सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज च्या बातमीचा इफेक्ट बांधकाम विभाग खडाडून जागी....*
*सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ गंगापुर तालुका प्रतिनिधी फिरोज मन्सुरी शेख.....*
*सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज च्या बातमीचा इफेक्ट बांधकाम विभाग खडाडून जागी....*
सोलापूर,धुळे राज्य महामार्ग लासुर स्टेशन ते देवगाव रोडवरील खड्डे दुरुस्ती काम चालू झाले असून येथिल नागरिकांनी सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ न्यूज च्या बातमी चा चांगलालाच इफेक्ट झाला म्हणून सुपर फास्ट महाराष्ट्र न्युज चे आभार मानले
या महामार्गाची अक्षरशा चाळणी होऊन अपघाताच्या प्रमाण मोठी वाढ झाली होती म्हणून याचीच दखल घेऊन औरंगाबाद जिल्यात चागंलाच दबदबा असलेले सर्व सामान्य जनतेच्या व गरीब दुबळ्या च्या समस्या शासनदरबारी माडंणारे एकमेव सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ मराठी चॅनलने आपल्या प्रसार माध्यमातून तीन दिवसापूर्वी बातमी प्रसारीत केली असता सामाजिक बांधकाम विभाग खडाडून जागे होऊन कामाची सुरुवात केली असता येथील नगरिकांनी सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलचे आभार मानले
