Posts

Showing posts from October, 2020
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

शिल्लेगाव पोलिस ठाण्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 151 वी जयंती साजरी...*

Image
 *सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ गंगापुर तालुकाप्रतिनिधी‌ फिरोज मन्सुरी शेख....* *शिल्लेगाव पोलिस ठाण्यात  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 151 वी जयंती साजरी...* गंगापुर तालुक्यातील शिल्लेगाव पोलिस ठाण्यात महात्मा गांधी जंयती साजरी करण्यात आली. शिल्लेगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर व पत्रकर फेरोज मन्सुरी रमेश नेटके यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या फोटोला पुष्पहार घालून जयंती साजरी करण्यात आली या वेळी गायकवाड साहेब बाळा साहेब सुनील डांडगे उगले सविता पिंगट,सोनाली बिनंडे, , याच्यां उपस्थितीत राष्ट्रपिता महात्मागांधी जयंती साजरी करण्यात आली

जि प प्राथमिक शाळा लासुर स्टेशन येथे राष्ट्र पिता महात्मा गांधी151वी जयंती साजरी करण्यात आली....*

Image
 *सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ गंगापुर तालुका प्रतिनिधी फिरोज मन्सुरी शेख....* *जि प प्राथमिक शाळा लासुर स्टेशन येथे राष्ट्र पिता महात्मा गांधी151वी जयंती साजरी करण्यात आली....*  दि 2 ऑक्टोबर 2020 रोजी केंद्र प्राथमिक शाळा लासुर स्टे येथे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री फिरोज मन्सुरी यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री याची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमात मुख्याध्यापक ठाकुर सर वाकळे सर ,जोशी मॅडम ,फरजना मॅडम ,फिरदोस मॅडम ,मसरत मॅडम ,आणि व्यवस्थापन समिती सदस्य यांची उपस्थिती होती

महात्मा गांधी जयंती कार्यक्रम संपन्न

Image
 महात्मा गांधी जयंती कार्यक्रम संपन्न     *राहुल दुरतकर , जिल्हा प्रतिनिधी वर्धा*                                             वड्णेर :-   श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय ,वडनेर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उत्तमराव पारेकर ,प्रमुख अतिथी अविनाश गमे,प्रमुख उपस्थिती डॉ.सारिका चौधरी,प्रमुख वक्ते डॉ.विठ्ठल घीनमीने ,सांस्कृतिक विभाग समन्वयक डॉ .प्रवीण कारंजकर मंचावर उपस्थित होते.  कार्यक्रमाचा प्रारंभ  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून झाला.   यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उत्तमराव पारेकर यांनी महात्मा गांधी यांचे जीवन आणि कार्य यावर आपल्या विचारातून प्रकाश टाकला.आजच्या संदर्भात गांधीविचारांची आवश्यकता त्यांनी सर्वासमोर मांडली.तर प्रमुख वक्ते डॉ.विठ्ठल घीनमीने यांन...

वावना येथील ग्रामसेविकिची हुकुमशाही.

Image
 वावना येथील ग्रामसेविकिची हुकुमशाही.   सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी कानोले साईनाथ  वावना येथील ग्रामपंचायत ने तलावात मत्सबीज   टाकण्यासाठी गावातील एका व्यक्ती कडून पैसे घेतले होते. पैसे घेऊन त्याला पावती दिली नाही. मत्सबीज टाकलेले तलाव सोसायटीचे असल्याने सोसायटीने अधिकार सांगितल्यावर झोपलेल्या ग्रामपंचायत जाग आली. मत्सबीज टाकलेल्या व्यक्तीचे ग्रामपंचायतला दिलेले पैसे व मत्सबीज ला लागले पैसे वाया जात आहे असं वाटल्याने त्या व्यक्तीने ए आय एस वैद्यकीय समिती राज्याध्यक्ष डॉ अमोल जाधव यांच्या कडे तक्रार केली असता. डॉ अमोल जाधव व ग्रामसेविका इंगोले यांच्या चर्चा झाली.  तक्रारदाराला मी चप्पलने मारते असं  म्हणून त्यांनी  दुसऱ्या दिवशी तक्रारदारा वर  खोटे गुन्हे नोंद करण्याच्या धमक्या ग्रामसेविका ने  दिल्या यामुळे पैसे दिलेले व्यक्तीमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.  ग्रामपंचायत च्या ग्रामसभा घेण्यास टाळा टाळ करणे.  गावात रोज उपस्थित न राहणे.  आरोग्य केंद्रमध्ये GNM च पद 2वर्षांपासून रिक्त आहे त्या संदर्भात आरो...

इगतपुरी तालुक्यात पहिले कोविड हॉस्पिटलचे आज उदघाटन

Image
 इगतपुरी तालुक्यात पहिले  कोविड हॉस्पिटलचे आज उदघाटन                               कोरोना महामारीत इगतपुरी तालुक्यातील आदिवासी व मागासलेल्या  रुग्णांना माफक व गरजेची अत्यावश्यक सेवा देणेच्या उदेश्याने लोकमान्य हॉस्पिटल व समर्थ सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉक्टर चंबूने     एकत्र येऊन श्री साई कृपा हॉस्पिटल व कोविड सेंटरचे उद्या 11 वाजता उदघाटन संपन्न होत असून सदर हॉस्पिटल चे उदघाटन प्रसंगी नाशिक च्या मुख्य कार्यकारी अधिकारी  लीना बनसोड व इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामण खोचकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ .एम बी देशमुख  , हॉस्पिटलचे डायरेक्टर  डॉ .अंतुरलीकर ,डॉ. नाइकवाडी ,डॉ.किरण काकडे,डॉ.महेंद्र शिरसाठ,डॉ.दत्ता सदगीर,डॉ.श्याम बैरागी, डॉ.शैलेंद्र देशपांडे, डॉ.शरद दधिच,डॉ. बेदरकर, आदींनी सदर कार्यक्रमास तमाम नागरिकांनी   उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुपर  फास्ट महाराष्ट्र न्यूज इगतपुरी...

केशरिया हिंदू वाहिनी करणार मराठा आरक्षणासाठी जनआंदोलन उभारणार.....डॉ.शीतल अग्निहोत्री*

Image
 *सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ गंगापुर तालुका प्रतिनिधी फिरोज मन्सुरी शेख.....* *केशरिया हिंदू वाहिनी करणार मराठा आरक्षणासाठी जनआंदोलन उभारणार.....डॉ.शीतल अग्निहोत्री*  केशरिया हिंदू वाहिनीच्या कार्यलयाचे राज्यातील पहिली लासुर ‌स्टेशन येथे उदघाटन.......  गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथे महाराष्ट्रातील केसरीया हिंदू वाहिनीच्या युवा मोर्चाच्या पहिल्या कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले  युवा प्रदेश अध्यक्ष ओम अग्निहोत्री यांनीं सांगितले की या कार्यालयात दर महिन्याला जनता दरबार भरवण्यात येणार असल्याचे सांगितले.                     यावेळी नविन नियुक्त पदाधिकारी यांचे हार्दिक अभिनंदन करून नियुक्ती पञ प्रदान करण्यात आले असून डॉ.शीतल अग्निहोत्री केसरीया हिंदू वाहिनी राष्ट्रीय अध्यक्ष यांनी पदाधिकारी यांना पुढिल वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या डॉ शीतल अग्निहोत्री  म्हणाल्या आपल्या राजकारण न करता समाज कारण करायच आहे आपली सनातन संस्कृती अखंड ठेऊन युवा पिढी घडवायची आहे व समाज सेवा करून आम्ही सर्व एक आहो हे सर्वांना द...
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com