Posts

Showing posts from August, 2022
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

विजय स्पर्धा परीक्षा केंद्र लातूर येथे आदर्श व्यक्तिमत्व गंगाधर पवार यांचा सत्कार

Image
विजय स्पर्धा परीक्षा केंद्र लातूर येथे  आदर्श व्यक्तिमत्व पवार यांचा सत्कार        प्रतिनिधी लातूर विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना शोधून त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांचा सन्मान करण्याचे काम ए आय एस एफ वैद्यकीय समितीच्या माध्यमातून करण्यात येते. सन २०२२ मधील पुरस्कार नुकतेच प्रदान करण्यात आले असून पुण्य नगरीचे गंगाधर पवार यांना यावर्षीचा  आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला .  खुलताबाद येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरण अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आशाताई गजरे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सुधाकर शिंदे हे होते. यावेळी एआयएसएफ वैद्यकीय समितीचे डॉक्टर अमोल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लेखक, पत्रकार, आरोग्य कर्मचारी , डॉक्टर, समाजसेवक, आदर्श व्यक्तिमत्व अशा व्यक्तीचा समावेश होता. यामध्ये गंगाधर पवार यांनी वृक्ष लागवड, रक्तदान चळवळ विविध सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक गरजूंना मदत केली व जिथे अन्याय होईल त्या अन्यायाला वाचा फोडण्याचे क...

मेढा येथील गुरुकुल कॉम्प्युटर इनिस्टयूट या प्रशिक्षण केंद्राला राज्यस्तरीय आदर्श प्रशिक्षण केंद्र पुरस्कार प्रदान

Image
मेढा येथील गुरुकुल कॉम्प्युटर इनिस्टयूट या प्रशिक्षण केंद्राला राज्यस्तरीय आदर्श प्रशिक्षण केंद्र पुरस्कार प्रदान  प्रतिनिधी:- छत्रपती संभाजीनगर  *सुपरफास्ट महाराष्ट्र  *      आदर्श संगणक प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र राज्यस्तरीय 2022 हा मानाचा पुरस्कार  गुरुकुल कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मेढा ता. जावली जि. सातारा यांना मिळाला... सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील  मेढा येथे गुरुकुल कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट श्री.अमोल चव्हाण व सौ.रोहिणी अमोल चव्हाण यांच संगणक प्रशिक्षण केंद्र आहे ... या प्रशिक्षण केंद्राची ऑनलाईन पाहणी करून Aisf  वैद्यकीय समिती नी निवड केली होती.. या पाहणीत विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था, प्रशिक्षण केंद्राची रचना, त्या ठिकाणी असणाऱ्या संगणकाची संख्या व स्थिती या बदल ची सर्व स्थिती व अर्धा तास मुलाखत  घेऊन केंद्राला गुरुकुल संगणक प्रशिक्षण केंद्राला आदर्श संगणक प्रशिक्षण केंद्र हा पुरस्कार 14 आगस्ट रोजी   (खुलताबाद ) संभाजीनगर या ठिकाणी देण्यात आला आहे.. गुरुकुल कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मेढा ही संस्था गेल...
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com