सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

लासुर स्टेशन येथील ‌हार्डवेअर व्यापारी मधुकर मढीकर यांचे निधन.....*

 *सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ गंगापुर तालुका प्रतिनिधी फिरोज मन्सुरी शेख....*


*लासुर स्टेशन येथील ‌हार्डवेअर व्यापारी  मधुकर मढीकर यांचे निधन.....*




लासूर स्टेशन (ता.गंगापूर) येथील हार्डवेअर व्यापारी मधुकर नारायणराव मढीकर (वय59) यांचे बुधवारी (ता.11) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

त्यांच्यावर येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले

त्यांच्या पच्यात पत्नी. तिन मुले

नातवंडे असा परीवार आहे.परीवार किराणा डेपोचे विकी मढीकर यांचे ते वडील होतं

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com