सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

आमदार मा प्रशांत बंब :यांच्या घरा समोर सकल मराठा समाजाच्या वतीने ढोल बजाओ आंदोलन*

 *सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ गंगापुर तालुका प्रतिनिधी फिरोज मन्सुरी शेख....*


*आमदार मा प्रशांत बंब :यांच्या घरा समोर सकल मराठा समाजाच्या वतीने ढोल बजाओ आंदोलन*



गंगापुर तालुक्यातील लासुर स्टेशन येथे दि.१४/०९/२०२०सोमवार रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने मा.आमदार प्रशांत बंब यांच्या घरा समोर सोशल डिस्टनस चे पालन करून ढोल बजाओ आंदोलन करण्यात  आले असून मराठा आरक्षना बाबत जो अध्यादेश अजून निघालेला नसून आमदार साहेबांनी विधानसभेत मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून संसदेत ५०/टक्कयची मर्यादा वाढवून तो सूची  9 मद्धे टाकून संरक्षन देण्यात यावे जेणे करून ते आरक्षण कोर्टात टिकेल हा मद्दा मराठ आरक्षणाचा  उपस्थित करून लवकर मागणी करावी यासाठी लासुर स्टेशन येथील नितिन पाटिल जाधव संतोष पाटील जाधव,बबलू पाटील पोळ, नितीन पाटील कांजूणे,बाबासाहेब पाटील सोमोसे, राहुल थोरात,मनोज पाटील सुराशे,गणेश पाटील सोनवणे, बबलू पाटील पवार,दिगंबर पाटील पवार,संतोष पाटील काळे,अमोल पाटील काकडे,विजय पाटील भाले, संदीप पाटील सांळूके,बापूसाहेब देशमुख,जनार्दन पाटील तायडे, कृष्णा पाटील पऱ्हाड,दादासाहेब पाटील औताडे यांनी आंदोलना मध्ये सहभागी होऊन आंदोलन शांतपणे पार पाडले

त्यावेळी शिल्लेगाव ठाणेचे पोलीस P l रविन्द्र खांडेकर नवले साहेब यांना निवेदन देण्यात आले

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com