सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

अधिकार नसतांना ही हा होमगार्ड विचारतोय बँक खात्या विषयीची वैयक्तिक माहिती*

 *देवळा बँक समोरील होमगार्ड बदल* 


*अधिकार नसतांना ही हा होमगार्ड  विचारतोय  बँक खात्या विषयीची वैयक्तिक माहिती* 



बीड प्रतिनिधी

दराडे सिद्धेश्वर

वडवणी तालुक्यातील देवळा (खडकी) येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखे मधील होमगार्ड हा ग्राहकांशी अतिशय बाचा बाची करतो बँकेत जाणाऱ्या ग्राहकांना  वैयक्तिक माहिती ची विचार पूस करतो (ए टी एम कशाला हवे ? किती पैसे कडायांचे ? पैसे का कडायचेत ? ) आशा प्रकारची विचार पूस करत असल्याने ग्राहकांन आपले खाते हॅक होते की काय अशी भिती ग्राहकांना वाटाईला लागली आहे. याची बँक मॅनेजर यांनी  दाखल घेऊन बँके समोर एखाद्या सुशिक्षित होमगार्ड अथवा सेक्युरिटी ची व्यावस्था करण्यात यावी अशी नागरिकांच्या प्रतिक्रिया येत आहेत  वैयक्तिक महितीची विचार पूस करत असल्याने खाते धारक त्या होमगार्ड ला वैतागले आहेत होमगार्ड हा गावातील असल्याने तो त्याच्या च ओळखीचे लोक आदी आत मध्ये सोडत असल्याने बाकी बाहेरील गावातील खाते धारकांना तासो ना तास वाट पाहत थांबवाव लागत असल्याने बाहेर गावातील खाते धारक त्या वयस्कर होमगार्ड ला त्रस्त झाले आहेत त्याची जागी एखादा सुशिक्षित गार्ड किंवा सेक्युरिटी ठेवण्याची चर्चा येथील नागरिकांन मध्ये होत आहेत 


सुपर फास्ट महाराष्ट्र न्युज 

बीड प्रतिनिधी

दराडे सिद्धेश्वर

मो 8888165743

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com