भिलद२ी येथे आज २० जानेवारी ते २६ जानेवारी बेटी बचाव बेटी पढाव या साटी गावात जन जागृती करुन गावात प्रभात फेरी काडण्यात आली व जोरदार कार्यक्रम घेतले
व सर्वानी मिळून झाडे लावण्यात आले ऐक झाड ऐक मुलगी आणि जि.प्रा. शाळेत तील मुलीना चांगले मार्गदर्शन केले या करिता काळे मॉडम जी व अंगनवाडी ताई कल्पनाबाई गोढवाळ,सुनिता सिंगल,रूखमनबाई कायटे, उजवलाताई चौतमल, संजीवनीताई चौतमल,व आशाताई प्रतिभा वैष्णव सर्वा चे कार्यक्रम साटी चiगले सहकार्य होते व शाळेतील मुलीची उपस्तित होते. प्रतिनिधी विजय वैष्णव9423866969

