*भव्य तालुकास्तरीय लंगडी स्पर्धा दीपचंद चौधरी विद्यालयात उत्साहात संपन्न** वर्धा जिल्हा प्रतिनिधी पवन चंबुलवार :-
वर्धा जिल्हा लंगडी यांच्या मान्यतेने , सूर्यधरम स्पोर्टिंग क्लब सेलू दिपचंद विद्यालय सेलू प्रांगणात दि.28जानेवारी मंगळवार 2020 रोजी संपन्न झाली तालुकास्तरीय स्तरीय लंगडी स्पर्धेचे स्पर्धेचे उद्घाटन दिपचंद विद्यालय सेलू सचिव मा. नवीनबाबू चौधरी व कार्यक्रमाचे अध्यक्ष दैनिक साहसिकचे संपादक मा.रविभाऊ कोटंबकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौ. सुहासिनी वंजारी मॅडम, सौ रेणुकाताई कोटंबकर मा. वरुभाऊ दफ्तरी मा. पवनभाऊ शुक्ला, मा.हनिपभाऊ सय्यद ,मा. काटवे सर, मा. निकम सर, मा. लक्ष्मीनारायण पिल्ले सर मा. रामप्रसाद लिल्हारे मा. गणेश खोपडे मा. प्रमोद नागोसे मा. प्रवीण इंगळे मा. चांदेकर सर सौ. कल्पना मकरंदे, मा.विलास मेघे हे सर्व प्रमुख अतिथी उपस्थित होते लंगडी स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी नागरिकांची गर्दी केली व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तालुकास्तरीय लंगडी स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ आयोजित केले होते . या स्पर्धेमध्ये पुरुष गटात विजेतेपद कार्तिक स्पोर्टिंग क्लब बोरी उपविजेते जगदंब स्पोर्टिंग क्लब धपकी व तृतीय क्रमांक सूर्यधरम स्पोर्टिंग क्लब सेलू जिल्ह्याने पटकावले तसेच महिला गटात विजेतेपद कार्तिक स्पोर्टिंग क्लब बोरी जिल्हा ,उपविजेते पद प्राथमिक शाळा बोरी, व तृतीय क्रमांक सूर्यधरम स्पोर्टिंग क्लब सेलू पटकावले. ही स्पर्धा जिल्हा लंगडीअसोसिएशन ऑफ वर्धा चे सचिव मा. अनंत भाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या स्पर्धेचे सूत्रसंचालन कु. रुची डायगव्हाणे, व सूर्यधरम स्पोर्टिंग क्लबचे प्रशिक्षक सागर राऊत यांनी आभार मानले . ही तालुका स्तरीय स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा लंगडी असोसिएशन ऑफ वर्धा चे सचिव मा.अनंत भाकरे सर मा. रामप्रसाद लिल्हारे, मा. गणेश खोपडे, मा. प्रमोद नागोसे प्रवीण इंगळे , शुभम धोटे, रुपेश कुमरे, गणेश देशमुख. सुनील गौतम, मयूर मुळे, अथर्व नेहारे, प्रतीक मडावी,गौरव वैरागडे गोपीकिशन सोनटक्के धीरज कोडणाके निखिल सायंकार , अर्पण देशमुख, वंश लारोकर. रितिक डोंगरे, गौरव राऊत, शुभांगी रांगडाले वैष्णवी नागपुरे, निकिता धारपुरे. भारती येळणे ,निकिता नागपुरे, केतन वंदिले, आकाश नौकरकार ,प्रथमेश स्पर्धा यशस्वी रित्या पार पडली...
