सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

_डाॅ.गजानन दिगांबरराव शिंदे नायगांव यांना कोवीड-१९ योद्धा विषेश सन्मानपत्र देऊन गौरव_*

*_डाॅ.गजानन दिगांबरराव शिंदे नायगांव यांना कोवीड-१९ योद्धा विषेश सन्मानपत्र देऊन गौरव_*




सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज नांदेड नायगाव  प्रतिनिधी कानोले साईनाथ
मो 8421958713
कंट्रोल क्राईम अन्ड इन्फोर्मेशन डिटेक्टिव्ह ट्रस्ट दिला पुरस्कार

नायगांव बाजार - 7 सप्टेंबर

 कोरोना व्हायरस ( कोवीड-१९ ) या जागतिक महामारीच्या संकट
कालखंडात डॉक्टर /वैद्यकीय हे आपले कर्तव्य समजून तसेच मानवतेच्या दृष्टीने अत्यंत जबाबदारीने नायगांव येथील त्यांचे डाॅ,गडेकर हास्पिटल येथे त्यांनी २४ तास जिवाची कुठलीच पर्वा न करता अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत जो अविरत सेवा केली त्या उल्लेखनीय कामगिरी ( जनसेवेबध्दल ) त्यांच्या या सेवा कार्याचा सन्मान व्हावा यासाठी कंट्रोल क्राइम अॅन्ड इन्फॉर्मेशन डिटेक्टिव ट्रस्टच्या वतीने ट्रस्ट चे जिल्हा प्रमुख शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर यांनी कोवीड-१९ योद्धा विषेश सन्मानपत्र देऊन त्यांच्या कार्याची प्रशंसा केली या वेळी सामाजिक युवा कार्यकर्ते सचिन सुरेशराव फुलारी उपस्थित होते,कोवीड-१९ या जागतिक महामारीच्या संकट काळात डॉक्टर नर्स पोलीस कर्मचारी रेल्वे कर्मचारी पत्रकार समाज सेवक साहित्यिक व ईतर बांधव भगिनीं जिवाची पर्वा न करता २४ तास सेवा करत आहेत यांच्या मुळे आपण आज सर्वजण सुखरूप आहोत अशा कोरोना योद्धाचा सन्मान करणे आमचे भाग्य आहे, असे मत ट्रस्ट चे नांदेड जिल्हा प्रमुख शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर आमच्या न्युज शी बोलतांना व्यक्त केले,
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com