लासुर स्टेशन गावांतर्गत रस्त्यांचा खेळखंडोबा.....*
*सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ प्रतिनिधी फिरोज मन्सुरी शेख लासुर स्टेशन....*
गंगापूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासुर स्टेशन येथील बाबुराव पवार चौक ते लासुरगाव रोडला लागणारा रस्ता खड्डे व चिखलमय झाला असून आणखीहि गावांतर्गत रस्त्यांचा पूरता खेळखंडोबा झाला आहे त्यामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले असून डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने गावकऱयांमध्ये तापाचे प्रमाणही वाढले आहे.
बसस्थानक परिसरातील असणारी सुपेकर गल्लीतहि बाजारतळ येथून येणारे सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे याबाबत वारंवार ग्रामपंचयत प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत मात्र अद्यापही यावर काहीही कारवाई त्यांच्या कार्यल्याकडून झालेली नाही असा आरोप अभय राजपूत यांच्यासह गावकर्यानी केला आहे.
*लासुर स्टेशन गावांतर्गत रस्त्यांचा खेळखंडोबा.....*