मेढा येथील गुरुकुल कॉम्प्युटर इनिस्टयूट या प्रशिक्षण केंद्राला राज्यस्तरीय आदर्श प्रशिक्षण केंद्र पुरस्कार प्रदान
मेढा येथील गुरुकुल कॉम्प्युटर इनिस्टयूट या प्रशिक्षण केंद्राला राज्यस्तरीय आदर्श प्रशिक्षण केंद्र पुरस्कार प्रदान
प्रतिनिधी:- छत्रपती संभाजीनगर
*सुपरफास्ट महाराष्ट्र
*
आदर्श संगणक प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र राज्यस्तरीय 2022 हा मानाचा पुरस्कार गुरुकुल कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मेढा ता. जावली जि. सातारा यांना मिळाला...
सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील
मेढा येथे गुरुकुल कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट श्री.अमोल चव्हाण व सौ.रोहिणी अमोल चव्हाण यांच संगणक प्रशिक्षण केंद्र आहे ...
या प्रशिक्षण केंद्राची ऑनलाईन पाहणी करून Aisf वैद्यकीय समिती नी निवड केली होती..
या पाहणीत विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था, प्रशिक्षण केंद्राची रचना, त्या ठिकाणी असणाऱ्या संगणकाची संख्या व स्थिती या बदल ची सर्व स्थिती व अर्धा तास मुलाखत घेऊन केंद्राला गुरुकुल संगणक प्रशिक्षण केंद्राला आदर्श संगणक प्रशिक्षण केंद्र हा पुरस्कार 14 आगस्ट रोजी (खुलताबाद )
संभाजीनगर या ठिकाणी देण्यात आला आहे..
गुरुकुल कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मेढा ही संस्था गेली १४ वर्ष ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठि आत्यंत चांगले व दर्जेदार व्यवसायभीमुख प्रशिक्षण अभ्यासक्रम राबवीत असल्या कारणाने
Aisf वैद्यकीय संस्थेचे राज्याध्यक्ष डॉक्टर अमोल जाधव यांनी
सौ.रोहिणी चव्हाण व श्री.अमोल चव्हाण या दांपत्याचे अभिनंदन केले..
या पुरस्कार समारंभासाठी
राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या आशाताई गजरे
डॉ. राजश्री कटके आदीची उपस्थिती होती