Posts

Showing posts from September, 2020
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

ओलादुष्काळ जाहिर करा हॅकटर 50 हजार शेतकऱ्यांना दया गोविंद माधवराव पाटील मोरे*

Image
 *ओलादुष्काळ जाहिर करा हॅकटर 50 हजार शेतकऱ्यांना दया गोविंद माधवराव पाटील मोरे* *सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज नांदेड नायगाव  प्रतिनिधी* कानोले साईनाथ  *ओलादुष्काळ जाहिर करा हॅकटर 50 हजार शेतकऱ्यांना दया गोविंद माधवराव पाटील मोरे* *शिवबा संघटना जिल्हा अध्यक्ष गोविंद माधवराव मोरे अंचोलीकर यांनी ओलादुष्काळ ज्याहिर करा जिल्हा अधिकारी यांना दिले निवेदन  नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे हातात व तोडला आलेल्या  घास निसर्गानि कापून घेतला आहे तरी शेतकऱ्यांना आज उपास मारीची वेळ आली आहे  आहे त्या साठी शिवबा संघटना जिल्हा अध्यक्ष गोविंद पाटील मोरे अंचोलीकर यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा अधीकारी याना निवेदन देऊन शेतकरी यांना हॅकटर 50 हजार रुपयांचा अनुदान द्या अशी निवेदन सादर करून  विनंती केली शेतकरी दोन दोन बार पेरणी करून निसर्गाच्या सानिध्यात काही प्रमाणात पाणी किंवा पुरा मुळे नुकसान झाले आहे त्यामुळे सध्या ची स्थिती अशी निर्माण की शेतकरी आत्महत्या शिव कुलाही मार्ग मोकळा दिसत नाही हे जाणून घेऊन  शिवबा संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजें...

दिनवाडा येथे एल अँड टी कंपनीतर्फे गरजुंना किराणा किट वाटप....*

Image
 *सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ गंगापुर तालुका प्रतिनिधी फिरोज मन्सुरी शेख.....*  *दिनवाडा येथे एल अँड टी कंपनीतर्फे गरजुंना  किराणा किट वाटप....* गंगापुर तालुक्यातील दिनवाडा गावात एल अँड टी फायनॅन्सीयल कंपनी व दिलासा यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या जलवैभव प्रकल्प अंतर्गत गंगापूर येथील काही गावांमध्ये पाणलोट कार्यक्रम तसेच शेतकऱ्यांनच्या हितासाठी विविध उपक्रम सुरू आहेत या उपक्रम अंतर्गत सुरू असलेल्या कामांसोबत गावात मियावकी पद्धतींत घन-वन ही करण्यात आले आहे . या वर्षी कोरोनाच्या महाभयंकर महामारीमुळे ग्रामीण भागातील गरजू व इतर लोकांना आपल्या सामाजिक दायिताव निधी अंतर्गत मदत करावी या उदेशाने आज दिनवाडा,वैरागड,सनव,देवळी ग्रुप ग्राम पंचायत असलेल्या दिनवाडा येथे रेशन किट वाटप करण्यात आले यापूर्वी एल अँड टी कँपनी ने  देवळी ,गाजगाव,खादगाव, सुल्तानाबाद या गावांमध्येही  गरजू व इतर कुटुंबाना राशन किट देऊन मदत करण्यात आली या राशन किट मध्ये तेल, गेहू , तांदूळ व इ. जे दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असतात आशा गोष्टी पुरविण्यात आल्या आहेत या उपक्रमासाठी दिलासा संस्थेकडून गंगा...

शिवसेनेने वीज बोर्डाच्या कार्यलयाला ठोकले टाळे.......

Image
 *सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ गंगापुर तालुका प्रतिनिधी फिरोज मन्सुरी शेख....* *शिवसेनेने वीज बोर्डाच्या कार्यलयाला ठोकले टाळे.......* गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथील महावितरण कार्यलयात गेल्या कित्येक वर्षांपासून कायमस्वरूपी विद्युत अभियंता नसल्याने येथील विजसमस्या मात्र विजग्राहकाना मनस्ताप देत असून कर्मच्याऱयांवर अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने लासुर स्टेशन येथील महावितरण कार्यालय असून अडचण नसून खोळंबा अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती याबाबत परिसरातील नागरिकांनी याबाबत शिवसेना शहरप्रमुख अमोल शिरसाठ व नितीन कांजूने यांच्याकडे लक्ष देण्याची मागणी केली होती त्यामुळे वारंवार शिवसेनेच्या वतीने गंगापुर,लासुर,येथील महावितरण कार्यालयात नागरिकांच्या तक्रारीबाबत समज दिली होती मात्र महावितरण कार्यालय कुंभकर्णी झोपेचे सोंग घेत होती त्यामुळे आज शिवसेनेने लासुर स्टेशन येथील महावितरण कार्यालय गाठून कुलूप ठोकले व जोपर्यंत लासुर स्टेशन येथील कार्यलयात कायमस्वरूपी अभियंता येत नाही तोपर्यंत ठिय्या मांडल्याने गंगापूर येथील महावितरणचे अधिकारी खडबडुन जागे झाले व हालचाली सुरू झाल्या मात्र तरीही...

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज च्या बातमीचा इफेक्ट बांधकाम विभाग खडाडून जागी....*

Image
 *सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ गंगापुर तालुका प्रतिनिधी फिरोज मन्सुरी शेख.....* *सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज च्या बातमीचा इफेक्ट बांधकाम विभाग खडाडून जागी....* सोलापूर,धुळे राज्य महामार्ग लासुर स्टेशन ते देवगाव रोडवरील खड्डे  दुरुस्ती काम चालू झाले असून येथिल नागरिकांनी सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ न्यूज च्या बातमी  चा चांगलालाच इफेक्ट झाला म्हणून सुपर फास्ट महाराष्ट्र न्युज चे आभार मानले या महामार्गाची अक्षरशा चाळणी होऊन अपघाताच्या प्रमाण मोठी वाढ झाली होती  म्हणून याचीच दखल घेऊन औरंगाबाद जिल्यात चागंलाच दबदबा असलेले सर्व सामान्य जनतेच्या व गरीब दुबळ्या च्या समस्या शासनदरबारी माडंणारे एकमेव सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़  मराठी चॅनलने आपल्या प्रसार माध्यमातून तीन दिवसापूर्वी बातमी प्रसारीत केली असता सामाजिक बांधकाम विभाग खडाडून जागे होऊन कामाची सुरुवात केली असता येथील नगरिकांनी सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलचे आभार मानले

लासुर स्टेशन येथे शिवसैनिक नोंदणी अभियानाची आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते सुरवात....*

Image
 *सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ गंगापुर तालुका प्रतिनिधी फिरोज मन्सुरी शेख....*  *लासुर स्टेशन येथे  शिवसैनिक नोंदणी अभियानाची आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते सुरवात....* शिवसेना औरंगाबाद च्या वतीने संपूर्ण जिल्हाभरात शिवसैनिक नोंदणी मोहीम राबविण्यात येत असून लासुर स्टेशन ( हर्सूल सावंगी ) विभागाची शिवसैनिक नोंदणी मोहिमेची सुरवात शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे दादा यांच्या हस्ते करण्यात आली याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण भाऊ सांगळे नगरसेवक तथा उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील तालुका प्रमुख सुभाष कानडे उपतालुका प्रमुख दादा पा कापसे बाजार समिती उपसभापती दादा पा जगताप यांच्या उपस्थिती मध्ये शिवसैनिक नोंदणी मोहिमेची सुरवात करण्यात आली यावेळी बोलताना आमदार अंबादास दानवे यांनी सांगितले की शिवसैनिक नोंदणी मोहीम शिवसैनिकांने घरोघरी जाऊन करायची आहे बाळासाहेबांचा शिवसैनिक शाखा प्रमुखाचे कार्ड सुद्धा अभिमानाने होता असे असे शिवसैनिक आम्हाला तयार करायचे आहेत शिवसैनिकांनी कोरोना च्या पार्श्वभूमीवर ग्राउंड लेव्हल वर केलेल्या मदतीच कौतुक ही यावेळी आमदार दानवे यांनी केलं तसेच ...

माझ्या मुलीची आत्महत्या नसून हत्याच वडिलांचा आरोप : दोषींवर कारवाई करण्याची मागणी

Image
 माझ्या मुलीची आत्महत्या नसून हत्याच वडिलांचा आरोप : दोषींवर कारवाई करण्याची मागणी  *राहुल दुरतकर  ,जिल्हा  प्रतिनिधी वर्धा*   २५/०९/२०२०      हिंगणघाट तालुक्यातील कुटकी (धोटे) येथील पूनम रामचंद्र उमाटे या (२०) वर्षीय कुमारिकेचा  विवाह हिंगणघाट येथील विशाल डहाके यांच्या सोबत १६ मे २०२० रोजी मंदाबाई हरिदास डहाके यांच्या घरी हिंगणघाट येथे सर्व आप्तेष्टांच्या उपस्थितीत झाला.मात्र दिनांक १८ सप्टेंबर २०२० रोजी अवघ्या ४ महिन्यातच पूनमने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सासरकडील मंडळीने सांगितले परंतु माझ्या मुलीची आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप पुनमचे वडील रामचंद्र उमाटे व आई नीता रामचंद्र उमाटे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या तक्रारीत केला आहे.       पूनमच्या रहस्यमय मृत्यूमुळे विविधप्रकारचा संशय व्यक्त केला जात असून माझ्या मुलीचा खून करुन तिला फास लावल्याचा आरोप रामचंद्र उमाटे  यांनी केला आहे. याबाबत त्यांनी संबंधित अधिकारी आणि पदाधिकारी यांना निवेदन सादर केले. तसेच घटनेचा निष्पक्ष व सखोल तपास करुन योग्य का...

उंदीरवाडी चे विद्यार्थी अभ्यासा बरोबर संगीत, तबला, पेटी वादन शिकत आहेत....*

Image
 *सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ गंगापुर तालुका प्रतिनिधी फिरोज मन्सुरी शेख....* *उंदीरवाडी चे विद्यार्थी अभ्यासा बरोबर संगीत, तबला, पेटी वादन शिकत आहेत....* कोरोनामुळे गेल्या काही महिन्यापासून शाळा बंद असल्यामुळे सकाळी पाठीवर दप्तर घेऊन शाळेकडे पळणारे  चिमुकल्यांची लगबग आता दिसत नाही. ग्रामीण भागातील अनेक पालकाकडे अँड्रॉइड मोबाइल उपलब्ध नाही जर उपलब्ध झालाच तर नेट बॅलन्स नाही अशीच सर्वत्र परिस्थिती आहे तरीही प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत जिल्हा परिषद प्राथमिक डिजिटल शाळा उंदिरवाडी चे उपक्रम शील शिक्षक अंगद लोणे यांनी विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे कार्य चालूच ठेवले आहे विविध गटाच्या माध्यमातून त्यांना आठवड्यातून एक दिवस वेळ देऊन त्यांचा अध्ययन-अध्यापन तपासून त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यांच्या पालकांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना विविध पीडीएफ ,विविध व्हिडिओ त्यांच्या व्हाट्सअप वर पाठवण्यात येत आहेत व त्यांना विनंती करण्यात येत आहे की प्लीज आपल्या पाल्यांना हे व्हिडिओ आणि ही पीडीएफ दाखवा... वैजापूर तालुक्यातील लासुरगाव केंद्राचे कर्तव्यदक्ष केंद्रप्रमुख अशोक जी पगारे ...

कोणाला आपली प्राथमिकता बनवणे किंवा कोनाच्या जीवनात आपण प्राथमिक स्थानावर असणे ही खूप जबाबदारीची जागा !!

Image
  कोणाला आपली प्राथमिकता बनवणे किंवा कोनाच्या जीवनात आपण प्राथमिक स्थानावर असणे ही खूप जबाबदारीची जागा आहे!! प्राथमिकता (priority) Dr अमोल जाधव  औरंगाबाद  आपण खूपदा ऐकतो, ती/तो माझ्यासाठी माझ्या प्रायर लिस्ट मध्ये पहिल्या नंबर वर आहे !! कोणाला आपली प्राथमिकता बनवणे किंवा कोनाच्या जीवनात आपण प्राथमिक स्थानावर असणे ही खूप जबाबदारीची जागा आहे… कधी कधी आपण ज्यांना प्राथमिक ठेवतो त्या व्यक्तींना आपण कमी जास्त प्रमाणात आपलं पूर्ण विश्वच दिलेलं असतं , आपल्या दैनंदिन जीवनात करणारे कामं आपण त्यांना डोळ्याच्या पुढं किंवा त्याच्यासाठी किंवा त्यांना विचारून किंवा परवानगी घेऊन केलेले असतात…हिच्या/ह्याच्या शिवाय मला दुसरं कोणी ही नकोत इतकं त्यांच्याबद्दल आपण “स्पेसिफिक” होतो. पण कधी कधी ज्या लोकांना आपण आपल्या जीवनातील प्राथमिक स्थान दिलेलं असतं त्यांना ते पेलवल्या जात नाही , त्यांना त्या प्राथमीकतेचा मान राखता येत नाही…ते समोरच्याला “granted” घेतात.  हा/ही कुठं जाणार आहे मला सोडून, आपचं येईल परत !!  आणि होतं ही तसंच आपण ज्यांना प्रथमिकतेवर ठेवलंय त्यांच्या  चुका, गर्व, ...

काहीही फायदा नाही तुमच्या गावाचा *पंतप्रधान* जरी असला तरी आमदारांच्या गावात लाईट नाही २४तास कशाला पाहिजे *पगारी* लोकप्रतिनिधी

Image
 सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज औरंगाबाद प्रतिनिधी अनिरुध्द भारद्वाज मो,9890557747 काहीही फायदा नाही तुमच्या गावाचा *पंतप्रधान* जरी असला तरी  आमदारांच्या गावात लाईट नाही २४तास कशाला पाहिजे *पगारी* लोकप्रतिनिधी #दि२१सप्टेंबर२०२० रोजी महावितरण उपअभियंता गायकवाड यांना मनसे शेतकरी सेनेच्या वतीने खालील मागण्याचे निवेदन देण्यात आले.  *१_लासुरस्टेशन* सबस्टेशन कार्यालय कायमस्वरूपी सहाय्यक अभियंता पदावर गेल्या ६ महिन्यापासून अभियंता नसल्याने ग्राहकांना चांगली सेवा मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्यामुळे तात्काळ कायमस्वरूपी सहाय्यक अभियंता नेमण्यात यावा.  *२_डोणगाव व लासुरस्टेशन* येथे दुरूस्ती पथक किंवा जबाबदार व्यक्तीची नेमणूक करण्यात यावी.  *३_कोरोना* काळातील विज बिले आता सप्टेंबर महिन्यात देण्यात आली आहे ती  मिटर प्रमाणे बिले दिलेली नाहीत ती देण्यात यावी.  *४) मार्च २०२० ते आॅगस्ट २०२०* पर्यंत बिल एकञीत देण्यात आल्यामुळे ज्या मासिक वापर ०-१०० युनिट आहे त्यांना सरळ १००- ३०० युनिट किवा त्यापेक्षा जास्तीच्या युनिट प्रमाणे बिले आकारण्यात आली आहे ती ...

सुल्तानाबाद येथे भिमशक्ती सामाजिक संघटाना शाखा चे उदघाटन.....*

Image
 *सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ गंगापुर तालुका प्रतिनिधी फिरोज मन्सुरी शेख......* *सुल्तानाबाद येथे भिमशक्ती सामाजिक संघटाना शाखा चे उदघाटन.....*   गंगापुर तालुक्यातील सुलतानाबाद येथे भीम शक्ती शाखा कार्यकारणी जाहीर.  सुलतानाबाद येथे भीम शक्ती सामाजिक संघटनेचे नामफलका चे उदघाटन करून कार्यकणी  जाहीर केली या प्रसंगी भीम शक्ती चे  संस्थापक अध्यक्ष मा. चंद्रकांत जी हंडोरे साहेब यांच्याआदेशानुसार शाखेचे उदघाटन मा. दिनकर दादा ओंकार (महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष )यांनी फित कापून केले यावेळी भीम शक्ती चे पदाधिकारी  मा. शांतीलाल दादा गायकवाड, पंडित भाई नवगिरे, कैलास जुमडे, राजू मंजुळे, किशोर जाधव, सतीश नरवडे, संदीप भाऊ आढाव, रंजीत जाधव,  सोनू जाधव, संजय जाधव पीटर सुतार,दिनेश सौदागर  आणि सुलतानाबाद शाखेचे कार्यकारिणी मा. विजय गायके, दीपक गायके, कारभारी गायके, कमलेश काळे, किशोर धनुरे, दिनेश गायकवाड, योगेश काळे, शुभम टेमकर, कैलास लबडे, अनिल गायकवाड या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोलापूर/धुळे व मुंबई/नागपूर राज्य महामार्ग रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच कळेना जनते ने बेशरमाच झाड लावुन केला निषेध....*

Image
 *सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ गंगापुर तालुका प्रतिनिधी फिरोज मन्सुरी शेख.....* *सोलापूर/धुळे व मुंबई/नागपूर राज्य महामार्ग रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच कळेना जनते ने बेशरमाच झाड लावुन केला निषेध....* गंगापूर तालुक्यातील अनेक डांबरी रस्ते शेतवस्त्या यांना जोडणाऱ्या अनेक ग्रामीण रस्त्यांसह राज्य महामार्ग ही खड्डेमय झाल्याने प्रवाशी पुरते वैतागले असून  रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच कळत नाही त्यात थोडा जरी पाऊस झाला तर या रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचून खड्ड्याच्या अंदाज येत नसल्याने अनेक अपघात होत असून अनेक हाडाचे आजार प्रवाश्याना होत असल्याने अक्सीडेन्ट हॉस्पिटल वाल्यांची मात्र चांदी होताना दिसत आहे.                        याबाबत सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ च्या प्रतिनिधीं नी सोलापूर/धुळे ,मुंबई/ नागपूर,डोंणगाव रायपुर मार्गे औरंगाबाद ,देवगाव  ते बोरगाव,गंगापूर ते देवगाव या रस्त्यावर प्रत्यक्ष जाऊन हातात मीटर टेप घेऊन  मोजणी केली असता लासुर स्टेशन येथील देवगाव रस्त्यावर  रस्त्यावर वीस ते त...

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज चे प्रतिनिधी फिरोज मन्सूरी शेख यांना राज्यस्तरीय कोरोना विर गौरव पुरस्काराने सन्मानित

Image
  छत्रपती युवा सेना महाराष्ट्र राज्य.🚩 आदरणीय श्रीमान :- शेख फिरोज  🙏सप्रेम नमस्कार .जय जिजाऊ ;जय शिवराय; आपणास कळविण्यात अत्यंत आनंद वाटतो की; आपण कोरोना या जागतिक महामारी च्या काळामध्ये केलेल्या मौलिक योगदानाचा यथोचित सन्मान म्हणून "राज्‍यस्‍तरीय कोरना वीर सेवा गौरव पुरस्कार 2020 "देऊन आपला सन्मान करण्यात येत आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. स्थळ: दिंडी हॉटेल मुंबई- नागपूर महामार्ग . लासुर स्टेशन .वेळ सकाळी. 11 वाजता .दिनांक. 22/ 9/ 2020 आयोजक :छत्रपती युवा सेना महाराष्ट्र राज्य .संभाजीनगर 🚩💐💐🎉🙏🙏

फारुख चौधरी यांची राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी गंगापुर तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती ....*

Image
 *सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ गंगापुर तालुका प्रतिनिधी फिरोज मन्सुरी शेख....*  *फारुख चौधरी यांची राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी गंगापुर तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती ....* गंगापुर ... मा शरदचंद्र पवार यांना अभिप्रेत असलेली पक्ष संघटना बाधंणीसाठी पक्ष श्रेष्ठीच्या संमतीने व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे औरंगाबाद जिलाध्यक्ष माजी आमदार कैलास पाटील  यांच्या मान्येतेने गंगापुर तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उपाध्यक्ष पदी फारुख चौधरी यांची निवड करण्यात आली    त्यावेली   राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिलाध्यक्ष मा केलास पाटील  शिवाजी दादा बनकर प्रदेश सचिव गंगापुर तालुका अध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर रंगनाथ निळ संतोष भाऊ माने युवा नेते राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी गंगापुर भाऊ साहेब  तरमळे जिलाध्यक्ष राष्ट्रवादी युवा कांग्रेस पार्टी विश्वजीत चव्हाण प्रदेश उपाध्यक्ष रा.यु.काॅ  अनिल (बबलू) पाटील पोळ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उपाध्यक्ष फैसल चाऊस माजी नगर अध्यक्ष सुरेश पाटील मा गटनेता बदर जहुरी शेख नवाब सय्यद हाशम काळे गुरुजी हनिफ बागवान अहेमद पटेल गंगापु...

आ.प्रशांत बंब यांचे गाव लासुर स्टेशन दोन दिवसा पासून अंधारात

Image
 *सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ गंगापुर तालुका प्रतिनिधी फिरोज मन्सुरी शेख.....* *आ.प्रशांत बंब यांचे गाव लासुर स्टेशन दोन दिवसा पासून अंधारात.....* मराठवाड्यातील नंबर दोनची बाजारपेठ असलेल्या गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे गेल्या दोन दिवसा पासून वीज गुल झाल्याने गाव अंधारात असून महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचार्यांचे ही मोबाईल स्वीच ऑफ आहेत.                कायमच चर्चेत असलेल्या महावितरण विभागाचा ढिसाळ व भोंगल कारभार गाव अंधारात असल्याने अनेक शीतपेय व दुध डेअरी हॉटेल, व फ्रीजमध्ये असलेले नाशवंत पदार्थ मात्र खराब होत असल्याने नागरिकांसह व्यावसायिक मात्र पुरते वैतागले असून आव्वाच्या सव्वा असणारे  वीज देयक बिल नियमित भरून ही विजग्राहकाना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे राजकीय सत्ताकेंद्र असूनही लोकप्रतिनिधींचा वचक या महावितरण विभागावर नसल्याचे दिसत आहे कारण गेल्या तीन वर्षांपासून येथील सब स्टेशन वर कायमस्वरूपी अभियंता नसल्याने अतिरिक्त कार्यभार असणाऱ्या अभियंताला दोष देऊन उपयोग नाही  प्रतिक्रिया  सुनील पा...

उंदीरवाडी येथे मराठवाड़ा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यात आला ......*

Image
 *सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ गंगापुर तालुका प्रतिनिधी फिरोज मन्सुरी शेख....* *उंदीरवाडी येथे मराठवाड़ा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यात आला ......* उंदीरवाडी जि प शाळेत विद्यार्थ्या विना  मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला.वैजापूर तालुक्यातील उंदिरवाडी या छोट्या शा गावातील उपक्रमशील शिक्षक अंगद गोविंदराव लोणे यांना शैक्षणिक कार्यात भरीव कार्य केल्या बद्दल  माझी शाळा माझा उपक्रम अंतर्गत.  शब्दगंध समूह प्रकाशन'तर्फे राष्ट्रीय पुरस्कारा साठीचे जाहिर निवड पत्र देण्यात आले आहे. याबद्दल ध्वजारोहणाला निमित्त जमलेले शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब कदम ,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कचरू त्रिभुवन, समिती सदस्य बजरंग बडक, शिक्षण प्रेमी पुंडलिक आप्पा कदम, पालक गोकुळ कदम यांच्या हस्ते आपल्याला शाळेतील उपक्रमशील  शिक्षक अंगद लोणे यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. शब्दगंध समूह प्रकाशन'तर्फे संपूर्ण महाराष्ट्रातील विशेष असे शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक, साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येतो. महात्मा फुले आदर्श शिक्षक राष्ट्रीय पुरस्...

आपले कौशल्य आपली मदत**

Image
 **आपले कौशल्य आपली मदत** *राहुल दुरतकर , वर्धा जिल्हा प्रतिनिधी 9923937033*                                    वर्धा :- हिंगणघाट तालुक्यातील जांगोना  या गावात या लॉकडाऊन काळात गावातील सर्व युवक मंडळी यांच्या सहकार्याने आपल्यात असलेल्या कालाकौशल्याच्या आधारे येणाऱ्या परस्थितीतून सामोरे जाण्याकरीता सहकार्याची/मदतीची कास धरली आहे, यात मुलांनी  "आपले कौशल्य अपल्यांची मदत"  या हेतूने सर्वांनी आपल्याला जे जमेल ते लहान मुलांन करीता आज जांगोना या गावात करीत आहे. या करोना-१९ च्या काळात मुलांचे शैक्षणिक तसेच शारीरिक नुकसान न व्हावे. सतत घरी राहणे, टीव्ही, मोबाईल बघणे. यामुळे  मुलांन मध्ये शारीरिक नुकसानीला सामोरे जावे लागेल, असे बरेच शिक्षक,पालकांना वाटत असे परंतु जांगोना या  गावातील युवकांनी या मुलांना या पासून दूर ठेवण्या करीता किड्स ब्राईट फ्रुचर स्पोर्टिंग क्लब हिंगणघाट चे मुस्तफा बक्ष सरांच्या मार्गदर्शनातून जांगोना येथे स्पोर्ट क्लब तयार करून मुलांना वेगवेगळे खेळ, व्यायाम...

कृषि पदवीधर संघटनेची कांदा निर्यातवरील बंदी उठवण्याची मागणी

Image
 *कृषि पदवीधर संघटनेची कांदा निर्यातवरील बंदी उठवण्याची मागणी*                                   **राहुल दुरतकर , वर्धा जिल्हा प्रतिनिधी 9923937033**             दिनांक: 18/09/2020 केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी घोषीत केल्यामुळे शेतक-यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. कांदा उत्पादकांना याचा जबर फटका बसणार असल्याने कृषि पदवीधर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. महेशदादा कडुस पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी पदवीधर संघटनेच्या विदर्भ प्रदेश युवती सचिव कु.प्रतिक्षा भास्कर थुटे यांनी हिंगणघाट येथील नायब तहसीलदार विजय पवार यांना कांदा निर्यातवरील बंदी उठवण्याचे निवेदन देऊन केंद्र सरकारच्या या निर्णयाचा विरोध दर्शविला. निवेदन देते वेळी वर्धा जिल्हाध्यक्ष भूषण तडस, जिल्हा उपाध्यक्ष राहुल चाफले, जिल्हा सचिव गणेश सहारे, जिल्हा संघटक हर्षल आवारी, हिंगणघाट तालुकाउपाध्यक्ष प्रतिक बोकडे, तालुका संघटक प्रज्वल ठाकरे, तालुका कार्याध्यक गणेश विहीरकर, समुद्रपुर तालुका अध...

वर्धेचे नवे पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर

Image
 वर्धेचे नवे पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर         *राहुल दुरतकर ,  वर्धा जिल्हा प्रतिनिधी*           राज्याच्या गृह विभागाने २२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे काल सांयकाळी १७ सप्टेंबर रोजी आदेश पारीत केले. वर्धेचे पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांचे जागेवर प्रशांत होळकर यांची बदली कपण्यात आली आहे . प्रंशात होळकर सध्या अमरावती येथे पोलीस उपायुक्त (मुख्यालय) पदावर कार्यरत आहे .यापुर्वी मुंबई मध्ये राज्य गुप्तवार्ता विभागात उपायुक्त पदावरुन त्यांची बदली अमरावती येथे झाली होती , वाशीम येथे २०१६ पोलीस अधिक्षक म्हणुन कार्यभार सांभाळला.  पुर्व विदर्भात पाच जिल्यांचे तर पश्चिम विदर्भात दोन जिल्ह्यातील पोलीस अधिक्षकांच्या पदस्थापनेचे आदेश पारीत झाले . पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांचे सह अनेक अधिकाऱ्यांचे स्वतंत्र पदस्थापनेचे आदेश काढण्यात येणार आहे.                                                      *...

गंगापूर तालुक्यातील लासूरस्टेशन येथे पोलिस बाँईज असोशिऐशशन महिला आघाडीच्या नियुक्त्या.

Image
 सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज औरंगाबाद प्रतिनिधी अनिरुध्द भारद्वाज मो,9890557747 गंगापूर तालुक्यातील लासूरस्टेशन येथे पोलिस बाँईज असोशिऐशशन महिला आघाडीच्या नियुक्त्या. लासूरस्टेशन प्रतिनिधी दि.१७ सप्टेंबर रोजी लासूर येथे महाराष्ट पोलिस बाँईज असोशिऐशशन संस्थापक अध्यक्ष रवी वैद्य,वाहतुक सेनेचे ज्ञानोबा धुमाळ,अरूण दाभाडे,अरूण सदाशिवे,सागर बनसोड याच्या प्रमुख उपस्थितीत महिलाना नियुक्ती पत्र देण्यात आले. याप्रसंगी पोलिस बाँईज असोशिऐशशन च्या  गंगापूर महिला तालुका अध्यक्ष पदी सुरेखा गायकवाड,लासूर शहर अध्यक्ष पदी उषाताई पवार,उपाध्यक्षपदी जमीला पठाण,लासूर संर्कल अध्यक्ष पदी कल्पना पवार यांची नियुक्ती करण्यात आली तसेच तालुका संघटक पदी अशोक बोरकर,लासूर सर्कल अध्यक्ष पदी योगेश निकम यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्ती बद्दल शिल्लेगांव ठाण्याचे पोलिस निरिक्षक सखाराम बाराहाते,प्रभारी पोलिस निरिक्षक रवी खांडेकर,सहाय्यक पो.नि.सतीश दिंडे,पत्रकार अशोक सोनवणे,AIN न्युज प्रतिनिधी अनिरूध्द भारद्वाज ko,बिट अमलदार नरके,पोलिस कैलास राठोड,शिवनाथ गायकवाड,मजिद पठाण यांनी निवडीचे स्वागत केले.

अधिकार नसतांना ही हा होमगार्ड विचारतोय बँक खात्या विषयीची वैयक्तिक माहिती*

Image
 *देवळा बँक समोरील होमगार्ड बदल*  *अधिकार नसतांना ही हा होमगार्ड  विचारतोय  बँक खात्या विषयीची वैयक्तिक माहिती*  बीड प्रतिनिधी दराडे सिद्धेश्वर वडवणी तालुक्यातील देवळा (खडकी) येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखे मधील होमगार्ड हा ग्राहकांशी अतिशय बाचा बाची करतो बँकेत जाणाऱ्या ग्राहकांना  वैयक्तिक माहिती ची विचार पूस करतो (ए टी एम कशाला हवे ? किती पैसे कडायांचे ? पैसे का कडायचेत ? ) आशा प्रकारची विचार पूस करत असल्याने ग्राहकांन आपले खाते हॅक होते की काय अशी भिती ग्राहकांना वाटाईला लागली आहे. याची बँक मॅनेजर यांनी  दाखल घेऊन बँके समोर एखाद्या सुशिक्षित होमगार्ड अथवा सेक्युरिटी ची व्यावस्था करण्यात यावी अशी नागरिकांच्या प्रतिक्रिया येत आहेत  वैयक्तिक महितीची विचार पूस करत असल्याने खाते धारक त्या होमगार्ड ला वैतागले आहेत होमगार्ड हा गावातील असल्याने तो त्याच्या च ओळखीचे लोक आदी आत मध्ये सोडत असल्याने बाकी बाहेरील गावातील खाते धारकांना तासो ना तास वाट पाहत थांबवाव लागत असल्याने बाहेर गावातील खाते धारक त्या वयस्कर होमगार्ड ला त्रस्त झाले आहेत त्याची जा...

मराठवाड़ा मुक्तीसंग्राम दिनानिम्मित लासुरला जिल्हा परिषद शाळेत झेंडावंदन.....

Image
 *सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ गंगापुर तालुका प्रतिनिधी फिरोज मन्सुरी शेख...* *मराठवाड़ा मुक्तीसंग्राम दिनानिम्मित लासुरला जिल्हा परिषद शाळेत झेंडावंदन.....* लासुर स्टेशन येथे जिल्हा परिषद शाळा मध्ये मराठवाड़ा मुक्त्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला शासनाचे आदेश प्रमाणे सोशल डेस्टिगं राखून सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या फोटोला जि.प.शालेय समितीचे अध्यक्ष फिरोज मन्सुरी यांनी  हार घालून व झेंडा वंदन करण्यात आला यावेळी केंद्र प्रमुख बारसे सर,मुख्याध्यापक खेमनार सर ,ठाकुर सर ,खाजेकर मैडम ,शिन्दे सर, वाकळे सर ,महेत्रे सर ,देसाई सर ,तुपे सर, शिन्दे मैडम, उर्दू शाळेचे यास्मीन मैडम ,फरजाना मैडम व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

आमदार मा प्रशांत बंब :यांच्या घरा समोर सकल मराठा समाजाच्या वतीने ढोल बजाओ आंदोलन*

Image
 *सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ गंगापुर तालुका प्रतिनिधी फिरोज मन्सुरी शेख....* *आमदार मा प्रशांत बंब :यांच्या घरा समोर सकल मराठा समाजाच्या वतीने ढोल बजाओ आंदोलन* गंगापुर तालुक्यातील लासुर स्टेशन येथे दि.१४/०९/२०२०सोमवार रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने मा.आमदार प्रशांत बंब यांच्या घरा समोर सोशल डिस्टनस चे पालन करून ढोल बजाओ आंदोलन करण्यात  आले असून मराठा आरक्षना बाबत जो अध्यादेश अजून निघालेला नसून आमदार साहेबांनी विधानसभेत मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून संसदेत ५०/टक्कयची मर्यादा वाढवून तो सूची  9 मद्धे टाकून संरक्षन देण्यात यावे जेणे करून ते आरक्षण कोर्टात टिकेल हा मद्दा मराठ आरक्षणाचा  उपस्थित करून लवकर मागणी करावी यासाठी लासुर स्टेशन येथील नितिन पाटिल जाधव संतोष पाटील जाधव,बबलू पाटील पोळ, नितीन पाटील कांजूणे,बाबासाहेब पाटील सोमोसे, राहुल थोरात,मनोज पाटील सुराशे,गणेश पाटील सोनवणे, बबलू पाटील पवार,दिगंबर पाटील पवार,संतोष पाटील काळे,अमोल पाटील काकडे,विजय पाटील भाले, संदीप पाटील सांळूके,बापूसाहेब देशमुख,जनार्दन पाटील तायडे, कृष्णा पाटील पऱ्हाड,दादासाहेब पाटी...

10 गुंठे टोमॅटो उपटून फेकले,लाखो रुपयांचे शेतकर्यांचे नुकसान.....*

Image
 * *सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ गंगापुर तालुका प्रतिनिधी फिरोज मन्सुरी शेख....* *10 गुंठे टोमॅटो उपटून फेकले,लाखो रुपयांचे शेतकर्यांचे नुकसान.....* गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथिल अनंतपूर शिवारातील गट नंबर 67 मध्ये किशोर कोठारी यांची शेतजमीन आहे या शेतात वैरागड येथील बाळू आसाराम शेजुळ यांनी वीस गुंठे टोमॅटो पिकाची लागवड तीन माहिन्यापूर्वी केली होती व दोन दिवसांपूर्वी टोमॅटोचा पहिला तोडा तोडला होता त्या टोमॅटोच्या प्रति वीस किलो कॅरेटला 800 रुपये भाव मिळाला होता आज त्यांना टोमॅटोचा दुसरा तोडा करायचा होता म्हणून शेतकरी बाळू शेजुळ हे शेतात गेले असता अंदाजे 10 गुंठे टोमॅतो अज्ञात इसमाने उपटून फेकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले व टोमॅटोचे झाडाला लागलेले टोमॅटो काठीच्या साहाय्याने झोडपून खाली कच्या टोमॅटोचा खच पडलेला दिसल्याने शेतकऱ्याची झोपच उडाली कारण आज पुन्हा 80 ते 90 कॅरेट टोमॅटो काढून विक्रीसाठी पाठवायचे होते व आजपण प्रतिकॅरेट 800 रुपये भाव टोमॅटोचा होता त्यामुळे अंदाजे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले असून यापुढे निघणारे उत्पन्नही बुडल्याने सदर शेतकरी मात्र पुरता कर्जबाजारी होण...

*नारी शक्ति संघटना तर्फे पोलीस आयुक्त औरंगाबाद निखील गुप्ता यांच स्वागत.....

Image
 *सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ गंगापुर तालुका प्रतिनिधी फिरोज मन्सुरी शेख.....* *नारी शक्ति संघटना तर्फे पोलीस आयुक्त औरंगाबाद निखील गुप्ता यांच स्वागत.....* नारी शक्ति संघटना तर्फे मा. पोलीस आयुक्त निखिल गुप्ता औरंगाबाद यांचा पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला आसुन नवीन पोलीस आयुक्त मा निखिल गुप्ता यांनी औरंगाबाद पादभार स्विकारल्या नंतर नारी शक्ति संघटने चे राष्ट्रीय अध्यक्ष मा सौ मंदाकिनी ताई वाघमारे यांनी प्रत्यक्ष जाऊन स्वागत करुण पीड़ीत महिलांच्या प्रश्नावर चर्चा केली व पिडीत महिलानां न्याय मिळुन देण्याच काम नारी शक्ति संघटने ला सर्व तो परी मदत करण्याच आश्र्वासन मा पोलीस आयुक्त यांनी दिले या प्रंसगी नारी शक्ति संघटना वाळुज महानगर प्रमुख अश्र्वानी दिवे म्हाणाल्या की नवनिर्वाचित आयुक्ताच्यां रक्षाण्याने औरंगाबाद शहरातील महिला वरील होणार्या आत्याचार  तत्काळ बंद होईल तक्रारची वेळीत दखल घेवुन आत्याचारांतीना न्याय देण्यात येईल आसही खात्री देण्यात आली आहे या प्रंसगी नारी शक्ति संघटनेच्या पदाधिकारी समीरा शेख वैशाली बागुल आम्रपाली निकल अनिता खाजेकर बबीता वाहुले तसेच नारी शक्ति सं...

मा .खासदार भागवत कराड यांची लासुर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट....*

Image
 *सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ गंगापुर तालुका प्रतिनिधी फिरोज मन्सुरी शेख....* *मा .खासदार भागवत कराड यांची लासुर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट....* मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार भागवत कराड, जिल्हा सरचिटणीस मोहन अप्पा आहेर,जिल्हा उपाध्यक्ष कल्याण दांगोडे, यांनी लासुर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यलयाला सदिच्छा भेट दिली त्याप्रसनगी त्यांचा सत्कार बाजार समिती व भाजपच्या शहर  शाखेच्या वतीने करण्यात आला.                                डॉ.भागवत कराड हे दहेगाव येथे माजी खासदार कै.रामकृष्ण पाटील यांच्या दहेगाव येथील निवासस्थानी भेटीसाठी गेले होते त्यामुळे येताना बाजार समितीचे संचालक मनीष पोळ यांच्या आग्रहाखातर त्यांनी लासुर स्टेशन बाजार समितीच्या कार्यलयाला भेट देऊन बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतीमालाची आवक जावक याची माहिती घेतली व बाजार समिती चालवत असलेल्या पेट्रोल पंप व नियोजित शॉपिंग कॉम्प्लेक्स याचीही माहिती घेतली व बाजार समिती प्रशासना चे कौतु...

लासुर स्टेशन येथील ‌हार्डवेअर व्यापारी मधुकर मढीकर यांचे निधन.....*

Image
 *सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ गंगापुर तालुका प्रतिनिधी फिरोज मन्सुरी शेख....* *लासुर स्टेशन येथील ‌हार्डवेअर व्यापारी  मधुकर मढीकर यांचे निधन.....* लासूर स्टेशन (ता.गंगापूर) येथील हार्डवेअर व्यापारी मधुकर नारायणराव मढीकर (वय59) यांचे बुधवारी (ता.11) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पच्यात पत्नी. तिन मुले नातवंडे असा परीवार आहे.परीवार किराणा डेपोचे विकी मढीकर यांचे ते वडील होतं

आज घुंगराळा येथिल सर्व समाज बांधवांच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौक घुंगराळा येथे काळी रिबीन बांधुन जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला...

Image
 *मराठा समाज बांधवांच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात घुंगराळा येथे काळी रिबीन बांधुन जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला...* सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज नांदेड नायगाव प्रतिनिधी कानोले साईनाथ मो,8421958713 आज घुंगराळा येथिल सर्व समाज बांधवांच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौक घुंगराळा येथे काळी रिबीन बांधुन जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला... गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना ते टिकवण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची असताना सरकार मात्र रिया चक्रवर्ती आणि कंगना राणावत च्याच मागे गिरट्या घेताना दिसुन येतंय.        सरकार ला मराठा आरक्षणाची काहीच काळजी नसुन मराठा समाजाच्या तोंडाला नेहमीच पाने पुसण्याचं काम केलेले आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय प्रेवेशास व नौकर भरतीत केलेलं आरक्षण बाद ही सरकारचीं सपशेल हार असुन यामुळे सकल मराठा समाजात संतापाची लाट पसरली असुन त्याची सुरुवात ही नांदेड जिल्ह्यात घुंगराळा येथे झालेली आहे. यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाधयक्ष प्रभाकर ढगे पाटील, मोहन सुगावे पा...

पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते कानोले साईनाथ गणपतराव रुईकर यांना कोवीड-१९ योद्धा विषेश सन्मानपत्र गौरव प्रदान

Image
पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते कानोले साईनाथ गणपतराव रुईकर यांना कोवीड-१९ योद्धा विषेश सन्मानपत्र गौरव प्रदान सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज नांदेड नायगाव कंट्रोल क्राइम अॅन्ड इन्फॉर्मेशन डिटेक्टिव ट्रस्टने दिला पुरस्कार नांदेड :- ८ सप्टेंबर कोरोना व्हायरस / कोवीड-१९ या जागतिक महामारीच्या संकट कालखंडात सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूजचे नायगांव प्रतिनिधी तथा मराठा मावळा संघटनेचे तालुकाध्यक्ष कानोले साईनाथ गणपतराव रुईकर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून व मानवतेच्या दृष्टीने कोवीड-१९ या विषाणूंच्या विरोधी ग्रामीण भागात बातमीतून अत्यंत जबाबदारीने जनजागृती केली, सामाजिक जाणिवेतून मदत नाहीतर हे आपले कर्तव्य आहे, समजून आपणासही समाजाचे काही देने लागते या भावनेतून लाॅकडाउच्या संकटं काळात कुठलीच प्रसिद्दी न करता अमुल्य योगदान दिले नेहमीच मराठा मावळा संघटनेच्या माध्यमातून समाज उपयोगी मदत कार्यात सहभाग नोंदवून मोलाचे कार्य करतात कार्य कुशलतेने सेवेची भुमिका बजावत असतात त्यांच्या या उल्लेखनीय जनसेवा कार्याचा सन्मान व्हावा यासाठी कंट्रोल क्राइम अॅन्ड इन्फॉर्मेशन डिटेक्टिव ट्रस्टच्या वतीने ट्र...

_डाॅ.गजानन दिगांबरराव शिंदे नायगांव यांना कोवीड-१९ योद्धा विषेश सन्मानपत्र देऊन गौरव_*

Image
*_डाॅ.गजानन दिगांबरराव शिंदे नायगांव यांना कोवीड-१९ योद्धा विषेश सन्मानपत्र देऊन गौरव_* सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज नांदेड नायगाव  प्रतिनिधी कानोले साईनाथ मो 8421958713 कंट्रोल क्राईम अन्ड इन्फोर्मेशन डिटेक्टिव्ह ट्रस्ट दिला पुरस्कार नायगांव बाजार - 7 सप्टेंबर  कोरोना व्हायरस ( कोवीड-१९ ) या जागतिक महामारीच्या संकट कालखंडात डॉक्टर /वैद्यकीय हे आपले कर्तव्य समजून तसेच मानवतेच्या दृष्टीने अत्यंत जबाबदारीने नायगांव येथील त्यांचे डाॅ,गडेकर हास्पिटल येथे त्यांनी २४ तास जिवाची कुठलीच पर्वा न करता अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत जो अविरत सेवा केली त्या उल्लेखनीय कामगिरी ( जनसेवेबध्दल ) त्यांच्या या सेवा कार्याचा सन्मान व्हावा यासाठी कंट्रोल क्राइम अॅन्ड इन्फॉर्मेशन डिटेक्टिव ट्रस्टच्या वतीने ट्रस्ट चे जिल्हा प्रमुख शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर यांनी कोवीड-१९ योद्धा विषेश सन्मानपत्र देऊन त्यांच्या कार्याची प्रशंसा केली या वेळी सामाजिक युवा कार्यकर्ते सचिन सुरेशराव फुलारी उपस्थित होते,कोवीड-१९ या जागतिक महामारीच्या संकट काळात डॉक्टर नर्स पोलीस कर्मचारी रेल्वे कर्मचार...

डोणगाव ग्रामपंचायत सदस्य सह शिवसैनिक करणार आत्महत्या

Image
*सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ गंगापुर तालुका प्रतिनिधी फिरोज मन्सुरी शेख.....* *डोणगाव ग्रामपंचायत सदस्यासह शिवसैनिक करणार आत्मदहन....* बिलाचा चेक बाऊन्स झाल्याने ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी...... गंगापूर तालुक्यातील डोणगाव येथे  जन-सुविधा अंतर्गत 2017-2018 स्मशानभूमी सुशोभीकरणाचे काम मंजूर होते ते काम पूर्ण झाले असून मासिक सभा ठराव क्रमांक सहा नुसार दिनांक 29. 8 .2019 रोजी झालेल्या मासिक सभेमध्ये ठराव मंजूर करून साहित्य पुरवठादार मिस्तरी यांच्यामार्फत काम करण्याचे ठरले होते आज रोजी ते काम पूर्ण झाले असून त्यांचे बिल ठराव असूनही सर्व सदस्यांचा अवमान करत ग्रामसेवक यांनी चेक नंबर 0518520 431570506 दिनांक 19/6/2020 दुकानदार माऊली कंट्रक्शन & बिल्डिंग मटेरियल सप्लायर यांच्या नावे 88468 रुपये चेक देऊन तो बाउन्स करण्यात आला व दुकानदाराची फसवणूक केली.  नियमाचे उल्लंघन केले त्यामुळे शिवसेना बी.एल.ओ.अविनाश पाटील डोणगावकर,सुभाष पाटील डोणगावकर ग्रामपंचायत सदस्य हे ग्रामपंचायत कार्यालय डोणगाव समोर 9/9/2020 सरण रचून आत्मदहन करणार आहे असं निवेदन ग्रामविकास मंत्री,जि...
कोल्हापूर 

_जेष्ठ पत्रकार बाळासाहेब रघुनाथराव पांडे नायगांव यांना कोरोना योद्धा सन्मानपत्र गौरव प्रदान_*

Image
*_जेष्ठ पत्रकार बाळासाहेब रघुनाथराव पांडे नायगांव यांना कोरोना योद्धा सन्मानपत्र गौरव प्रदान_* सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज नांदेड नायगाव प्रतिनिधी कानोले साईनाथ कंट्रोल क्राईम अन्ड इन्फोर्मेशन डिटेक्टिव्ह ट्रस्ट दिला पुरस्कार नांदेड - ६ सप्टेंबर  कोरोना सदृश्य या आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टर नर्स पोलीस कर्मचारी रेल्वे कर्मचारी पत्रकार अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असताना याच लाॅकडाऊच्या काळात जेष्ठ पत्रकार बाळासाहेब रघुनाथराव पांडे नायगांव यांनी आपले कर्तव्य समजून जिवाची कुठलीच पर्वा न करता पत्रकारितेच्या माध्यमातून कोरोना महामारीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली याच केलेल्या सेवा कार्याचा सन्मान व्हावा म्हणून कंन्ट्रोल क्राईम अॅन्ड इन्फॉर्मेशन डिटेक्टीव्ह ट्रस्टच्या वतीने आॅनलाईन पुरस्कार यामध्ये यांना कोवीड-१९ योद्धा विषेश सन्मानपत्र ट्रस्ट चे नांदेड जिल्हा प्रमुख शिवानंद पांचाळ नायगांवकर यांनी आॅनलाईन देऊन पत्रकारितेच्या माध्यमातून अत्यंत जबाबदारीने केलेल्या सेवाकार्याची प्रशंसा केली, कोरोना सदृश्य या आपत्कालीन परिस्थितीत  डॉक्टर नर्स पोलीस कर्मचारी रेल्वे कर्मच...

गंगापुर वाळूज महानगरात 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला....*

Image
*सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ प्रतिनिधी‌ फिरोज मन्सुरी शेख गंगापुर....*      गंगापुर वाळूज महानगरात 5 सप्टेंबर  रोजी शिक्षक दिन साजरा  करण्यात आला....* वाळूज औद्योगिक परीसरातील  बजाजनगर, साजापूर,तिसगांव,वङगांव, पंढरपूर ,राजणगांव ,घानेगांव आदी भागात (५) रोजी शासकीय नियमानुसार शिक्षक दिन साजरा करण्यात आला.या निमित्ताने साजापूर येथील जिल्हा परीषद सदस्य  कलीम भाई सय्यद यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यम धन संपदा या ओवीची आठवण करून देत योगाभ्यास आणि व्यायाम याविषयी विचार मांङले. शाळेचे मुख्यध्यापक धनंजय नागमवाङ,महेबुब पठाण, व्यसन मुक्ती प्रचारक संजय काळे,प्रविण बोधक,शबाना चाऊस,शेख अकीला,नसरीन बानो,शेख अलीम,शेख जुबीया,सय्यद अकतीया,तरनूम पठाण आदीनी परीशम घेतले . घानेगांव श्रीकृष्ण जुनियर काँलेज मध्ये ङाँ.राधाकृष्णन यांची जयंती सोशल ङिस्टनचे पालन करीत साजरी करण्यात आली.यावेळी संस्थापक ञिबंक बाबा सातपूते , ग्रामपंचायत सदस्य उत्तमप्रसाद दुबे, सागर सातपूते, संचालक सोपान सातपूते, प्रशासकीय अधिकारी एन.एस.हराळे,पालक प्रतिनिधी आणासाहेब निकम, आदी उप...

पाटबंधारे खात्याला दिला शेतकऱ्यानीं उपोषणाचा इशारा बंधारा उशाला आण दरवाजे नसल्याने कोरड घसाला.....

Image
*सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ प्रतिनिधी‌ फिरोज मन्सुरी शेख लासुर स्टेशन......*  पाटबंधारे खात्याला  दिला  शेतकऱ्यानीं उपोषणाचा इशारा बंधारा उशाला आण दरवाजे नसल्याने कोरड  घसाला.....  गंगापूर व वैजापूर तालुक्याच्या सिमेवर असलेल्या शहाजतपुर गावाजवळ गंगापूर /वैजापूरची तालुक्याची जीवनदायिनी असलेल्या शिवना नदीवर  कोल्हापुरी बंधारा बांधलेला आहे मात्र या बंधार्याच्या मोर्याना लोखंडी दरवाजे व रबर जॉइण्डंच्या कमतरते अभावी या बांधाऱ्यातील लाखो लिटर पाणी वाया जात आहे तसेच हा  कोल्हापुरी बंधारा खुप जुना झाला असून याच्याकडे पाटबंधारे खात्याचे गेल्या दहा वर्षांपासून  लक्ष नसून      येथील शेतकरी प्लस्टिक व पोते,गोण्या,ताडपत्री लावून पाणी अडवण्याचा आटापिटा करत आहे सदरील शेतकऱ्यानीं वारंवार लेखी स्वरूपाचे निवेदन सरकारी दरबारी देऊनही सबंधित आधिकर्यानीं  लक्ष दिलेले नसल्याने या बंधाऱ्याच्या भींतीला मोठे तडे गेले असून  भींत  पडण्याची शक्यता आहे येथील शेतकऱ्यानीं गंगापूर व वैजापूरच्यावआमदारांना व शासकीय कार्यलयाना लेखी निवेदने...

Beyond medicine" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

Image
"Beyond medicine"   या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न !! प्रतिनिधी Dr अमोल जाधव 7218869700 या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू दीलीप म्हैसेकर,  कुलसचिव डॉक्टर कालिदास चव्हाण,  पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने आदी उपस्थित होते..  डॉक्टर तात्याराव लहाने यांनी भाषणामध्ये सांगितले की डॉक्टरचा स्वभाव चांगला असेल तर रुग्ण वापस येतो अन्यथा रुग्ण वापस येत नाही, त्यामुळे डॉक्टरचा संभाषण कौशल्य खूप चांगलं असलं पाहिजे असं तात्याराव लहाने यांनी प्रकाशन समयी  भाषनात बोलले, यावेळी महाराष्ट्र मधील वैद्यकीय क्षेत्रातील 84000 व्यक्तीने या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी लेखक  डॉक्टर कालिदास चव्हाण, डॉ  संदीप माने, सुनील तीथमने या लेखकांना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख,   डॉ दीलीप म्हैसेकर, डॉ तात्याराव लहाने  आदीनी पुस्तकं प्रकाशित करून शुभेच्छा दिल्या.हा कार्यक्रम पार्थ लाईव्ह या वेबसाईट वर पार पडला.

लासुर स्टेशन गावांतर्गत रस्त्यांचा खेळखंडोबा.....*

Image
*सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ प्रतिनिधी‌ फिरोज मन्सुरी शेख लासुर स्टेशन....* *लासुर स्टेशन गावांतर्गत रस्त्यांचा खेळखंडोबा.....* गंगापूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासुर स्टेशन येथील बाबुराव पवार चौक ते लासुरगाव रोडला लागणारा रस्ता खड्डे व चिखलमय झाला असून आणखीहि गावांतर्गत रस्त्यांचा पूरता खेळखंडोबा झाला आहे त्यामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले असून डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने गावकऱयांमध्ये तापाचे प्रमाणही वाढले आहे.                  बसस्थानक परिसरातील असणारी सुपेकर गल्लीतहि बाजारतळ येथून येणारे सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे याबाबत वारंवार ग्रामपंचयत प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत मात्र अद्यापही यावर काहीही कारवाई त्यांच्या कार्यल्याकडून झालेली नाही असा आरोप अभय राजपूत यांच्यासह गावकर्यानी केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्मान सेना लासूर येथील शहर शाखे कडून सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज चे प्रतिनिधी फिरोज मन्सूरी-शेख कोविड योद्धा सन्मान

Image
महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर शाखा लासुर स्टेशन कडुन सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ चे प्रतिनिधी‌ फिरोज मन्सुरी शेख यांना कोरोना योद्धा प्रमाणपत्र देवुन सम्मानित करण्यात आले

शिवना नदीत बुडून नऊ वर्षीय बालकास दुर्दैवी मुत्यू .

Image
*सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ प्रतिनिधी‌ फिरोज मन्सुरी शेख लासुर स्टेशन.....* शिवना नदीत बुडून नऊ वर्षीय बालकास दुर्दैवी मुत्यू ..... वैजापूर तालुक्यातील लासुरगाव  येथील शिवना नदीच्या पुलावर लोखंडी बार मध्ये शेख आयान जुबेर,या बालकाचा पाय गुंतंल्यामुळे पाण्यात बुडवून मृत्यू झाला आहे. लासुरगावातील शिवना नदीवरील पुलाची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली असून पुलाचे बार व दगड उघडे पडले असून नागरिकांना व शाळेतील मुलांना मोठी तारेवरची कसरत करावा लागत आहे या पुलाकडे सबंधीत आधिकार्यानीं लक्ष नाही दिले तर आणखी किती  व्यक्तीनां प्राण गमवावे लागेल हे संगता येत नाही तरी संबंदीत आधिकर्याने या पुलाकडे लक्ष द्यावे ही गावकऱ्यांनी  कळकळीची विनंती केले आहे

T1 अवनी वाइल्ड लाईफ प्रोटेकशन क्लब राळेगाव यांनी दिले अजगराला जीवदान.

Image
T1 अवनी वाइल्ड लाईफ प्रोटेकशन क्लब राळेगाव यांनी दिले अजगराला जीवदान. राळेगाव तालुक्या मध्ये प्राणी मित्र .T1 अवनी वाइल्ड लाईफ प्रोटेकशन क्लब. या नावाने संस्था काही काळापासून  कार्यरत आहेत. नेहमी प्रमाणेच त्यांना असाच एक फोन  किशोर वाघ राहणार येवती यांचा शेताच्या शेत तळ्या मध्ये साप दिसल्याची त्यांनी माहिती दिली.क्षणाचाही विलंब न करता राळेगाव येथील  T1 अवनी वाइल्ड लाईफ प्रोटेकशन क्लब राळेगाव टीममधील सदस्य विजय सूर्यवंशी , शुभम पाल , आशिष येरकाडे  , तुषार दारूनकर, प्रेम गहरवाल , निलेश जोगे, शुभम जोगे, ऋषभ भोयर यांनी तिथे जाऊन पाहणी केली असता . तिथे त्यांना  अजगर या जातीचा साप शेताच्या तळ्या  मध्ये दिसून आला . त्याला अतिशय चपळाईने  आपल्या ताब्यात घेतले व तेथील उपस्थित व्यक्तींना त्या सापाची माहिती दिली. माहिती : - अजगर या सापाची अधिकतम लांबी . 760 से.मी. (24 फीट 11 इंच ) इतकी असते. रंग व आकार: - राखाडी किंवा फिकट तपकिरी गडद तपकिरी धाब्बे पोटाकडचा भाग पांढरा किंवा फिकट पिवळसर शरीर स्थूल खवले मऊ डोक्यावर कोणासारखी आकृती डोळ्यातल्या बाहुल्या उभ्या. श...
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com