सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

लासुर स्टेशनसह तेरा गावाला उपोषणामुळे मिळाले हक्काचे पाणी..... औरंगाबाद प्रतिनिधी अनिरुद्ध भारद्वाज मो,9890557747 गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशनसह तेरा गावातील पाणीपुरवठा योजनेतून कायमस्वरूपी वैजापूर तालुक्यातील दहेगाव येथील धरणातून पाणीपुरवठा व्हावा म्हणून गंगापूर पंचायत समितीचे उपसभापती तथा शिवसेना नेते संपत छाजेड यांच्यासह लासुर स्टेशनचे तथा भाजपचे नेते उपसरपंच गणेश व्यवहारे हे लासुर स्टेशन ग्रामपंचायतच्या आठ सद्यस्यांसह उपोषणाला दोन दिवसापूर्वी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषनांस बसले होते त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी यांनी लेखी आश्वासन देऊन उपोषण थांबवले होते आज सर्वच अधिकारी बंधुकधारी पोलिसांसह थेट दहेगाव येथील धरणावर उपसभापती छाजेड व उपसरपंच गणेश व्यवहारे व ग्रामपंचायतचे सदस्य सर्वश्री ग्रामपंचयत सदस्य जयदेव जाधव,नारायण ठोळे,संदीप गायकवाड, मोहसीन बागवान,प्रकाश कोकरे,राजू गायकवाड यांच्यासह पोहचले व लासुरसह 13 गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावल्याने गावकाऱयानीं उपसभापती संपत छाजेड व उपसंरपच गणेश व्यवहारे यांच्यासह उपरोक्त आठ ग्रामपंचायत सद्यस्यांचे गावकर्यानी आभार मानले आहे.


लासुर स्टेशनसह तेरा गावाला उपोषणामुळे मिळाले हक्काचे पाणी..... औरंगाबाद प्रतिनिधी अनिरुद्ध भारद्वाज मो,9890557747 गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशनसह तेरा गावातील पाणीपुरवठा योजनेतून कायमस्वरूपी वैजापूर तालुक्यातील दहेगाव येथील धरणातून पाणीपुरवठा व्हावा म्हणून गंगापूर पंचायत समितीचे उपसभापती तथा शिवसेना नेते संपत छाजेड यांच्यासह लासुर स्टेशनचे तथा भाजपचे नेते उपसरपंच गणेश व्यवहारे हे लासुर स्टेशन ग्रामपंचायतच्या आठ सद्यस्यांसह उपोषणाला दोन दिवसापूर्वी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषनांस बसले होते त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी यांनी लेखी आश्वासन देऊन उपोषण थांबवले होते आज सर्वच अधिकारी बंधुकधारी पोलिसांसह थेट दहेगाव येथील धरणावर उपसभापती छाजेड व उपसरपंच गणेश व्यवहारे व ग्रामपंचायतचे सदस्य सर्वश्री ग्रामपंचयत सदस्य जयदेव जाधव,नारायण ठोळे,संदीप गायकवाड, मोहसीन बागवान,प्रकाश कोकरे,राजू गायकवाड यांच्यासह पोहचले व लासुरसह 13 गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावल्याने गावकाऱयानीं उपसभापती संपत छाजेड व उपसंरपच गणेश व्यवहारे यांच्यासह उपरोक्त आठ ग्रामपंचायत सद्यस्यांचे गावकर्यानी आभार मानले आहे. गंगापूर पंचायत समितीचे उपसभापती श्री संपत छाजेड लासुर स्टेशनचे उपसरपंच गणेश व्यवहारे तसेच सदस्य जयदेव जाधव, राजू गायकवाड ,मोहसीन बागवान , प्रकाश कोकरे ,संदीप गायकवाड ,नारायण ठोळे , समस्त गावकऱ्यांनी जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण केले असता त्या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता श्री.अजय सिह यांनी काल उपोषण सोडण्याच्या वेळी लेखी स्वरूपात कळवले होते कि दिनांक 21/ 01 /2020 रोजी सकाळ पासून त्या ठिकाणी वैजापूर पोलीस स्टेशन चे एक अधिकारी व 4 पोलीस कर्मचारी देण्या बाबत लेखी दिली होती तसेच या नंतर 13 गावाची पाणी पुरवठा योजनेला कुठल्याही प्रकारची अडचण येऊ देणार नाही आज नंतर 13 गावाच्या नागरिकांना पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही गंगापूर पंचायत समितीचे उपसभापती श्री संपत छाजेड लासुर स्टेशन चे उपसरपंच गणेश व्यवहारे तसेच अनेक ग्रामस्थानची यावेळी उपस्थिती होती.


 गंगापूर पंचायत समितीचे उपसभापती श्री संपत छाजेड लासुर स्टेशनचे उपसरपंच गणेश व्यवहारे तसेच सदस्य जयदेव जाधव, राजू गायकवाड ,मोहसीन बागवान , प्रकाश कोकरे ,संदीप गायकवाड ,नारायण ठोळे , समस्त गावकऱ्यांनी जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण केले असता त्या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता श्री.अजय सिह यांनी काल उपोषण सोडण्याच्या वेळी लेखी स्वरूपात कळवले होते कि दिनांक 21/ 01 /2020 रोजी सकाळ पासून त्या ठिकाणी वैजापूर पोलीस स्टेशन चे एक अधिकारी व 4 पोलीस कर्मचारी देण्या बाबत लेखी दिली होती तसेच या नंतर 13 गावाची पाणी पुरवठा योजनेला कुठल्याही प्रकारची अडचण येऊ देणार नाही आज नंतर 13 गावाच्या नागरिकांना पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही गंगापूर पंचायत समितीचे उपसभापती श्री संपत छाजेड लासुर स्टेशन चे उपसरपंच गणेश व्यवहारे तसेच अनेक ग्रामस्थानची यावेळी उपस्थिती होती.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com