सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

*दि.23/1/2020 रोजी शिवसेना सरसेनापती पूज्य बाळासाहेब ठाकरे* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :-


 यांच्या जयंतीनिमित्त हळदीकुंकू व अल्पोपहाराच्या कार्यक्रमाचे आयोजन आर्वी शहरातील पारसे भवन येथे आयोजित करण्यात आला. शिवसेना वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख मा. अनंतराव गुढे तसेच मा.शिवसेना जिल्हा प्रमुख बाळाभाऊ शाहाकाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघटक सौ.सविताताई पुरी ह्यांनी डाँ.संगिता डोंगरे हयांच्या हस्ते दीप प्रज्वलन व शंखनाद करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला आणि कार्यक्रमातील महिलांना लघुउद्योगाविषय़ी मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमास प्रमुख उपस्थित शिवसेना तालुका प्रमुख गणेशभाऊ आजने व गुड्डभाऊ गावंडे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूञसंचालन सौ.मंजुषा एलचटवार यांनी केले.शितल ईसासरे,अर्चना दाभाडे,गिता दारोकर,जयश्री लांबाडे,आचल पाचघरे,पुष्पा पुरी इत्य़ादी भगिनींनी परिश्रम घेतले.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com