सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com
औरंगाबाद प्रतिनिधी अनिरुद्ध भारद्वाज मो,9890557747 27,01,2020 आज गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथील शिवना पब्लिक स्कुल येथे वार्षिक क्रीडा दिन उत्साहात पार पडला

औरंगाबाद प्रतिनिधी अनिरुद्ध भारद्वाज मो,9890557747 27,01,2020 आज गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथील शिवना पब्लिक स्कुल येथे वार्षिक क्रीडा दिन उत्साहात पार पडला . पंचायत समिती गंगापूर चे उपसभापती श्री संपत छाजेड , पोलीस उपनिरीक्षक दिंडे , संस्थेचे अध्यक्ष विशाल गायकवाड , डॉ निलेश मुंदडा , सामाजिक कार्यकर्ते विनायक चव्हाण , स्थानिक शालेय समिती अध्यक्ष सचिन क्षिरसागर , वर्षा गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती . पोलीस उपनिरीक्षक दिंडे यांनी क्रीडा ज्योत पेटवून क्रीडा स्पर्धांचे उदघाटन केले , संपत छाजेड यांनी व्हॉलीबॉल सामन्यासाठी नाणेफेक करून तसेच फित कापून उदघाटन केले . विविध प्रकारच्या मैदानी स्पर्धा तसेच कवायती सादर झाल्यामुळे प्रेक्षकांना रोमांचक अनुभव घेता आला . व्हॉलीबॉल , कबड्डी , रिले , धावणे अडथळा शर्यत सारख्या क्रीडा प्रकारांनी आणि वेधक अशा धावत्या समलोचनामुळे लासुरकरांना दर्जेदार स्पर्धा अनुभवण्यास मिळाल्या .श्री छाजेड , श्री दिंडे आणि इतर सर्वच मान्यवरांनी आपल्या भाषणातून शाळेला आणि विदयार्थ्यांना पुढील भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका संध्या तांबट ,मोनिका कोचर , रेणुका कदे , स्वाती त्रिभुवन कु .औताडे , पूजा तुपे , प्रीती केरे, प्रिया शर्मा नारायण ठोकरे, भीमराज गायकवाड , भारत खाजेकर , पंकज गायकवाड , सौ सुराशे , अर्चना वर्मा , मंगल बोरुडे , भारत पवार , प्रमोद गायकवाड , विजय गायकवाड , अशोक गिरी , रणजित ठोके आदींनी परिश्रम घेतले . सूत्रसंचालन ठोकरे , प्रास्तविक संध्या तांबट तर आभार प्रदर्शन सौ कोचर यांनी केले .



 . पंचायत समिती गंगापूर चे उपसभापती श्री संपत छाजेड , पोलीस उपनिरीक्षक दिंडे , संस्थेचे अध्यक्ष विशाल गायकवाड , डॉ निलेश मुंदडा , सामाजिक कार्यकर्ते विनायक चव्हाण , स्थानिक शालेय समिती अध्यक्ष सचिन क्षिरसागर , वर्षा गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती . पोलीस उपनिरीक्षक दिंडे यांनी क्रीडा ज्योत पेटवून क्रीडा स्पर्धांचे उदघाटन केले , संपत छाजेड यांनी व्हॉलीबॉल सामन्यासाठी नाणेफेक करून तसेच फित कापून उदघाटन केले . विविध प्रकारच्या मैदानी स्पर्धा तसेच कवायती सादर झाल्यामुळे प्रेक्षकांना रोमांचक अनुभव घेता आला . व्हॉलीबॉल , कबड्डी , रिले , धावणे अडथळा शर्यत सारख्या क्रीडा प्रकारांनी आणि वेधक अशा धावत्या समलोचनामुळे लासुरकरांना दर्जेदार स्पर्धा अनुभवण्यास मिळाल्या .श्री छाजेड , श्री दिंडे आणि इतर सर्वच मान्यवरांनी आपल्या भाषणातून शाळेला आणि विदयार्थ्यांना पुढील भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका संध्या तांबट ,मोनिका कोचर , रेणुका कदे , स्वाती त्रिभुवन कु .औताडे , पूजा तुपे , प्रीती केरे, प्रिया शर्मा नारायण ठोकरे, भीमराज गायकवाड , भारत खाजेकर , पंकज गायकवाड , सौ सुराशे , अर्चना वर्मा , मंगल बोरुडे , भारत पवार , प्रमोद गायकवाड , विजय गायकवाड , अशोक गिरी , रणजित ठोके आदींनी परिश्रम घेतले . सूत्रसंचालन ठोकरे , प्रास्तविक संध्या तांबट तर आभार प्रदर्शन सौ कोचर यांनी केले .
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com