Beyond medicine" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न
"Beyond medicine" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न !!
प्रतिनिधी Dr अमोल जाधव
7218869700
या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू दीलीप म्हैसेकर, कुलसचिव डॉक्टर कालिदास चव्हाण, पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने आदी उपस्थित होते.. डॉक्टर तात्याराव लहाने यांनी भाषणामध्ये सांगितले की डॉक्टरचा स्वभाव चांगला असेल तर रुग्ण वापस येतो अन्यथा रुग्ण वापस येत नाही, त्यामुळे डॉक्टरचा संभाषण कौशल्य खूप चांगलं असलं पाहिजे असं तात्याराव लहाने यांनी प्रकाशन समयी भाषनात बोलले, यावेळी महाराष्ट्र मधील वैद्यकीय क्षेत्रातील 84000 व्यक्तीने या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता.
यावेळी लेखक डॉक्टर कालिदास चव्हाण, डॉ संदीप माने, सुनील तीथमने या लेखकांना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, डॉ दीलीप म्हैसेकर, डॉ तात्याराव लहाने आदीनी पुस्तकं प्रकाशित करून शुभेच्छा दिल्या.हा कार्यक्रम पार्थ लाईव्ह या वेबसाईट वर पार पडला.