार जाऊ लागले. शेकडो लोकांनी एकमेकांना ती मिसिंग टाईल दाखवली, त्याच्यावर चर्चा केली...
Image
औरंगाबाद प्रतिनिधी अनिरुद्ध भारद्वाज मो,9890557747 आज दिनांक *26 जानेवारी 2020 प्रजासत्ताक दिनानिमित्तानेे Smartpacey Institute And Technology Solution Pvt.Ltd* या संस्थेचे मुख्य कार्यालय औरंगाबाद या ठिकाणी *भव्य रक्तदान शिबिराचे* आयोजन करण्यात आले होते.  *'रक्तदान सर्वश्रेष्ठ दान'* असते म्हणून, *Smartpacey चे संस्थापक शिवाजी शिंदे* आणि सर्व सहकारी यांनी सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या संस्थेचा संपुर्ण महाराष्ट्रामधे 23 शाखा कार्यरत असुन ही संस्था संगणक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट दर्ज्याचे शिक्षण देण्याचे काम करते तसेच संस्थेचे सर्व सहकारी वेळोवेळी विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करुन स्वयं-रोजगार सुरु करण्यासाठी मार्गदर्शन करत असतात .तसेच प्रत्येक महिन्यामधे वेगवेगळ्या पद्धतिने समाज सेवा करत असते. म्हणून या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने *smartpacey* संस्थेने भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले असुन या रक्तदान शिबिरामध्ये *82 दात्यांनी* रक्तदान केले आणि रक्तदान करण्यारयास *Smartpacey* संस्थे मार्फत मोफत 6 महिन्यांचा वेबसाईट डिज़ाइन कौर्स वरती 50%...
Image
औरंगाबाद प्रतिनिधी अनिरुद्ध भारद्वाज मो,9890557747 27,01,2020 आज गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथील शिवना पब्लिक स्कुल येथे वार्षिक क्रीडा दिन उत्साहात पार पडला औरंगाबाद प्रतिनिधी अनिरुद्ध भारद्वाज मो,9890557747 27,01,2020 आज गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथील शिवना पब्लिक स्कुल येथे वार्षिक क्रीडा दिन उत्साहात पार पडला . पंचायत समिती गंगापूर चे उपसभापती श्री संपत छाजेड , पोलीस उपनिरीक्षक दिंडे , संस्थेचे अध्यक्ष विशाल गायकवाड , डॉ निलेश मुंदडा , सामाजिक कार्यकर्ते विनायक चव्हाण , स्थानिक शालेय समिती अध्यक्ष सचिन क्षिरसागर , वर्षा गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती . पोलीस उपनिरीक्षक दिंडे यांनी क्रीडा ज्योत पेटवून क्रीडा स्पर्धांचे उदघाटन केले , संपत छाजेड यांनी व्हॉलीबॉल सामन्यासाठी नाणेफेक करून तसेच फित कापून उदघाटन केले . विविध प्रकारच्या मैदानी स्पर्धा तसेच कवायती सादर झाल्यामुळे प्रेक्षकांना रोमांचक अनुभव घेता आला . व्हॉलीबॉल , कबड्डी , रिले , धावणे अडथळा शर्यत सारख्या क्रीडा प्रकारांनी आणि वेधक अशा धावत्या समलोचनामुळे लासुरकरांना दर्जेदार स्पर्धा अनुभवण्यास मिळाल्या ...
Image
*मा.श्री अनंराव गुडे शिवसेना वर्धा जिल्हा* सपंर्क प्रमुख वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :-  बाळाभाऊ शहागकर शिवसेना वर्धा जिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२६ जानेवारी २०२० रोजी प्रजासत्ताक दिना निमित्त आर्वी तालुक्यातील (शिरपुर बोके )तर्फे विद्यार्थाना व शिरपुर एथील नागरिकान महाप्रसाद वाटप करण्यात आले व सर्व विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी- यावेळी शिवसेना तालुका प्रमुख गणेश आजने प्रपुल सोनोने संदीप नेमाडे अक्षय नेमाडे रोशन तिवस्कर विक्की दहे कर भूषण तिवस्कर युवराज भुजाडे ऋषभ शैलवकर सोमेश नेमाडे भूषण डाखोडे मंगेश भुजाडे
Image
*गांधी चौक व वंदे मातरम ग्रुप पुन्हा तो च जोश व ती च ताकत व या ताकतिला बळ* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :-  देण्याच काम पूर्ण आर्वी कर जनते ने केलं आज दिनांक:26,1,2020ला प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य रॅली चे आयोजन केले होते वर आर्वी कर जनतेने या भव्य रॅली ला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला व गांधी चौक मित्र परिवार ला साथ देऊन शक्ती दाखवली त्या साठी गांधी चौक व वंदे मातरम ग्रुप आपल्या सर्व आर्वी कर जनते चा आभार मानला व तसेच विविध मंडळांनी ठिक ठिकाणी अल्पोहर चे आयोजन केले होते जसे सन्मित्र दुर्गा उत्सव समिती,वक्रतुंड गणेश मंडळ,वाल्मिकी वॉर्ड मित्र परिवार, बबलू भाऊ चुडीवालमित्र परिवार, आदिवासी गोवारी समाज यांच्या सर्वांचे व रॅली चे विशेष आकर्षण म्हणजे विविध प्रकारची झाकी विविध मंडळा तर्फे दाखवण्यात आली जसे पर्यावरण बचाव समिती यानें आपल्याला निसर्गाकडून कसे ऑक्सिजन मिळते हे दाखवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले,तसेच सन्मित्र दुर्गा उत्सव समिती ने सुद्धा आकर्षक झाकी तयार केली होती, आदिवासी गोवारी समाज यांच्या कडून सुद्धा उत्कृष्ट झाकी तयार करण्यात आली होती या सर्वांचे मन पूर्वक गा...
Image
*सांस्कृतिक महोत्सव ** दि. 26/01/2020ला वर्धा जिल्हा प्रतिनिधी पवन चंबुलवार :-  जि.प.उ.प्रा.शाळा,कुरझडी (जामठा) येथे प्रजासत्ताक दिनाचे तसेच भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माजी तंटामुक्तीचे अध्यक्ष मा. श्री. दिनेशराव धनविज आणि गावकरी मान्यवरांनी जिल्हा परिषद शाळेतील उत्कृष्ट कार्याबद्दल मुख्याध्यापक मा.श्री. रविंद्र लवने व सर्व शिक्षकांचा शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच या दरम्यान विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गणराज्यदिनाच्या प्रसंगी शा.व्य.समिती अध्यक्ष मा.श्री.सुभाषराव सिडाम,सर्व सदस्य ,ग्रामपंचायत सरपंच मा.किरणभाऊ चौधरी सर्व सदस्यगण,गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच पालकवर्ग उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. मनोजकुमार कवडे ,कोरिओग्राफर सौ. लिना गाडे, सौ. हर्षा रोडे ,म्यूझिक सिस्टिम श्री. सतीश करनाके यांनी केले. या कार्यक्रमाला स्वर्गीय मा.सुनीलभाऊ देवढे यांच्या भार्या आणि सहकुटूंबांनी विद्यार्थांना खाऊ वाटप करुन शाळेला देणगी दिली.वर्ष भरातील विविध स्पर्धांसाठी विद्यार्थ्यां...
Image
*गांधी चौक व वंदे मातरम ग्रुप पुन्हा तो च जोश व ती च ताकत व या ताकतिला बळ* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :- देण्याच काम पूर्ण आर्वी कर जनते ने केलं आज दिनांक:26,1,2020ला प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य रॅली चे आयोजन केले होते वर आर्वी कर जनतेने या भव्य रॅली ला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला व गांधी चौक मित्र परिवार ला साथ देऊन शक्ती दाखवली त्या साठी गांधी चौक व वंदे मातरम ग्रुप आपल्या सर्व आर्वी कर जनते चा आभार मानला व तसेच विविध मंडळांनी ठिक ठिकाणी अल्पोहर चे आयोजन केले होते जसे सन्मित्र दुर्गा उत्सव समिती,वक्रतुंड गणेश मंडळ,वाल्मिकी वॉर्ड मित्र परिवार, बबलू भाऊ चुडीवालमित्र परिवार, आदिवासी गोवारी समाज यांच्या सर्वांचे व रॅली चे विशेष आकर्षण म्हणजे विविध प्रकारची झाकी विविध मंडळा तर्फे दाखवण्यात आली जसे पर्यावरण बचाव समिती यानें आपल्याला निसर्गाकडून कसे ऑक्सिजन मिळते हे दाखवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले,तसेच सन्मित्र दुर्गा उत्सव समिती ने सुद्धा आकर्षक झाकी तयार केली होती, आदिवासी गोवारी समाज यांच्या कडून सुद्धा उत्कृष्ट झाकी तयार करण्यात आली होती या सर्वांचे मन पूर्वक गांधी च...
Image
पद्मश्री _राहीबाई  आदिवासी निरक्षर व्यक्तीला मिळाला सन्मान प्रतिनिधी Dr अमोल जाधव सुपर फास्ट न्यूज राहीबाई या आदिवासी, निरक्षर. महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्गम अशा अकोला तालुक्यातील कोंभाळणे हे त्यांचे गाव. असा त्यांचा सुरुवातीचा परिचय. नंतरचा परिचय द्यायला सुरुवात केली की, त्यांना निरक्षर म्हणायला कोणीही धजावणार नाही असे कर्तृत्व !  काय केलंय या सामान्य बाईनं ? अवाक व्हायला होतं त्यांच्याविषयी माहिती करून घेतल्यावर आणि विनम्रपणे हात जोडावेसे वाटतात त्यांना त्यांच्या असामान्य कामगिरीसाठी !!! राहीबाई यांच्याकडे सर्व प्रकारच्या जुन्या गावठी पालेभाज्या व वेलवर्गीय भाज्यांचे बियाणे जतन केलेले आहे. हे कोणत्याही आंतरराष्ट्रीय सीड कंपनीकडे उपलब्ध नाही. राहीबाईकडे जे बियाणे आहे ते शेकडो वर्षे आपले पूर्वज खात होते ते मुळ स्वरूपात आहे. त्यांच्याकडे फक्त वालाचेच वीस प्रकार उपलब्ध आहेत. त्यांनी तीन हजार महिला व शेतकरी यांचा बचतगट बनवलाय. त्यांच्या मार्फत या भाज्या अस्सल गावठी व संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जातात व त्यांचे बियाणे मडक्यात जतन केले जाते. हे पार...
Image
श्री रामायण- एक चिंतन मिरज विद्या समिती मिरज या संस्थेच्या सौजन्याने. श्री रामायाण-एक चिंतन.प्रवचनमाला विद्या मंदिर प्रशाला मिरज येथे सुरु झाली.  शनिवार दि :- 25 जानेवारी 2020 रोजी या प्रवचनमालेचा प्रारंभ झाला. या वेळी संत सेवा संघाचे वक्ते प.पूज्य संजय गुरुजी यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष मा.श्री शैलेश ( दादा ) देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी प्रतिमा पूजन श्रीराम यांचे पूजन संजय गुरुजींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वर्निमाताई आणि जीवनदादा धर्माधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या पहिल्या दिवसाचे पुष्प गुंफताना संजय गुरुजी म्हणाले भारत भूमीत जन्म होणे ही खुपच भाग्याची गोष्ट आहे. विदयार्थ्याचा अर्थात मानवी जीवनाचा व व्यक्तिमत्वाचा विकास करण्याचे सामर्थ्य रामायणामधे आहे.चारित्र्य आणि राष्ट्र घडवण्याचे सामर्थ्य रामायणामधे आहे.समाजाच्या उन्नयनासाठी त्यांनी रामायणातील अनेक उदाहरणे आणि दाखल्याचा वापर आपल्या श्री कंठातून केला. संस्थेच्या पर्यवेक्षिका सौ.समेधाताई देशपांडे ,संचालक अमोघदादा कुलकर्णी, श्री.ग्रामोपाध्ये उपस्थित होते. ही प्रवचनमाला 25 जानेवार...
Image
डिब्रूगड (आसाम), 26 जानेवारी : *प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आसाममध्ये एकामागून एक चार बॉम्बस्फोट झाल्याचे* वर्धा जिल्हा प्रतिनिधी:पवन चंबुलवार :-  वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डिब्रूगडमध्ये दोन स्फोट घडले तर एक सोनारी येथे आणि दुसरा पोलीस स्टेशनजवळील दुलियाजन येथे घडला आहे. सध्या या स्फोटांची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारली नाही. आज भारताच्या प्रजासत्ताक दिनी झालेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. आसाममधील डिब्रूगडमधील राष्ट्रीय महामार्ग 37 वरील दुकानाजवळ हा बॉम्बस्फोट झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलीस आणि अन्य सुरक्षा अधिकारी घटनास्थळी दाखल असून पुढील तपास सुरू आहे. त्याचवेळी आसामचे डीजीपी भास्कर ज्योती महंत यांनी सांगितले की, 'आम्हाला दिब्रूगडमधील स्फोटांची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला असून यात कोणाचा सहभाग आहे याचा शोध घेतला जात आहे.
Image
औरंगाबाद प्रतिनिधी अनिरुद्ध भारद्वाज मो,9890557747 *स्मार्ट पेसी पिंपळगाव शाखेचा पहिला वर्धापन दिन पिंपळगाव (नाशिक) नगरीत मोठ्या उत्साहात संपन्न*  आज स्मार्ट पेसी इन्स्टिट्यूट & टेक्नॉलॉजी सोल्यूशन प्रा.ली. च्या नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत या शाखेचा पहिला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या पहिल्या वर्धापण दिनानिमित्त इतर सर्व खर्च टाळून स्मार्ट पेसी ने सामाजिक बांधीलकी जपत वर्धापन दिनानिमित्त पिंपळगाव बसवंत व परिसरातील युवक युवती साठी त्यांना कुठेतरी हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी स्मार्ट पेसी इन्स्टिट्यूट च्या वतीने वकृत्व स्पर्ध्येचे आयोजन करण्यात आले होते.. या वर्धापन दिनानिमित्त स्मार्ट पेसी चे व्यवस्थापकीय संचालक शिवाजी शिंदे सर, स्नेहल शिंदे , वैजापूर शाखा व्यवस्थापक कैलास जाधव, भारत खिल्लारे ,आदित्य गवळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते..या कार्यक्रमाचे आयोजन पिंपळगाव बसवंत शाखेचे शाखा व्यवस्थापक रवींद्र जाधव सर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते... या वकृत्व स्पर्ध्येत एकूण 20 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रथम द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या तीन ...
पप्पु राकडे तालुका प्रतिनिधी *जि. प.प्रशाला बाबरा येथील विद्यार्थीनींचे यश* राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत (NMMS) प्रशाला बाबरा शाळेचे यश....  फुलंब्री तालूक्यातील जि. प. प्रशाला बाबरा शाळेने महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत यश संपादन केले आहे.8 डिसेंबर 2019 रोजी राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली होती.या परीक्षेचा निकाल 22/01/2020 रोजी जाहीर करण्यात आला. या परिक्षेत विद्यार्थिनी कु. फारेहा मुकीम शेख व कु. प्रतिक्षा बाळू मेहतर या विद्यार्थींनी शिष्यवृत्तीस पाञ ठरल्या आहेत. तिच्या या यशाबद्दल मार्गदर्शक वर्गशिक्षक श्रीमती कोळी व श्री. गोंगे सर , मुख्याध्यापक नवले सर, केंद्रप्रमुख भोपळे सर यांनी अभिनंदन केले आहे.
Image
*दि.23/1/2020 रोजी शिवसेना सरसेनापती पूज्य बाळासाहेब ठाकरे* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :-  यांच्या जयंतीनिमित्त हळदीकुंकू व अल्पोपहाराच्या कार्यक्रमाचे आयोजन आर्वी शहरातील पारसे भवन येथे आयोजित करण्यात आला. शिवसेना वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख मा. अनंतराव गुढे तसेच मा.शिवसेना जिल्हा प्रमुख बाळाभाऊ शाहाकाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघटक सौ.सविताताई पुरी ह्यांनी डाँ.संगिता डोंगरे हयांच्या हस्ते दीप प्रज्वलन व शंखनाद करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला आणि कार्यक्रमातील महिलांना लघुउद्योगाविषय़ी मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमास प्रमुख उपस्थित शिवसेना तालुका प्रमुख गणेशभाऊ आजने व गुड्डभाऊ गावंडे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूञसंचालन सौ.मंजुषा एलचटवार यांनी केले.शितल ईसासरे,अर्चना दाभाडे,गिता दारोकर,जयश्री लांबाडे,आचल पाचघरे,पुष्पा पुरी इत्य़ादी भगिनींनी परिश्रम घेतले.
Image
*आज प्रथमच सन्माननीय पालक मंत्री नामदार सुनील केदार साहेब यांचे सेलु येथे आगमन झाले...* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :-  तालुक्यातील बाबीच्या चर्चा सत्रा निमित्य शेखरभाऊ शेंडे यांच्या नेतृत्वात बोरी गावाच्या समस्यावर नामदार सुनील केदार साहेबांन सोबत चर्चा करताना पंढरीभाऊ जुगनके व बोरी गावचे नागरिक...
कान पट्टी मागे पिस्तूल लावून युवतीला पळवून नेण्याचा डाव फसला। याबाबत समजलेली हकीकत अशी की घोटी नजीक रामरावनगर येथील युवती व राजस्तान येथील युवक याची भ्रमणध्वनी माध्यमातून ओळख झाली, दरम्यान ओळखीतून प्रेमात रूपांतर झाले,अन मग लग्न करण्याचे ठरले. लग्न हे औरंगाबाद येथे करण्याचे युवकाने सांगितले पण युवतीने नकार दिला याचा राग येऊन युवकाने थेट घोटीला येऊन रामरावनगर येथे युवतीच्या घरी येऊन लग्न करते की नाही असे विचारल्यावर युवतीने नकार देताच युवकाने युवतीच्या कानामागे पिस्तुल रोखले या चित्तथरारक नाट्यात प्रसंगावधान राखून रामरावनगर येथील मुलाच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सदर युवकाला पोलिसांच्या ताब्यात दिले,पोलीसानी गुन्हयातील पिस्तूल हस्तगत केली असून पुढील तपास चालू आहे। महाराष्ट्र फास्ट न्युज निवृत्ती मेदडे (इगतपुरी प्रतिनिधी) ९८२२५०२१५७।
Image
भिलद२ी येथे आज २० जानेवारी ते २६ जानेवारी बेटी बचाव बेटी पढाव या साटी गावात जन जागृती करुन गावात प्रभात फेरी काडण्यात आली व जोरदार कार्यक्रम घेतले  व सर्वानी मिळून झाडे लावण्यात आले ऐक झाड ऐक मुलगी आणि जि.प्रा. शाळेत तील मुलीना चांगले मार्गदर्शन केले या करिता काळे मॉडम जी व अंगनवाडी ताई कल्पनाबाई गोढवाळ,सुनिता सिंगल,रूखमनबाई कायटे, उजवलाताई चौतमल, संजीवनीताई चौतमल,व आशाताई प्रतिभा वैष्णव सर्वा चे कार्यक्रम साटी चiगले सहकार्य होते व शाळेतील मुलीची उपस्तित होते. प्रतिनिधी विजय वैष्णव9423866969
Image
प्रेसनोट  वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल केदार यांच्या समोर माजी आमदार राजू तिमांडे यांनी मुंबई येथे मांडल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची माजी आमदार राजू तिमांडे यांची मागणी. *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट / वर्धा 9923937033* हिंगणघाट:- 23 जानेवारी 2020 अवकाळी पावसामुळे गारपीट झालेल्य शेतकऱ्यांना सरकार तर्फे त्वरित सर्वे करून आर्थिक मदत देण्यात यावी तसेच खरीप व रब्बीच्या हंगामात झालेली दुबार व तिबार पेरणी सतत पडलेला अडीच महिने पाऊस परतीच्या पावसामुळे खराब झालेली पिके 2 टप्प्यांमध्ये झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची पिकाची सर्वेक्षण फेरतपासणी करून आणेवारी 50 टक्क्यांच्या आत करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत दिनांक 23 जानेवारीला मुंबई येथे माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनीलजी केदार व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या व लवकरात लवकर दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली. बुधवार दिनांक 8 जाने...
Image
*रूग्णालयातील रिक्तपदांचा प्रश्न निकाली निघणार* *खासदार धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर यांनी घेतली आरोग्यमंत्र्यांची भेट* चंद्रपूर :  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय समस्यांनी समस्यांनी ग्रस्त आहे. याची गंभीर दखल घेत, खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मंत्रालय गाठत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची भेट घेतली. मंत्री महोदयांनी सर्व समस्या ऐकून घेतल्यानंतर संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. मागील अनेक महिन्यापासून कंत्राटी कामगाराच्या वेतनासाठी लागणार निधी तात्काळ शासनाकडून वितरित करण्यात यावे असे निदेश देखील त्यांनी दिले. जिल्हा परिषद आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास औषध पुरवठ्याचे काम राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वी एका खासगी कंपनीला दिले होते. ही कंपनीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा परिषदेचे आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, उपजिल्हा रुग्णालयांना औषधांचा पुरवठा करते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या कंपनीकडून मागणीनुसार औषधांचा पुरवठाच करण्यात येत नाही. अशीच परिस्थिती शस्त्रक्रिया साहित्य...
Image
लासुर स्टेशनसह तेरा गावाला उपोषणामुळे मिळाले हक्काचे पाणी..... औरंगाबाद प्रतिनिधी अनिरुद्ध भारद्वाज मो,9890557747 गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशनसह तेरा गावातील पाणीपुरवठा योजनेतून कायमस्वरूपी वैजापूर तालुक्यातील दहेगाव येथील धरणातून पाणीपुरवठा व्हावा म्हणून गंगापूर पंचायत समितीचे उपसभापती तथा शिवसेना नेते संपत छाजेड यांच्यासह लासुर स्टेशनचे तथा भाजपचे नेते उपसरपंच गणेश व्यवहारे हे लासुर स्टेशन ग्रामपंचायतच्या आठ सद्यस्यांसह उपोषणाला दोन दिवसापूर्वी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषनांस बसले होते त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी यांनी लेखी आश्वासन देऊन उपोषण थांबवले होते आज सर्वच अधिकारी बंधुकधारी पोलिसांसह थेट दहेगाव येथील धरणावर उपसभापती छाजेड व उपसरपंच गणेश व्यवहारे व ग्रामपंचायतचे सदस्य सर्वश्री ग्रामपंचयत सदस्य जयदेव जाधव,नारायण ठोळे,संदीप गायकवाड, मोहसीन बागवान,प्रकाश कोकरे,राजू गायकवाड यांच्यासह पोहचले व लासुरसह 13 गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावल्याने गावकाऱयानीं उपसभापती संपत छाजेड व उपसंरपच गणेश व्यवहारे यांच्यासह उपरोक्त आठ ग्रामप...
*शेतकऱ्याचा सातबारा कोरा करून चिंतामुक्त करण्याचे दिलेले आश्वासन पाळण्याबाबत मा . मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना मा . उपविभागीय दंडाधिकारी तथा तहसीलदार साहेब हिंगणघाट यांच्या मार्फत निवेदन सादर* *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट / वर्धा 9923937033* स्थानीय हिंगणघाट तालुक्यातील विदर्भ युवा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्याचा सातबारा कोरा करून चिंतामुक्त करण्याचे दिलेले आश्वासन पाळण्याबाबत मा . मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना मा . उपविभागीय दंडाधिकारी तथा तहसीलदार साहेब हिंगणघाट यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले . मागील तीन ते चार वर्षापासून शेतकऱ्यांना सतत दुष्काळी परस्थीतीचा सामना करावा लागत असून याही वर्षी शेतकऱ्याचा हातात आलेले कापूस , तूर आणि सोयाबीन हे पिक अवेळी येणाऱ्या पावसामुळे आणि गारपीटा आणि निर्सगाच्या संकटामुळे गमवावे लागले , त्यातही कापसाला आणि सोयाबीन ला उत्पादन खर्चा पेक्षा कमी भाव असल्याने शेतकऱ्या समोर जगावे की मारावे ही परस्थीती निर्माण झाली आहे . नवीन सरकार सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांना आपला सातबारा संपूर्ण कोरा होईल असे वाटत होते . ...
Image
*शेतकऱ्याचा सातबारा कोरा करून चिंतामुक्त करण्याचे दिलेले आश्वासन पाळण्याबाबत मा . मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना मा . उपविभागीय दंडाधिकारी तथा तहसीलदार साहेब हिंगणघाट यांच्या मार्फत निवेदन सादर* *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट / वर्धा 9923937033*  स्थानीय हिंगणघाट तालुक्यातील विदर्भ युवा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्याचा सातबारा कोरा करून चिंतामुक्त करण्याचे दिलेले आश्वासन पाळण्याबाबत मा . मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना मा . उपविभागीय दंडाधिकारी तथा तहसीलदार साहेब हिंगणघाट यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले . मागील तीन ते चार वर्षापासून शेतकऱ्यांना सतत दुष्काळी परस्थीतीचा सामना करावा लागत असून याही वर्षी शेतकऱ्याचा हातात आलेले कापूस , तूर आणि सोयाबीन हे पिक अवेळी येणाऱ्या पावसामुळे आणि गारपीटा आणि निर्सगाच्या संकटामुळे गमवावे लागले , त्यातही कापसाला आणि सोयाबीन ला उत्पादन खर्चा पेक्षा कमी भाव असल्याने शेतकऱ्या समोर जगावे की मारावे ही परस्थीती निर्माण झाली आहे . नवीन सरकार सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांना आपला सातबारा संपूर्ण कोरा होईल असे...
Image
*शेतकऱ्याच्या शेत माल साठवणूक करिता श्री . नगाजी महाराज शेतकरी बचत गट यांचे जिल्ह्यातील प्रथम गोदाम* *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट 9923937033*  स्थानीय हिंगणघाट तालुक्यातील टेंभा गावामध्ये श्री . नगाजी महाराज शेतकरी बचत गट यांनी नानाजी देशमुख संजवणी प्रकल्पाअंतर्गत टेंभा या गावात संपूर्ण गावातील शेतकरी एकत्रित येऊन शेतात गोदाम उभारणी केली असून यासाठी अनुदान रक्कम 564856 /- रुपयाचा धनादेश मा . आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या आमदार निधीतून देण्यात आला .असून मा . आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या मार्गदर्शनातून हे गोदाम उभारणी करण्यात आली . हा गोदाम प्रकल्प तालुका क्रुषि अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने पूर्ण झाला असून यावेळी मा . आमदार समीर कुणावार , माजी जि .प . अध्यक्ष मा . नितीन मडावी , उपविभागीय क्रुषि अधिकारी श्री . घोडमारे साहेब , तालुका क्रुषि अधिकारी श्री .मेश्राम साहेब यांच्या हस्ते अनुदान रक्कमेचा धनादेश स्विकारतानी श्री . नगाजी महाराज शेतकरी बचत गट चे अध्यक्ष अंकुश कांमडी , सदस्य नगाजी ढगे , देवेंद्र कांमडी , संतोष हूलके , गजानन कांमडी , विनोद वर्भे यांनी उपस्थिती...
Image
*प्रीटी यु फौंडेशन ने वारकऱ्यांच्या सेवेचा ध्यास घेत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करत केली रुग्ण सेवा.* *प्रतिनिधी : प्रसाद पवार (नासिक)*  श्री क्षेत्र त्रिंबकेश्वर येथे होणाऱ्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेसाठी महाराष्ट्रातुन शेकडो किलोमीटर पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी गणेशनगर नासिक येथील प्रीटी यु फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ. अनिता बेंडाळे आणि त्यांची मुलगी डॉ. प्रियंका बेंडाळे व टीमने दिंड्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन प्रीटी यु फौंडेशन च्या मार्फत वैद्यकीय तपासणी करत वारकऱ्यांना गोळ्या औषधे, इंजेक्शन देत उपचार केले. यात प्रामुख्याने सर्दी, थंडी-ताप, हात पाय दुखणे, पायाला आलेले फोड, पित्त यावर तपासणी करून उपचार करण्यात आले. पिंपळगाव बहुला येथे 17/01/2020 रोजी पाथरे येथील उतरलेल्या दिंडीतील जवळपास 100 वारकऱ्यांवर उपचार केलेत. तसेच दुसऱ्या दिवशी त्यांना चहा, नास्ता देखील देण्यात आला. सद्गुरू नगर येथे मुखेड येथील उतरलेल्या दिंडीतील 50 वारकऱ्यांवर उपचार करण्यात आलेत. दुसऱ्या दिवशी 18/01/2020 रोजी पहाटे बळी मंदिर येथे मालेगाव येथील उतरलेल्या दिंडीत 70 व...
Image
*बल्लारपुरात संक्रांतीच्या वाणामध्ये दिल्या ओबीसी जनगणनेच्या पाट्या.* देशात २०२१ मध्ये जनगणना होणार आहे. मात्र त्यामध्ये ओबीसींसाठी नमुद करायला काॅलम नाही. त्यामुळे संभाजी ब्रिगेड,  भुमीपुत्र युवा बहुउद्देशीय संस्था, नॅशनल ओबीसी फेडरेशन, जिजाऊ ब्रिगेड, ओबीसी महासंघ सारख्या अनेक संघटना ओबीसी जनगणनेबाबत आग्रही आहेत. अंजलीताई साळवे यांच्या पाटीलावा मोहीमेतील पाट्या लावा मोहीम जोरात सुरू आहे. अशातच सध्या संक्रांतीसाठी सर्वीकडे महिला विविध प्रकारचे वाण देण्याची प्रथा असतांना बल्लारपुरात वाणामध्ये "जनगणनेमध्ये ओबीसींचाच काॅलम असावा" अशाअश आशयाच्या पाट्या देण्यात आल्या. सौ माधुरीताई खुटेमाटे यांच्याय पुढाकारातुन जिजाऊ ब्रिगेडच्या अॅड. प्रिती पावडे, अर्चनाताई फरकाडे, लताताई भेंडारकर, मंजुषाताई सरोदे, सारिका पायताडे, निकीता खाडे, पौर्णिमा वैद्य या महिलांनी वाणामध्ये या ओबीसी जनगणनेच्या पाट्या वाणामध्ये दिल्या. जिल्ह्यात मराठा सेवा संघाचे दिनेश पारखी यांची जनजागृती जोरात सुरू असतांना अंजलीताई साळवे यांच्या पाट्या मोठ्या प्रमाणात घरांवर लाऊन दिसत आहे. बल्लारपुरात विवेकभाऊ खुटेमाटे...
Image
* आदरणिय गुरू,एक मनमिळावु,सतत हसतमुख असणारे,आमच्या सुख दुखात साथ देणारे आमचे मा.धनंजय बनसोडे सर यांची सोलापुर जिल्हा शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्या बद्दल त्याचा सत्कार  करताना पत्रकार वैभव काटे,तानाजी भोसले सर,अमोल ढोबळे सर,दत्तात्रय कांबळे सर,राहुल इंगोले सर,बालाजी गोडसे.* सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज **तानाजी भोसले तालुका प्रतिनिधी सांगोला*9890652874*
Image
2021 मधे राष्ट्रीय जनगणेनेत ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करा - डॉ. अशोक जिवतोडे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे धरणे आंदोलन संपन्न. स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन. चंद्रपुर (प्रतीनीधी) :  1931 पासून म्हनजे ईंग्रजी राजवटीपासुन ओबीसी समाजाची जनगणना झाली नाही. स्वतंत्र भारतात आजतागायत ओबीसी समाज या देशात नेमका किती आहे, ही माहिती नाही. त्यामुळे बहूसंख्य असलेल्या ओबीसी समाजाला देशात म्हणावे तसे प्रतिनिधित्व मिळाले नाही. तसेच लोकसंख्येनुसार निधी प्राप्त होत नाही, म्हणून 2021 मधे राष्ट्रीय जनगणना होणार आहे. त्या जनगणनेत ओबीसींची जनगणना करावी, असे डॉ. अशोक जिवतोडे यांनी धरणे आंदोलनात सांगितले व यासाठी आंदोलनात्मक भुमीका घेणार असल्याचा ईशारा दीला आहे. आज सोमवार (दि.२०) ला ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणनेच्या अनुषंगाने राष्ट्रिय ओबीसी महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 2021 मधील राष्ट्रीय जनगणेनेत ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी. सोबतच जनगणनेच्या नोंदणी अर्जावर ओबीसी चा जातनिहाय कॉलम तयार करण्यात यावा, यासाठी देशभर धरणे आंदोलन ...
Image
*युवा प्रेरणा संस्थेचा युवा दिन व वार्षिक सांस्क्रुतिक स्नेह सम्मेलन कार्यक्रमचा समारोप.*  स्थानीय वड्णेर येथील आर .टी . आय ग्रूप ऑफ एजुकेशन इंस्टिट्यूट मध्ये युवा प्रेरणा विद्यार्थी सेवा संस्थे अंतर्गत दहाव्या संस्था वर्धापन दिनानिमित्य सात दिवशीय युवा दिन व वार्षिक सांस्क्रुतिक स्नेह सम्मेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वड्णेर च्या ग्राम पंचायत सरपंच सौ . कविताताई विनोद वानखेडे , मार्गदर्शक प्रथम शिक्षण संस्थेच्या जिल्हा समन्वयक सौ . श्वेताताई संजय धोटे , प्रमुख उपस्थिती युवा प्रेरणा संस्थेचे उपाध्यक्ष श्री . किरणकुमार चंद्रकांत गहूकर , सचिव सौ . सुषमा गहूकर , शिवसेना प्रणीत युवा सेना हिंगणघाट चे तालुका अधिकारी श्री . निखिलभाऊ वाघ , पोहणा सर्कलचे देशोंन्नती पत्रकार श्री . जगदीशभाऊ घूगरे , सत्कारमूर्ती युवा प्रेरणा संस्थेच्या सदस्या कु . श्रुतीताई जयस्वाल , कार्यक्रमाचे आयोजक युवा प्रेरणा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा पत्रकार राहुल दूरतकर , कार्यक्रम अधिकार विकास तिजारे , वेणी चे शाळा व्यवस्थापण अध्यक्ष श्री . दशरथ लोणबळे आधी म...
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com