गंगापूर तालुक्यातील लासूरस्टेशन येथे पोलिस बाँईज असोशिऐशशन महिला आघाडीच्या नियुक्त्या.
सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज
औरंगाबाद प्रतिनिधी अनिरुध्द भारद्वाज
मो,9890557747
गंगापूर तालुक्यातील लासूरस्टेशन येथे पोलिस बाँईज असोशिऐशशन महिला आघाडीच्या नियुक्त्या.
लासूरस्टेशन प्रतिनिधी दि.१७ सप्टेंबर रोजी लासूर येथे महाराष्ट पोलिस बाँईज असोशिऐशशन संस्थापक अध्यक्ष रवी वैद्य,वाहतुक सेनेचे ज्ञानोबा धुमाळ,अरूण दाभाडे,अरूण सदाशिवे,सागर बनसोड याच्या प्रमुख उपस्थितीत महिलाना नियुक्ती पत्र देण्यात आले.
याप्रसंगी पोलिस बाँईज असोशिऐशशन च्या
गंगापूर महिला तालुका अध्यक्ष पदी सुरेखा गायकवाड,लासूर शहर अध्यक्ष पदी उषाताई पवार,उपाध्यक्षपदी जमीला पठाण,लासूर संर्कल अध्यक्ष पदी कल्पना पवार यांची नियुक्ती करण्यात आली तसेच तालुका संघटक पदी अशोक बोरकर,लासूर सर्कल अध्यक्ष पदी योगेश निकम यांची नियुक्ती करण्यात आली.
या नियुक्ती बद्दल शिल्लेगांव ठाण्याचे पोलिस निरिक्षक सखाराम बाराहाते,प्रभारी पोलिस निरिक्षक रवी खांडेकर,सहाय्यक पो.नि.सतीश दिंडे,पत्रकार अशोक सोनवणे,AIN न्युज प्रतिनिधी अनिरूध्द भारद्वाज ko,बिट अमलदार नरके,पोलिस कैलास राठोड,शिवनाथ गायकवाड,मजिद पठाण यांनी निवडीचे स्वागत केले.

