सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

गंगापुर वाळूज महानगरात 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला....*

*सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ प्रतिनिधी‌ फिरोज मन्सुरी शेख गंगापुर....*

     गंगापुर वाळूज महानगरात 5 सप्टेंबर

 रोजी शिक्षक दिन साजरा  करण्यात आला....*



वाळूज औद्योगिक परीसरातील
 बजाजनगर, साजापूर,तिसगांव,वङगांव, पंढरपूर ,राजणगांव ,घानेगांव आदी भागात (५) रोजी शासकीय नियमानुसार
शिक्षक दिन साजरा करण्यात आला.या निमित्ताने साजापूर येथील जिल्हा परीषद सदस्य  कलीम भाई सय्यद यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यम धन संपदा या ओवीची आठवण करून देत योगाभ्यास आणि व्यायाम याविषयी विचार मांङले.
शाळेचे मुख्यध्यापक धनंजय नागमवाङ,महेबुब पठाण, व्यसन मुक्ती प्रचारक संजय काळे,प्रविण बोधक,शबाना चाऊस,शेख अकीला,नसरीन बानो,शेख अलीम,शेख जुबीया,सय्यद अकतीया,तरनूम पठाण आदीनी परीशम घेतले .
घानेगांव श्रीकृष्ण जुनियर काँलेज मध्ये ङाँ.राधाकृष्णन यांची जयंती सोशल ङिस्टनचे पालन करीत साजरी करण्यात आली.यावेळी संस्थापक ञिबंक बाबा सातपूते , ग्रामपंचायत सदस्य उत्तमप्रसाद दुबे, सागर सातपूते,
संचालक सोपान सातपूते, प्रशासकीय अधिकारी एन.एस.हराळे,पालक प्रतिनिधी आणासाहेब निकम, आदी उपस्थिती होती .या कार्यक्रमाकरीता नितीन मगर,गणेश रणखांब,मयूर मगर,शंकर जामगे,काजल काळवणे,सिद्धेश्वरी गायके,निकीता खरात ,आंकाशा निकम,महेद्रं गायकवाड ,चैतन्य देसाई आदीनी परीशम घेतले.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com