*गांधी चौक व वंदे मातरम ग्रुप पुन्हा तो च जोश व ती च ताकत व या ताकतिला बळ* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :-
देण्याच काम पूर्ण आर्वी कर जनते ने केलं आज दिनांक:26,1,2020ला प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य रॅली चे आयोजन केले होते वर आर्वी कर जनतेने या भव्य रॅली ला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला व गांधी चौक मित्र परिवार ला साथ देऊन शक्ती दाखवली त्या साठी गांधी चौक व वंदे मातरम ग्रुप आपल्या सर्व आर्वी कर जनते चा आभार मानला व तसेच विविध मंडळांनी ठिक ठिकाणी अल्पोहर चे आयोजन केले होते जसे सन्मित्र दुर्गा उत्सव समिती,वक्रतुंड गणेश मंडळ,वाल्मिकी वॉर्ड मित्र परिवार, बबलू भाऊ चुडीवालमित्र परिवार, आदिवासी गोवारी समाज यांच्या सर्वांचे व रॅली चे विशेष आकर्षण म्हणजे विविध प्रकारची झाकी विविध मंडळा तर्फे दाखवण्यात आली जसे पर्यावरण बचाव समिती यानें आपल्याला निसर्गाकडून कसे ऑक्सिजन मिळते हे दाखवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले,तसेच सन्मित्र दुर्गा उत्सव समिती ने सुद्धा आकर्षक झाकी तयार केली होती, आदिवासी गोवारी समाज यांच्या कडून सुद्धा उत्कृष्ट झाकी तयार करण्यात आली होती या सर्वांचे मन पूर्वक गांधी चौक व वंदे मातरम ग्रुप आर्वी आपला हार्दिक आभार मानला व अशीच साथ पुढे ही राहावि आपल्या सर्वांचे मन पूर्वक आभार गांधी चौक व वंदे मातरम ग्रुप आर्वी .
!doctype>
