सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com


  विजय वैष्णव: केंद्रीय प्राथमिक शाळा शफीपुर पिशोर येथे पोस्ट ऑफिस कार्यालय मार्फत पोस्ट ऑफिस मधील विविध योजनांची माहिती देण्यात आली त्यामधे लहान मुलींसाठी असणारी योजना म्हणजे सुकन्या समृद्धि योजना याविषयी सविस्तर माहिती आनंद कौठेकर सर (सहाय्यक अधीक्षक औरंगाबाद डिवीज़न) यांनी पालकांना समाजाऊन सांगितली यावेळी पिशोर पोस्ट ऑफिस कार्यालयाचे सब पोस्ट मास्टर सतीश शिंदे हे देखील उपस्थित होते


 तसेच त्यांनी पालकांना वैयक्तिक चर्चा करुण त्यांचे मनात असणारे विविध प्रश्नाचे उत्तरे देऊन त्यांना मार्गदर्शन केले..यावेळी शालेय समिती अध्यक्ष काकासाहेब जाधव,केंद्रीय मुख्याध्यापक गणेश दवंगे,शिक्षक राजेंद्र काकुळते,ए.पी.पाटील,ए.डी.गायकवाड,महेंद्र जाधव,गजानन जाधव,अजिनाथ जाधव,भानदास जाधव,शेकुशेठ चौरासे,साबेर शेख,विनोद गायकवाड,संतोष वाघ,बब्बु मिस्तरी,साबेर मिस्तरी,संतोष वाघ,विलास दहेतकर , जयहिंद शिंदे,सुदाम जाधव,विष्णु शिंदे,अक्षय राठोड,आजिनाथ ठोकल,के.सी.चौधरी,शोभा जाधव,उषा,निकम,अनिता जाधव,वैष्णव मॅडम,गौसीय्या पठाण,पाठक मॅडम,जुबेदा शेख,विमल जाधव,मिराबाई मुरमे,मनिषा उपाधैय,वरिल मान्यवर पालक शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थीत होते. प्रतिनिधी विजय वैष्णव 9423866969
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com