औरंगाबाद प्रतिनिधी अनिरुद्ध भारद्वाज मो,9890557747 आज दिनांक *26 जानेवारी 2020 प्रजासत्ताक दिनानिमित्तानेे Smartpacey Institute And Technology Solution Pvt.Ltd* या संस्थेचे मुख्य कार्यालय औरंगाबाद या ठिकाणी *भव्य रक्तदान शिबिराचे* आयोजन करण्यात आले होते.
*'रक्तदान सर्वश्रेष्ठ दान'* असते म्हणून, *Smartpacey चे संस्थापक शिवाजी शिंदे* आणि सर्व सहकारी यांनी सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या संस्थेचा संपुर्ण महाराष्ट्रामधे 23 शाखा कार्यरत असुन ही संस्था संगणक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट दर्ज्याचे शिक्षण देण्याचे काम करते तसेच संस्थेचे सर्व सहकारी वेळोवेळी विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करुन स्वयं-रोजगार सुरु करण्यासाठी मार्गदर्शन करत असतात .तसेच प्रत्येक महिन्यामधे वेगवेगळ्या पद्धतिने समाज सेवा करत असते. म्हणून या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने *smartpacey* संस्थेने भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले असुन या रक्तदान शिबिरामध्ये *82 दात्यांनी* रक्तदान केले आणि रक्तदान करण्यारयास *Smartpacey* संस्थे मार्फत मोफत 6 महिन्यांचा वेबसाईट डिज़ाइन कौर्स वरती 50% सवलत सोबत व्यक्तिमत्व विकस प्रशिक्षण पुर्ण पणे मोफत देण्यात येणार आहे.या शिबिराचे व्यवस्थापन करण्यासाठी *संस्थेचे Training Head माननीय विष्णू शिंदे, Marking Head माननीय दिगंंबर सावंत, औरंगाबाद शाखा प्रमूख स्नेहल शिंदे,बजाजनगर शाखा प्रमूख आकाश गवळी,रुशिकेश पारदे ,रुशिकेश जाधव,श्रीकांत सावंत,सुदिप लमसोंगे,नयन खरात* यांचा खुप मोठा वाटा होता तसेच *मा.भरत खिलारी,मा.कैलास जाधव,वैशाली दूबे,मनिषा भोसले,पूजा भोसले* आणि सर्व शाखेचे सहकरी देखील उपस्थीत होते..सर्व सहकार्यानी रक्तदान केले आणि कार्यक्रमांचे सर्व व्यवस्था केल्यामुळे सर्व सहकार्यांचे आभार संस्थेचे संस्थापक माननीय शिवाजी शिंदे यानी व्यक्त केले..आणि रक्त दानाचे फायदे सर्व सहकार्याने सांगितले.

