सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

शिल्लेगाव पोलिस ठाण्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 151 वी जयंती साजरी...*

 *सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ गंगापुर तालुकाप्रतिनिधी‌ फिरोज मन्सुरी शेख....*


*शिल्लेगाव पोलिस ठाण्यात  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 151 वी जयंती साजरी...*



गंगापुर तालुक्यातील शिल्लेगाव पोलिस ठाण्यात महात्मा गांधी जंयती साजरी करण्यात आली. शिल्लेगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर व पत्रकर फेरोज मन्सुरी रमेश नेटके यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या फोटोला पुष्पहार घालून जयंती साजरी करण्यात आली या वेळी गायकवाड साहेब बाळा साहेब सुनील डांडगे उगले सविता पिंगट,सोनाली बिनंडे, , याच्यां उपस्थितीत राष्ट्रपिता महात्मागांधी जयंती साजरी करण्यात आली

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com