सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

सुल्तानाबाद येथे भिमशक्ती सामाजिक संघटाना शाखा चे उदघाटन.....*

 *सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ गंगापुर तालुका प्रतिनिधी फिरोज मन्सुरी शेख......*


*सुल्तानाबाद येथे भिमशक्ती सामाजिक संघटाना शाखा चे उदघाटन.....*

 


गंगापुर तालुक्यातील सुलतानाबाद येथे भीम शक्ती शाखा कार्यकारणी जाहीर. 

सुलतानाबाद येथे भीम शक्ती सामाजिक संघटनेचे नामफलका चे उदघाटन करून कार्यकणी  जाहीर केली या प्रसंगी भीम शक्ती चे  संस्थापक अध्यक्ष मा. चंद्रकांत जी हंडोरे साहेब यांच्याआदेशानुसार शाखेचे उदघाटन मा. दिनकर दादा ओंकार (महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष )यांनी फित कापून केले यावेळी भीम शक्ती चे पदाधिकारी  मा. शांतीलाल दादा गायकवाड, पंडित भाई नवगिरे, कैलास जुमडे, राजू मंजुळे, किशोर जाधव, सतीश नरवडे, संदीप भाऊ आढाव, रंजीत जाधव,  सोनू जाधव, संजय जाधव पीटर सुतार,दिनेश सौदागर  आणि सुलतानाबाद शाखेचे कार्यकारिणी मा. विजय गायके, दीपक गायके, कारभारी गायके, कमलेश काळे, किशोर धनुरे, दिनेश गायकवाड, योगेश काळे, शुभम टेमकर, कैलास लबडे, अनिल गायकवाड या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com