सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

*आमदार अनिल पाटील यांची *तमाम अमळनेरकर (शहर व ग्रामीण) नागरिकांना विनंती* 

*आमदार अनिल पाटील यांची *तमाम अमळनेरकर (शहर व ग्रामीण) नागरिकांना विनंती* 



 * *प्रतिनिधी जळगाव* - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर मतदार संघांचे आमदार अनिल पाटील यांनी जनतेला आव्हान केले कि कोणतीही बदललेली शारीरिक लक्षणे व तक्रारी लपवुन ठेवू नका, सगळ्यांनी मास्क वापरा, कोणत्याही (अत्यंत तातडीच्या कामा व्यतिरिक्त) कारणासाठी घराबाहेर पडू नका 🙏🏻 जर घराबाहेर पडणे गरजेचेच असेल तर बाहेरील कोणत्याही चिजवस्तुशी ( टेबल/काउंटर, लोटगाडी, गाडी ई.) सरळ संपर्क टाळा. संपर्क झालाच तर तातडीने सेनिटायझर वापरून हात निर्जंतुक करा, घरी आल्याबरोबर भरपुर साबणाने हात पाय स्वच्छ धुवा, शारीरिक स्वच्छता पाळा, सोबत आणलेली वस्तू सुध्दा सेनिटाईझ करा. अफवांना बळी पडू नका, शासन स्तरावर आपली काळजी अतिशय उत्कृष्ट रित्या व तत्परतेने घेतली जाते आहे. शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा.🙏🏻असे जाहीर आव्हान त्यांनी जनतेला केलेले आहे. *माझे घरच माझे संरक्षक कवच* प्रा. सुनिल पाटील, प्रतिनिधी जळगाव जिल्हा.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com