*मा.श्री अनंराव गुडे शिवसेना वर्धा जिल्हा* सपंर्क प्रमुख वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :-
बाळाभाऊ शहागकर शिवसेना वर्धा जिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२६ जानेवारी २०२० रोजी प्रजासत्ताक दिना निमित्त आर्वी तालुक्यातील (शिरपुर बोके )तर्फे विद्यार्थाना व शिरपुर एथील नागरिकान महाप्रसाद वाटप करण्यात आले व सर्व विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी- यावेळी शिवसेना तालुका प्रमुख गणेश आजने प्रपुल सोनोने संदीप नेमाडे अक्षय नेमाडे रोशन तिवस्कर विक्की दहे कर भूषण तिवस्कर युवराज भुजाडे ऋषभ शैलवकर सोमेश नेमाडे भूषण डाखोडे मंगेश भुजाडे