केंद्रीय प्राथमिक शाळा शफिपुर येथे आनंद नगरीचा कार्यक्रम संपन्न पिशोर - येथील केंद्रीय प्राथमिक शाळा शफिपुर येथे विद्यार्त्याना प्रत्यक्ष व्यवहाराचा अनुभव देऊन त्यांच्या कलागुनाना वाव देण्यासाठी आनंद नगरीचा कार्यक्रम शुक्रवारी संपन्न झाला. यावेळी विद्यार्त्यांनी विविध खाद्यपदार्थ तयार करून त्याची चांगलीच विक्री केली. यावेळी चि.वेदांत महेंद्र जाधव याच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्याच्या पालकांतर्फ्रे विद्यार्त्याना शैक्षणिक साहित्याचे वाटपही करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुने पिशोर तंटा मुक्ती अध्यक्ष सुर्यकांत भाऊ मोकासे, सामाजीक कार्यकर्ते महेंद्र जाधव, जावेद शेख, योगेश मोकासे, संजय जाधव, अजिनाथ ठोकळ, शालेय समिती अध्यक्ष काकासाहेब जाधव, केंद्रीय मुख्याध्यापक गणेश दवंगे, माध्यमीक शाळा मुख्याध्यापक कैलास कोलते, नाना मोकासे, गजानन जाधव, अजिनाथ जाधव, हरुन शहा, भानदास जाधव, शेकुशेठ चौरासे, सोनाजी आहेर, साबेर शेख, विनोद गायकवाड, रशिद शेख ,शिक्षक राजेंद्र काकुळते, ए.पी.पाटील, ए.डी.गायकवाड, निकम सर, हूसन्नोद्दीन शेख, संतोष वाघ, बब्बु मिस्तरी, साबेर मिस्तरी, संतोष वाघ, विलास दहेतकर, के.सी.चौधरी, शोभा जाधव, उषानिकम, अनिता जाधव, वैष्णव मॅडम, गौसीय्या पठाण, पाठक मॅडम, जुबेदा शेख, विमल जाधव, मिराबाई मुरमे, मनिषा उपाध्याय वरिल मान्यवर पालक शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थीत होते. प्रतिनिधी विजय वैष्णव9423866969
