सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

आज घुंगराळा येथिल सर्व समाज बांधवांच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौक घुंगराळा येथे काळी रिबीन बांधुन जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला...

 *मराठा समाज बांधवांच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात घुंगराळा येथे काळी रिबीन बांधुन जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला...*



सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज

नांदेड नायगाव

प्रतिनिधी कानोले साईनाथ

मो,8421958713

आज घुंगराळा येथिल सर्व समाज बांधवांच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौक घुंगराळा येथे काळी रिबीन बांधुन जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला...

गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना ते टिकवण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची असताना सरकार मात्र रिया चक्रवर्ती आणि कंगना राणावत च्याच मागे गिरट्या घेताना दिसुन येतंय.

       सरकार ला मराठा आरक्षणाची काहीच काळजी नसुन मराठा समाजाच्या तोंडाला नेहमीच पाने पुसण्याचं काम केलेले आहे.

आज सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय प्रेवेशास व नौकर भरतीत केलेलं आरक्षण बाद ही सरकारचीं सपशेल हार असुन यामुळे सकल मराठा समाजात संतापाची लाट पसरली असुन त्याची सुरुवात ही नांदेड जिल्ह्यात घुंगराळा येथे झालेली आहे.

यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाधयक्ष प्रभाकर ढगे पाटील, मोहन सुगावे पाटील, बालाजी ढगे पाटील, गंगाधर ढगे पाटील, रोहिदास ढगे पाटील, आकाश कदम पाटील, मोहन ढगे पाटील,प्रकाश ढगे पाटील, सचिन ढगे पाटील, ज्ञानेश्र्वर ढगे पाटील, आशिष ढगे पाटील, प्रदीप सुगावे पाटील,शिवराज यलपलवाड, खंडू बोंडले,खंडू यमलवाड, पांडू बोंडले, ओमकेश ढगे पाटील व इतर उपस्थित होते...

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com