सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

इगतपुरी तालुक्यात पहिले कोविड हॉस्पिटलचे आज उदघाटन

 इगतपुरी तालुक्यात पहिले  कोविड हॉस्पिटलचे आज उदघाटन                             


 कोरोना महामारीत इगतपुरी तालुक्यातील आदिवासी व मागासलेल्या  रुग्णांना माफक व गरजेची अत्यावश्यक सेवा देणेच्या उदेश्याने लोकमान्य हॉस्पिटल व समर्थ सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉक्टर चंबूने     एकत्र येऊन श्री साई कृपा हॉस्पिटल व कोविड सेंटरचे उद्या 11 वाजता उदघाटन संपन्न होत असून सदर हॉस्पिटल चे उदघाटन प्रसंगी नाशिक च्या मुख्य कार्यकारी अधिकारी  लीना बनसोड व इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामण खोचकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ .एम बी देशमुख  , हॉस्पिटलचे डायरेक्टर  डॉ .अंतुरलीकर ,डॉ. नाइकवाडी ,डॉ.किरण काकडे,डॉ.महेंद्र शिरसाठ,डॉ.दत्ता सदगीर,डॉ.श्याम बैरागी, डॉ.शैलेंद्र देशपांडे, डॉ.शरद दधिच,डॉ. बेदरकर, आदींनी सदर कार्यक्रमास तमाम नागरिकांनी   उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुपर  फास्ट महाराष्ट्र न्यूज इगतपुरी तालुका प्रतिनिधी निवृती मेदडे .९८२२५०२१५७

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com