सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

पिशोर केंद्रीय प्राथमिक शाळा शफिपुर पिशोर येथे अंगणवाडी पिशोर क्रं. 2 ,व शाळेच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला.


कार्यक्रम यशस्वी करण्या साठी अंगणवाडी सेविका श्रीमती.उषा पंडीतराव निकम,मदतनिस श्रीमती.अनिता लक्ष्मण जाधव,श्रीमती.सुनिता विलास दहेतकर,व इतर कर्मचारी यांनी सुध्दा मोलाचे सहकार्य केले वरील सर्व महीलांनी कार्यक्रमात भाग घेतला.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com