सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

खासदारांनी खाजगी डॉक्टर ला संरक्षण किट दिली भेट...

खासदारांनी खाजगी डॉक्टर ला संरक्षण किट दिली भेट...



 लोहा प्रतिनिधी.. लोहा व कंधार चे भूमिपुत्र म्हणून ओळखले जानारे नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्या हस्ते लोहा व.कंधार शहरातील खाजगी डॉक्टर यांना संरक्षण किट देण्यात आली .जगात करोना ने हा हा कर केले ला आसल्याने आपल्या लोहा व कंधार शहरातील खाजगी डॉक्टर यांच्या खाजगी दवाखान्यात पेशंट चा थोडा भार वाढला आहे.. यात येनारे पेशंट बाहेर गावातील आसता त या मुळे डॉक्टर चे संरक्षण गरजेचे असल्यामुळे आज खाजगी डॉक्टर ला संरक्षण किट खासदार साहेब यांच्या हस्ते देण्यात आली.. सुपर फास्ट प्रतिनिधी सिध्दार्थ ससाणे लोहा
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com