*नारी शक्ति संघटना तर्फे पोलीस आयुक्त औरंगाबाद निखील गुप्ता यांच स्वागत.....
*सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ गंगापुर तालुका प्रतिनिधी फिरोज मन्सुरी शेख.....*
*नारी शक्ति संघटना तर्फे पोलीस आयुक्त औरंगाबाद निखील गुप्ता यांच स्वागत.....*
नारी शक्ति संघटना तर्फे मा. पोलीस आयुक्त निखिल गुप्ता औरंगाबाद यांचा पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला आसुन नवीन पोलीस आयुक्त मा निखिल गुप्ता यांनी औरंगाबाद पादभार स्विकारल्या नंतर नारी शक्ति संघटने चे राष्ट्रीय अध्यक्ष मा सौ मंदाकिनी ताई वाघमारे यांनी प्रत्यक्ष जाऊन स्वागत करुण पीड़ीत महिलांच्या प्रश्नावर चर्चा केली व पिडीत महिलानां न्याय मिळुन देण्याच काम नारी शक्ति संघटने ला सर्व तो परी मदत करण्याच आश्र्वासन मा पोलीस आयुक्त यांनी दिले या प्रंसगी नारी शक्ति संघटना वाळुज महानगर प्रमुख अश्र्वानी दिवे म्हाणाल्या की नवनिर्वाचित आयुक्ताच्यां रक्षाण्याने औरंगाबाद शहरातील महिला वरील होणार्या आत्याचार तत्काळ बंद होईल तक्रारची वेळीत दखल घेवुन आत्याचारांतीना न्याय देण्यात येईल आसही खात्री देण्यात आली आहे या प्रंसगी नारी शक्ति संघटनेच्या पदाधिकारी समीरा शेख वैशाली बागुल आम्रपाली निकल अनिता खाजेकर बबीता वाहुले तसेच नारी शक्ति संघटनेचे राष्ट्रीय विधी सल्लागार अॅड बी गायकवाड राजकीय सल्लागार बाबानाथ जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित होती
