सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

* आदरणिय गुरू,एक मनमिळावु,सतत हसतमुख असणारे,आमच्या सुख दुखात साथ देणारे आमचे मा.धनंजय बनसोडे सर यांची सोलापुर जिल्हा शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्या बद्दल त्याचा सत्कार 



करताना पत्रकार वैभव काटे,तानाजी भोसले सर,अमोल ढोबळे सर,दत्तात्रय कांबळे सर,राहुल इंगोले सर,बालाजी गोडसे.* सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज **तानाजी भोसले तालुका प्रतिनिधी सांगोला*9890652874*
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com